आटापिटा करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आटापिटा करणे वाक्यात उपयोग करा

 आटापिटा करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आटापिटा करणे वाक्यात उपयोग करा

आजच्या भागात आपण 

आटापिटा करणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग याबाबत माहिती पाहणार आहोत आपल्याला आवश्यक अशी सर्व माहिती आपण आपल्या सोबत शेअर करू शकतो त्याचं बरोबर आपल्याला आवश्यक असणारी माहिती आपल्याला मिळते यांतच खुप आनंद आहे.

आटापिटा करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आटापिटा करणे वाक्यात उपयोग करा

आटापिटा करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आटापिटा करणे वाक्यात उपयोग करा

आटापिटा करणे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा-

आटा पिटा करणे म्हणजे खुप संघर्ष करणे होय खुपदा अनेक संघर्ष करावा लागतो आपल्याला आवश्यक असणारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

आटापिटा करणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

 संघर्ष करून जे यशस्वी होतात ते नेहमीच खुप भाग्यवंत असतात. परीक्षेत यशस्वी होणं एखाद्या शाळेत स्पर्धेत सहभागी होणे यांत खुप संघर्ष करावा लागतो.

आटापिटा करणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी आपल्या खुप संघर्ष करावा लागेल. आपल्याला जर आपल्या आवडत्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर खुप आटापिटा करावा लागेल.

आपण आजच्या भागात आटापिटा करणे याबाबत अधिक माहिती मिळवली आहे सोबत आपल्याला वाक्यात उपयोग याबाबत अनेक माहितीचा खजिना मिळवलेला आहे. आपण वाक्यात उपयोग करून अनेक परीक्षेत यशस्वी होऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने