Mahan Granth Va Granthkar

 महान ग्रंथकार आणि त्यांनी लिहलेलं ग्रंथ यांची माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. ग्रंथ हेचं गुरु हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहेत. ग्रंथ हेचं आपले आयुष्याचे साथी आहेत.

 ग्रंथ संपदा हेचं आपल्याला एक वेगळं वळणं देणारी संपदा आहेत. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या वेगवेगळ्या ग्रंथ संपदा प्रसिद्ध आहेत त्यांची माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

mahan-granth-va-granthkar



1)महान ग्रंथ व त्यांचे ग्रंथकार यांची माहिती 


2)ग्रंथांची नावे व ग्रंथकार यांची नावे


3)ग्रंथ -भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी –ग्रंथकार संत श्री ज्ञानेश्वर महाराज


4)ग्रंथ विवेक सिंधु –ग्रंथकार -मुंकुदराज


5)ग्रंथ -रामायण – ग्रंथकार महर्षि वाल्मिकी


6)ग्रंथ -महाभारत – ग्रंथकार व्यासमुनी


7)ग्रंथ -गीतरामायण – ग्रंथकार ग.दि. माडगूळकर


8)ग्रंथ गीतांजली – ग्रंथकार - रवींद्रनाथ टागोर


9)ग्रंथ -मृत्युंजय –ग्रंथकार लेखक शिवाजी सावंत


10)ग्रंथ लिळाचरित्र –ग्रंथकार म्हाईमभट


11)ग्रंथ श्लोक रामायण –ग्रंथकार मुक्तेश्वर


12)ग्रंथ ताटीचे अभंग –ग्रंथकार अभंग कार मुक्ताई


13)ग्रंथ नामदेव गाथा – ग्रंथकार -संत नामदेव


14)ग्रंथ - मेघदूत – ग्रंथकार लेखक कालिदास


15)ग्रंथ हरवलेले श्रेय, झपूर्झा –ग्रंथकार कृ.के. दामले


16)ग्रंथ भावार्थ रामायण – ग्रंथकार संत एकनाथ


17)ग्रंथ आनंद मठ – ग्रंथकार बंकिमचंद्र चटर्जी


18)ग्रंथ अभंगगाथा – ग्रंथकार -संत तुकाराम


19)ग्रंथ दासबोध – ग्रंथकार - समर्थ रामदास


20)ग्रंथ -श्रीमान योगी, स्वामी – ग्रंथकार रणजित देसाई


21)ग्रंथ -ग्रामगीता – ग्रंथकार तुकडोजी महाराज


निष्कर्ष

 --आजच्या लेखात ग्रंथ व त्यांचे ग्रंथकार यांची लेखक माहिती ग्रंथ नावे पाहिलेली आहेत. आपल्याला अजून ग्रंथ नावे ग्रंथ माहिती असतील तर आवश्य सांगा.








टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने