कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा |कानोसा घेणे म्हणजे काय

  आजच्या भागात आपण कानोसा घेणे म्हणजे काय तसेच कानोसा घेणे याचा अर्थ काय याच बरोबर कोनोसा घेणे बाबत वाक्यात उपयोग काय आहे. याबाबत माहिती घेणार आहोत आपण आजच्या भागात कानोसा या शब्दाचे अर्थ वाक्यात उपयोग याबाबत सविस्तर माहिती घेऊ.

कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा |कानोसा घेणे म्हणजे काय


कानोसा घेणे याचा अर्थ 

कानोसा घेणे म्हणजे अंदाज लावणे होय आपण जर घरात नसेल तर मांजर दुध पिण्यासाठी कानोसा घेतं असते.

कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा |कानोसा घेणे म्हणजे काय



कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा


कानोसा घेऊनच प्रिया आपले गुणपत्रक आपल्या वडिलांना दाखवत असते


मांजर दुध पिताना नेहमीच कानोसा घेतं असते.




कानोसा घेणे वाक्यात उपयोग करा कानोसा घेणे याचा अर्थ 

कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे होय नेहमी प्रमाणे आपण अंदाज घेऊनच लांडगा कळपात शिरतो.





कानोसा घेणे म्हणजे काय

कानोसा घेणे म्हणजे अंदाज बांधणे होय 




आजच्या भागात आपण अंदाज या शब्दाची माहिती घेतली आहे सोबत आपण कानोसा यांची माहिती मिळवली आहे. आपण अर्थ पाहिला वाक्यात उपयोग पाहिला आपल्याला जर अजून माहिती हवी असल्यास आम्हांला जरूर कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने