सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरती | Sukhkarta Dukhharta Ganpati Bappa Aarti In Marathi

 प्रत्येक शुभ महुर्त असो किंवा विद्येची देवता असो गणपती पुजन हे केलंच जातं असतं. प्रत्येक घरा घरात गणपती पुजन होतं असतं धार्मिक कार्य कोणतंही असो पुजन प्रथम गणपती बाप्पा यांचं केलं जातं असतं. गणपती बाप्पा यांच्या पूजेला आरती चा तिथकच महत्व आहे.

   सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरती | Sukhkarta Dukhharta Ganpati Bappa Aarti In Marathi 


    प्रत्येक महिन्यात येणारी चतुर्थी असेल तिथे पुजा आरती म्हणली जाते. तसेंच भाद्रपद महिना सुरुवात झाली की गणपती बाप्पा यांची खुप मोठ्या प्रमाणात आतुरता सर्वांना असते... गणपती बाप्पा यांची आरती म्हणणं खुप भारीच असतं आपण आज गणपती बाप्पा यांची आरती  पाहु यांत.

   

सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरती | Sukhkarta Dukhharta Ganpati Bappa Aarti In Marathi


 श्री गणप‍‍तीबाप्पा आर‍‍ती


सुखकर्ता दुःखकर्ता

Sukhkarta Dukhharta


 वार्ता विघ्नाची।

Varta Vighnachi


नुरवी पुरवी प्रेम

Nuravi Puravi Prem


कृपा जयाची 

Krupa Jayachi


सर्वांगी सुंदर

Sarvang Sundar


 उटी शेंदुराची

Uti Shendurachi 


कंठी झळके

Kanthi jhalake


माळ मुक्ताफळाची

Mal muktaphalanchi 


जय देव जय देव

Jay Dev Jay Dev 


जय मंगलमूर्ती

Jay Mangalmurti 


दर्शनमात्रे

Dharshnmatre


मनकामना पुरती

Mankamna Purtiरत्नखचित फरा

Ratnkhachit phara


 तूज गौरीकुमरा

Tuj GouariKumara


चंदनाची उटी

Chandnachi Uti


 कुंकुमकेशरा

Kumkumkeshra
हिरे जडित

Hire Jadit


 मुकुट शोभतो बरा

Mukut shobhto baraरूणझुणती नुपुरे

Runjhunti Nupure


चरणी घागरिया

Charni Ghagriya


जय देव जय देव जय मंगलमूर्ती

Jay Dev Jay Dev Jay Mangalmurtiदर्शनमात्रे मनकामना पुरती

Drshanmatre Mankamna Purti.


लंबोदर पीतांबर

Lambodar Pitanbara


फ‍ण‍ीवरवंदना

Phanivarvandna


सरळ सोंड

Saral Sond


वक्रतुंड त्रिनयना

Vakrtund Trinayana


दास रामाचा

Das Ramacha


वाट पाहे सदना

Vat pahe Sadna


संकटी पावावे

Sankati pavave


 निर्वाणी रक्षावे सुरवंदना

Nirvani Rakshave Survarvandana.


जय देव जय देव जय मंगलमूर्ती

Jay Dev Jay Dev Jay Mangalmurti


दर्शनमात्रे मनकामना पुरती

Drshanmatre Mankamna Purti.


   मंगलमूर्ती मोरया

गणपती बाप्पा मोरया.

पुढच्या वर्षी लवकर या नाम घोष मध्ये गणपती आरती संपन्न होतं असते आरती गणपतीची महिन्यातून म्हणली जातेचं चतुर्थी ला तर हमकास गणपती पुजन केले जाते. तसेंच विद्येची देवता गणेश असल्यामुळे गणपती ची पुजा सर्वात आधी केली जाते कोणताही शुभ मुहूर्त हा गणेश पुजन करूनच केला जातो अशी गणेश यांची ख्याती खुप मोठी आहे. आपण गणपती बाप्पा यांची आरती पाहिली गेली.


sukhkarta dukhharta aarti in marathi

आपण हेही वाचू शकतात .

1)घालीनं लोटांगन वंदीन चरण

2)जिवनसत्व म्हणजे काय

3)कोंबडी पालन माहिती


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports