Shabdanchya Jati शब्द व शब्दांच्या जाती शब्दांचे प्रकार

Shabdanchya Jati शब्द व शब्दांच्या जाती शब्दांचे प्रकार  नमस्कार आज आपण शब्दांच्या जाती बाबत विविध माहिती घेणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे त्या शब्दांचे प्रकार आहेत शब्दांमध्ये वेगवेगळ्या कार्यावरून वेगवेगळी नावे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये शब्दांपैकी प्रत्यक्ष किंवा कल्पित वस्तू असतील आणि त्यांना नाम असे म्हणतात किंवा कोणत्याही प्रकाराच्या नामाच्या ऐवजी नाम सर्वनाम असे म्हणतात वेगवेगळ्या प्रकारे आपण शब्दांच्या जाती बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत त्यामध्ये विकारी आणि अविकारी असे चार चार भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे शब्दांच्या या चार जाती मध्ये लिंग वचन आणि विभक्ती यामुळे कोणताही बदल होत नाही.


 शब्दांच्या विविध जाती बाबत आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये विकारी आणि अविकारी हे दोन प्रकार आहेत अशा शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत त्या जाती बाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.


 शब्दांचे आठ प्रकार आहेत त्यांचे त्यांचे शब्दांच्या आठ जाती असून सुद्धा म्हटलं जातं शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांच्या आठ कार्य होते त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय जे शब्द वाक्यातील पवार यांना उद्देशून ठरवली जातात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कार्य आपण पाहतो शब्दांची वेगवेगळे प्रकार आपण पाहतो.

शब्द व शब्दांच्या जाती शब्दांचे प्रकार


शब्द व शब्दांच्या जाती shabdanchya Jati 

शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत.

 शब्दांचे प्रकार दोन विकारी आणि अविकारी.


विकारी शब्द

 विकारी शब्द म्हणजे विशेषण मध्ये बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात त्यामध्ये आम सर्वनाम विशेषण क्रियापद हे सर्व विकारी शब्द आहेत.


अविकारी शब्द -

 अविकारी शब्द ज्या वाक्यांचा शब्दांचा बदल होत नाही त्यांना अविकारी असे शब्द म्हणतात त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय ही चार अविकारी आहेत आणि त्यांच्यात रूपात बदल होत नाहीत त्यांना आपण अविकारी शब्द असे म्हणतात.


विकारी शब्द -


नाम

Nam Mahnje Kay Namache prakar याबाबत माहिती आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण मध्ये नाम हा शब्दांच्या जाती मधील विकारी शब्द आहे. मराठी व्याकरण हा विषय आपल्याला खुप महत्वाचा परीक्षेत असणारा आहे. स्पर्धा परीक्षा असो किंवा आपली इयत्ता ची कोणतीही परीक्षा यांत व्याकरण हा विषय खुप महत्व देणारा आहेत. व्याकरण मध्ये मार्क तुम्ही घेऊ शकतात.


Nam Mahnje Kay Namache prakar|नाम म्हणजे कांय नामाचे प्रकार


  नाम म्हणजे काय Nam Mahnje Kay 

  नाम म्हणजे सर्वसामान्य वस्तूला गुणधर्माला नाव दिले जाते त्यास नाम असे म्हणतात.

   वस्तुंना किंवा गुणधर्म कल्पना यांना जी सर्वसामान्य नामे दिली जातात त्यास नामे असे देखील म्हणतात.

उदा.ते पुस्तकं आहे

  ते पुस्तकं आहे यां उदाहरणं मध्ये पुस्तकं हे नाम आहे. ते कोणते पुस्तकं आहे. कोणत्या विषयावर आहे. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याबाबत आपल्याला काहींचं माहिती नाही.. तर हे नाम पुस्तकं आपल्याला माहिती आहे 

असे विविध नामाचे प्रकार आहेत अनेक उदाहरणं आहेत.


नामाचे प्रकार Namache prakar

 नामाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत त्याबाबत आता आपण माहिती जाणून घेणारं आहोत.

नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत तसेच एकूण नामाचे 5 पाच प्रकार आहेत.

आपण आज नामाचे पाच प्रकार याबाबत माहिती घेऊयांत.

  नामाचे प्रकार पाच आहेत. नाम व नामाचे प्रकार नाम व नामाचे प्रकार


1)सामान्य नाम

2समुदाय वाचक नाम

3)पदार्थ वाचक नाम 

4)विशेषनाम

5)भाववाचक नाम


1)सामान्य नाम -

वस्तू पदार्थ यांना जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात.

 उदा.देश, मुलगी 

   1) तो देश आहे हे उदाहरण मध्ये देश हे सामान्य नाम आहे.आपल्याला माहीत नाही की कोणता देश आहे देशाचे नाव देखील माहीत नाही फक्त तो देश आहे आपल्याला सामान्यनाम समजले.

2)ती मुलगी आहे. यांत मुलगी हे सामान्य नाव झाले आहे.


2)समुदाय वाचक नाम -

समुदाय वाचक नाम म्हणजे विशिष्ट समूह असतात त्यांना जे नाव दिले जाते त्यास समुदाय वाचक नाम असे म्हणतात.

उदा. चाव्यांचा जुडगा, लाकडाची मोळी

 1)चाव्यांचा जुडगा यामध्ये जुडगा हा समुदाय वाचक नाम आहे.

2)लाकडाची मोळी यामध्ये मोळी हा समुदाय वाचक नाम आहे.


3)पदार्थ वाचक नाम

पदार्थ वाचक नाम म्हणजे संख्या व परिणाम यांचे मोजण्याचे साधन पदार्थ वाचक नाम होय.

उदा -वेळ, आकारमाण

1) वेळ सेकंद मध्ये मोजली जाते.सेकंद हे पदार्थ वाचक नाम होय.

2)आकारमाण हे लिटर मध्ये मोजले जाते. लिटर हे पदार्थ वाचक नाम होय.   4)विशेषनाम -

विशेष नाम म्हणजे वस्तू प्राणी यांचा नावाचा बोध केला जातो त्यास विशेष नाव असे म्हणतात.

 चंद्रभागा नदी आहे यां उदाहरणं नदी हे सामान्य नाव झालं तर चंद्रभागा हे नदीच नाव आहे त्यामध्ये चंद्र भागा हे विशेष नाम आहे.


3)भाववाचक नाम

 भाववाचक नाव म्हणजे वस्तू प्राणी यांच्यातील गुणधर्म भाव यांची माहिती होते त्यास भाववाचक असे म्हणतात.

उदा. शांतता 

वरील उदाहरणं आपण पाहु शांतता हे उदाहरण मध्ये सृष्टीच्या एका ठिकाणी शांतता असते.असणारा भाव म्हणजे शांतता हा भाववाचक गुण दडलेला आहे.सर्वनाम 


 वाक्यात नामाच्या ऐवजी वापरले हमारे शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. नामा ऐवजी येणारे शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम मध्ये मी तू तो हा जो आपण कोण काय यासारखे उद्धव वापरू शकतो आणि या शब्दांना स्वतःचा अर्थ नसतो एक प्रतिनिधी म्हणून हे शब्द कार्य करतात त्यामुळे सर्वनाम असे म्हणतात.

 सर्वनाम एकूण सहा प्रकार आहेत.

 1)पुरुषवाचक सर्वनाम

 ज्या व्यक्तींविषयी किंवा वस्तूंविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांना आपण व्याकरण यामध्ये पुरुष असे म्हणतो आणि त्यांना नामा बद्धल पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणले जाते.

उदा. तो ती ते त्या.


2)दर्शक सर्वनाम

 आपल्याला वस्तूची दाखवण्यासाठी तीच वर्चस्व की लांब असून ते दाखवण्यासाठी जे सर्वनामे त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात.

उदा. हा ही हे तो


3) संबंधी सर्वनाम

 वाक्य मध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांना संबंध दर्शवला जातो त्यांना संबंधित सर्व नाम असे म्हणतात

उदा. जो जी


4) प्रश्नार्थक सर्वनाम

 वाक्य मध्ये प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.

उदा कोण कोणास


5) सामान्य सर्वनाम

 कोणतीही वाक्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य देत नाही त्यामुळे त्यांना सर्व सामान्य सर्वनाम सुद्धा म्हणतात त्यामुळे या पेटी मध्ये काय आहे सर्व सामान्य सामान्य सर्वनाम असे म्हणतात.

उदा. कोणी कोणास हसू नये.


6) आत्मवाचक सर्वनाम

 आपण स्वतः मध्ये सर्वनामांचा अर्थ शकतो त्यांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात

उदा. आपण आम्ही.विशेषण

 विशेषण म्हणजे काय नामाबद्दल माहिती सांगितली जाते आणि नामाची व्याप्ती मर्यादित राखली जाती त्याला विशेषण असे म्हणतात

 विशेषणाचे तीन प्रकार आहेत

1)गुण विशेष

 नामाचा कोणत्याही प्रकारे गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यांस गुणविशेषण असं म्हटलं जातं.

बोरे आंबट आहेत.


2)संख्या विशेषण

 विशेषण मध्ये नामाची संख्या दाखवली जाते त्यांना संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.दहा मुली


3)सार्वनामिक विशेषण

 सर्वांना मनापासून बनलेल्या विशेषनाम यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

उदा. मी माझा.


क्रियापद

 क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण केला जातो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

 क्रियापदाचे प्रकार दोन आहेत

1)सकर्मक क्रियापद 

 त्याचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते त्यालाच सकर्मक क्रियापद असे म्हणतात

उदा.गवळी धार काढतो.


2)अकर्मक क्रियापद

 करते पासून जी क्रिया होते ती करत्या पर्यंत संस्था मते त्यांना कर्त्याचे ठिकाणी पावत असेल तर त्यांना अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं

उदा. आज भाऊबीज आहे.


-


अविकारी शब्द


क्रियाविशेषण

 क्रियापदाची अधिक माहिती देणारे शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात क्रियापद आणि जी माहिती दिली जाते त्या मध्ये केव्हा घडली कोठे घडले कसे घडले किती वेळा घडले अशी माहिती दिली जाते त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात

उदा . मुलगी चांगली जाते


शब्दयोगी

 शब्दाला जोडून येणारे शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात

उदा. पतंग झाडावर अडकला


उभंयान्वयी

 उभया नववी अव्यय म्हणजे दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात

  मुख्य दोन प्रकार आहेत

1) प्रधान सूचक अव्यय आणि

2)गौणत्व सूचक अव्यय


केवलप्रयोगी

 मनात दाटून आलेले शब्द उद्गार आम वाटे बाहेर पडतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात

 हर्ष दर्शक प्रशंशा दर्शक संबंधी दर्शक असे शब्द आहेत


 आपण आत्ता शब्दांच्या जाती व त्यांचे अर्थ प्रकार बघितलेले आहेत त्या आठ प्रकारांमध्ये दोनच मुख्य शब्दांचे प्रकार आहेत त्यामध्ये अविकारी शब्द आणि विकाकारी शब्दांमध्ये चार प्रकार आणि भिकारी शब्दांमध्ये चार प्रकार आहेत त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्दांमध्ये येतात तसेच केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय असे अविकारी शब्दांमध्ये शब्दांच्या जाती येतात याबाबत आपण विशेष माहिती पाहिलेली आहे आणि सविस्तर माहिती प्रत्येक शब्दांच्या जाती चे आपण पाहणार आहोत .


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports