वर्षा सहल मनविहारातील मौज निबंध मराठी भाषण

 वर्षा सहल मनविहारातील मौज निबंध मराठी


   मनोसोक्त हुंदडावं असं सर्वांनाच वाटतं आपण सर्वांच्या भाग्यात असतं असं नाही.


हिंडाव कुठे तर जंगलात मनसोक्त हिंडाव फिरावं सर्वांनाच वाटतं आपण शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना आपली वन विहाराचे वर्षासहल नेहमी आयोजित केले जात असते. एक सहली बाबत आज आपण निबंध पाहणार आहोत भाषण पाहणार आहोत लेख पाहणार आहोत.

वर्षा सहल मनविहारातील मौज निबंध मराठी


वर्षा सहल मनविहारातील मौज निबंध मराठी

   वर्षा सहल आपल्यासाठी एक विरंगुळा आहे वनभोजनाचा आनंद देण्यासाठी वर्षासहल प्रत्येकाला प्रत्येकाच्या जिवनामध्ये अनुभव घेतं रहावा आम्ही चौथीला असताना आम्ही वर्षा सहल अनुभवलेली होती वनभोजनाचा आनंद अनुभवलेला होता.

  चला तर मग वर्षासहल याबाबत आपण निबंध लेख आणि भाषण बघूया

  आम्ही वर्षा सहल वनविहार आनंद घेण्यासाठी इयत्ता चौथी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून जाण्यासाठी एक दिवस ठरवला गेला. तो दिवस कधी येतोय याची आम्ही सर्वांना खूप मोठी आतुरता लागलेली होती.


तसा दिवस उजाडला आणि आम्ही सर्वांनी आम्हांला आमच्या गुरुजी बाईंनी सांगितल्या प्रमाणे जेवणाचा डबा पाणी वही पेन आणि स्वतःला लागणारे साहित्य घेतलं गेलं आणि आम्ही वेळेत सर्व हजर राहिलो गेलो.


आमची हजेरी घेतल्यानंतर आम्हांला कुठे जायचं ते सांगितलं आम्ही प्रभात फेरी निघते तशी आम्ही सर्व एका रांगेत चालू लागलो रस्त्याने वाहणांची वर्दळ चालू होती त्यामुळे सर्वांना वाहन पाहुण चालावे लागले. मजल दरमजल करत आम्ही पोहचलो.


वनविहारातील ठिकाणात तिथे निसर्गाचा आम्ही मनोसोक्त आनंद घेतं राहिलो मोठं मोठं डोंगर झाडें - झुडपे पानं फुलं वेली यांच्या आनंद घेतं राहिलो खळखळणारे पाणी धबधबा हे पाहण्यात काही वेगळीच स्वर्गात नटलेल्या सारखी मजा असते.


या सर्वांचा आनंद घेताना जेवणाची वेळ कधी झाली समजलीचं नाही. आम्ही सर्वजण जेवण करण्यासाठी एकत्र गोल राउंड केला गेला.सर्वांनी डबा उघडला गेला एकत्र येऊन सर्वांनी एकमेकांना भाजी शेअर केली. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा हिंडत राहिलो.


 वही पेन हातात घेऊन निसर्गाचा निबंध लिहीत राहिलो. गमती-जमती प्राणी पक्षी यांची आवाजाची दिशा लक्ष वेधून घेतं होती आमचा अखेर निसर्गाला निरोप देण्यासाठी वेळ आमच्याकडे आली आम्ही वंदन करून आमच्या वाटेने आम्ही मार्गस्त झालो.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने