स्पर्धा समानार्थी शब्द मराठी | Sprdha Samanarathi Shabd Marathi.

 स्पर्धा समानार्थी शब्द मराठी  Sprdha Samanarathi Shabd Marathiआजच्या भागामध्ये आपण स्पर्धा समानार्थी शब्द मराठी मध्ये पाहणार आहोत स्पर्धा म्हणजे जोरदार उद्योजकांमध्ये असेल शिक्षणांमध्ये असेल तसेच कोणत्याही शर्यतीमध्ये असेल तर स्पर्धा ही असतेच आणि स्पर्धेच्या काळामध्ये टिकून राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं स्पर्धेच्या काळामध्ये टिकून राहिलं तर प्रत्येकाला एक महत्त्वाचा असा एक स्पर्धा तोंड देणं तयार राहतं .आणि स्पर्धा म्हणजे काय हे प्रत्येकाला समजत राहतं त्यामुळे स्पर्धा ही प्रत्येकाच्या ठिकाणी स्पर्धा असणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाला स्पर्धा म्हणजे काय हे समजत राहतं आणि म्हणजेच आपण स्पर्धेच्या काळामध्ये टिकून राहू की नाही या आपल्याला समजून येतं.



स्पर्धा समानार्थी शब्द मराठी | Sprdha Samanarathi Shabd Marathi

स्पर्धा समानार्थी शब्द मराठी | Sprdha Samanarathi Shabd Marathi

 आज आपण स्पर्धा या शब्दाला समानार्थी शब्द पाहणार आहोत स्पर्धा म्हणजे काय तर आपले शर्यत असून किंवा उद्योजक असो किंवा शाळा सुद्धा मध्ये ज्या स्पर्धा घेतात


स्पर्धा समानार्थी शब्द मराठी | Sprdha Samanarathi Shabd Marathi



अहमहमिका, इसाळ, इसाळा, ईर, चढाओढ, चुरस, शर्यत, होड असे समानार्थी शब्द होय.







स्पर्धा समानार्थी शब्द मराठी | Sprdha Samanarathi Shabd Marathi


 सध्याच्या काळामध्ये उद्योजक असे शर्यत असेल त्यामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेच्या ठिकाणांपैकी नाही पण महत्त्वाचं ठरतं त्यामुळे स्पर्धा म्हणजे काय प्रत्येकाला ठरते की एकापेक्षा एक वरचढ होणे तिथे स्पर्धा तयार होते त्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये आपल्या भविष्यामध्ये वर्तमान मध्ये आणि भूतकाळामध्ये आपण आपलं वर्चस्व टिकवणे खूप महत्त्वाचा आहे.




 आजच्या भागामध्ये आपण स्पर्धा समानार्थी शब्द मराठी मध्ये माहिती घेतलेली आहे.

स्पर्धा समानार्थी शब्द मराठी आपल्याला कसा वाटला याबाबत आम्हाला जरूर सांगा Sprdha Samanarathi Shabd Marathi आपल्याला माहिती असेल तर सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने