जिवनातील विनोदाचे महत्व मराठी निबंध लेख भाषण

 जिवनातील विनोदाचे महत्व -

 जीवनामध्ये विनोद हा दुखं वरती खुप जालीम उपाय आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये विनोद हा असणे गरजेचे आहे आणि विनोदांना माणूस खूप असंख्य दुःख राग द्वेष यांच्या वरती उपाय किंवा त्यांच्या सुखाचा आनंदाचा हर्ष म्हणता येईल.

जिवनातील विनोदाचे महत्व मराठी निबंध लेख भाषण


जिवनातील विनोदाचे महत्व मराठी निबंध लेख भाषण 

   विनोदांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला अडचणींना विजय मिळवू लागतो. आणि जीवनामध्ये विनोद असणे गरजेच आहे दुःख सावरता येत आपल्या आनंदामध्ये सावरत आहेत व दुःखांमध्ये विनोद करणार आहे पण खूप महत्त्वाचा आहे कोणत्या वेळेला कोणता विनोद करणं हेसुद्धा महत्त्वाचे आणि विनोदामुळे माणूस असंख्य अडचणीवर मात करु शकतो.


जिवनातील विनोदाचे स्थान -

  जीवनामध्ये विनोद आपल्या स्थान एक आदर्शवत दाखवतो आपलं व्यक्तिमत्व कलात्मक गुणांनी किंमत केलं दाखवतो विनोद केला तर आपल्या जीवनातले मनातील विचार समाधान आपल्याला येत राहतो समाधानानं आनंद तर होतोच होतो पण तिला सोबत एक दिलखुलास होतो आपल्या शरीराला एक प्रमाणात विनोद आनंद समाधान सुंदर असणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण आपल्या विनोदाचं रहस्य उलगडून प्रत्येकाला दाखवला पाहिजे आणि आपल्या जीवनात मधला आनंद प्रत्येकाने आपल्याला आता अतिप्रमाणात जीवनात दाखवला तर अत्यंत महत्त्वाचा आहे सुदामाचे पोहे असतील प्रेम अत्रे यांचे आहे दिलखुलास हास्य विनोद असतील हे आपण पाहिले आहेच पण त्यातूनच आपल्याला व्यक्तिमत्व सुंदर तेथून विनोदातून कसा राहतो हे सुद्धा आपल्याला कळते.


 नमस्कार आज आपण मराठी निबंध मध्ये विनोदाचे जीवनातील महत्त्व स्थान याबाबत माहिती लेखन भाषण यासोबत घेणार आहोत आपण विनोद हा म्हटलं की हास्य विनोद असेल तर कट विनोद असेल कोणावरती टीकाटिप्पणी विनोद असेल असे अनेक प्रकारे विनोदाचे भाग असतात आणि याच विनोदाचे भाग आपण व्यक्तिमत्त्व म्हणून सागर बघतो आणि व्यक्तिमत्व मध्ये विनोदाला किती महत्त्व आहे ते आज आपण या मध्ये पाहू 

   प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणती ना कोणती अडचण असते आणि ही अडचण जर दूर करायचा असेल तर प्रत्येकाला विनोद विनोदी असणं गरजेचं असतं पण प्रत्येक जण विनोदी असतोच असं नाही तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये विनवणी करणारा एखादा व्यक्ती मित्र असतो गरजेचा असतो त्यामुळे त्या व्यक्तिमत्व अत्यंत दिलखुलास सदाबहार होत राहतं आणि व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर ती हास्य विनोदाने जीवनावरती खूप सुखद आसमानाचा आनंद देत राहतो.

    माझ्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद घेऊन येणारा विनोद हा एक अत्यंत हसरा विनोदाचे प्रकार आपण प्रकार आढळून येतात पण या वेळेस आपलं व्यक्तिमत्व खूप मोठ्या प्रमाणावर ती खुलून दिसतो आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर ती पाडायचा असेल तर आपला चेहरा नेहमी हसरा आनंदी असणं गरजेचं आहे.

     माझ्या जीवनामध्ये एक आनंद खूप मोठ्या प्रमाणावर ती विनोदांना घेऊन आलेला होता आणि हाच विनोद आहे का असं ते मोठ्या संकटांमध्ये होते त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी टाकले मधून बाहेर पडण्यासाठी विनोद हे खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला आवश्यक असतो हेच मला एका व्यक्तीच्या माध्यमातून भेटला आणि ती व्यक्ती म्हणजे प्रक्रिया अत्रे यांचे पुस्तक आणि या पुस्तकाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर ती हास्यविनोद यांच्या माध्यमातून आपल्या शरीरावरही परिणाम फायर करण्यासाठी विनोद मला खूप खूप महत्त्वाचा ठरला आणि यामुळेच मी खूप मोठे संकटातून बाहेर आलेलो.बाहेर आल्यामुळे माझ्या शरीरावरती मानसिकतेचा अडचणीचा जो प्रभाव होता तो विनोदाने बाहेर पडला गेला.

     सुदाम्याचे पोहे असतील या प्रकारे आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती मित्र आणि दोस्त याचा आपण हास्यमय विनोदाच्या पद्धतीने आपण प्रकरण पाहिलेत किंवा पुस्तकाच्या मदतीने आपण इतरांवर प्रभाव कसा पाडावा किंवा आनंद समाधान कसे व्यक्त करता व त्यातून बघितलेला आहे तसेच प्रक्रिया पत्रे यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ते आपण हास्यविनोद यांच्या माध्यमातून आपल्या जीवनावर ती आनंदाचा समाधानाचा विनोद करत असतो विनोद हा खूप महत्वाचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports