Nam va namache prakar नाम म्हणजे काय

 Nam va namache prakar नाम व नामाचे प्रकार मराठी आजच्या लेखात पाहणार आहोत. नाम म्हणजे कांय नामाचे प्रकार किती कोणकोणते आहेत नामाची वाक्य यांची आपण माहिती घेणारं आहोत.

Nam va namache prakar नाम म्हणजे काय

Nam va namache prakar नाम म्हणजे काय


नाम म्हणजे काय 

नाम म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूला, त्यांच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यास नाम असे म्हटले जाते.

नाम म्हणजे कांय 

 नाम म्हणजे वस्तू, पदार्थ, व्यक्ती, गुणधर्म यांच्या नावाला नाम असे देखील म्हटले जाते.


नामाचे प्रकार तीन आहेत 

नामाचे प्रकार किती आहेत त्याबाबत माहिती घेऊयात.नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

1)सामान्य नाम

2)विशेष नाम

3)भाववाचक नाम

   असे नामाचे तीन प्रकार पडतात आता आपण नामाचे तीन प्रकार पाहून सोदाहरण सह स्पष्ट करू.


1) सामान्य नाम -

पदार्थ, गुणधर्म हा एकाच जातीचा असेल त्यांना सर्व सामान्य एखाद नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हटले जाते.

  उदा.

1)ती नदी आहे.

2)ती शाळा आहे.

3)ते घरं आहे.

असे सामान्य नामाचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण केलेलं आहेत.


सामान्य नामाचे मुख्य 2 उपप्रकार पडत आहेत.

1) समुदाय वाचक नाम

2)पदार्थवाचक नाम

   असे सामान्य नामाचे दोन मुख्य प्रकार पडतात

1)समुदाय वाचक नाम  -म्हणजे विशिष्ट जातीच्या गुणधर्म असणाऱ्या समूहाला जी नावे दिली जातात त्यास समुदाय वाचक नाम असे म्हणतात.

उदा -मेंढी कळप,

द्राक्षे घड

शाळेचा वर्ग


2) पदार्थ वाचक नाम म्हणजे संख्या किंवा परिणाम पदार्थ यांचं मोजण्याचं साधन म्हणजे पदार्थ वाचक नाम होय.

 उदा -

 सोने ग्रॅम वर मोजले जाते.

दुध लिटर वर मोजले जाते.

साखर किलोत मोजली जाते.


  

2)विशेष नाम

   विशेष नाम म्हणजे एक विशिष्ट व्यक्ती, प्राणी वस्तू यांचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हटले जाते.

उदा.

1)गंगा ही एक नदी आहे.

2)हिमालय पर्वत आहे.

3)राम हा मुलगा आहे.


3)भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम 

भाववाचक नाम म्हणजे प्राणी वस्तू यांच्यातील गुण, धर्म, भाव यांचे नाव बोध दाखविले जातो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.

उदा.

 1)सृष्टीचं सौन्दर्य

2)मनाचा मोठेपणा

3)घोडा किती चपळ आहे.


असे आपण नामाचे प्रकार पाहिलेले आहेत. नामाचे एकूण प्रकार त्यांची माहिती आपण घेतलेली आहेच.


निष्कर्ष -

 नाम व नामाचे प्रकार यांची माहिती घेतलेली आहे. मराठी व्याकरण मध्ये शब्दांच्या जातीला खुप महत्व आहेत त्यातमध्ये विकारी व अविकारी असे 8 प्रकार आहेत त्यातील आपण नाम ही विकारी शब्दाची माहिती आपण घेतलेली आहे.


व्यायाम फायदे

अंधश्रद्धा शाप की वरदान

ध्वनी प्रदूषण मराठी निबंध

सफरचंद मराठी निबंध 

गरुड पक्षी निबंध

बँक माहिती

बँक म्हणजे काय 

व्यापारी बँक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports