दुध खाण्याचे फायदे|Milk Benefits In Marathi

 दूध पिल्याने खूप आपल्या शरीराला आरोग्य सुदृढ होण्यासाठी लाभ होतात. नियमित दूध दररोज घेतलं तर हाडांना मजबुती येऊन वजन मोठ्या प्रमाणावर ती कमी होण्यास मदत होते प्राचीन काळामध्ये आरोग्याची खाणं म्हणजे दूध मानलं जातं.दुधाचे एकच नाही तर खूप चांगले आरोग्य साठी लाभ आहेत.दुधामध्ये जीवनसत्व व खनिज पदार्थ शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्व उपलब्ध असल्यामुळे दुधाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे. दर दिवशी प्रत्येकाने एक कप दुध घेणे गरजेचे आहे.दुधाला एक दिवस मानलं गेलंय हा एक जून म्हणजे जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो. दुधापासून तयार होणारे पदार्थ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तसेच फायदेशीर मोठ्या प्रमाणावर आहेत.दुध खाण्याचे फायदे|Milk Benefits In Marathi 

दुध खाण्याचे फायदे|Milk Benefits In Marathi


दुधामध्ये असणारे मूलभूत गुणधर्म युक्त घटक

दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व खुप मोठ्या प्रमाणात असते.त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते.दूध खाण्याचे फायदेशीर तत्वे -लॅक्टोज मुळे दुधाला गोडी येते. 


दुध खाण्याचे फायदे|Milk Benefits In Marathi 

 1)दुधा मध्ये असणारे पोषक तत्वे

 प्रथिने कॅल्शियम जीवनसत्व ब ड पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम अँटी ऑक्सीडेंट आपले हाडे आणि दात मजबुत करण्यासाठी गुणधर्म लपलेले आहेत.लॅक्टोज मुळे दुधाला गोडी येते. गोड पणा असतो दुधामध्ये त्यामुळे मधूमेह व्यक्तीसाठी दुध फायदेशीर आहे.

2)हाडे कणखर व मजबुत होतात दुध सेवन केल्यामुळे.

 हाडांच्या मजबुतीसाठी दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. कॅल्शियम,फॉस्फरस, जीवनसत्त्व, मॅग्नेशियम हे सर्व घटक हाडांच्या विविध विकारावर ती महत्त्वाची भूमिका गाजवतात. त्यामुळे हाडे जर आपलं व्यवस्थित मजबुतीकरण टिकवायचा असेल तर दररोज दूध सेवन करणं गरजेच आहे. त्यामुळे आपले हाड मजबूत होऊन आपल्या हाडांचं आरोग्य व्यवस्थित राहील.

3)हृदयाच्या निगडित विकारावर करा दुध सेवन.

 आपलं हृदय व्यवस्थित तर आपल्या शरीर व्यवस्थित. दुधाचं सेवन करणे गरजेचे आहे. दुधामध्ये पोटॅशियम असतं रक्तदाब संतुलित राखला जातो. त्यामुळे हृदयाच्या संबंधित सर्व आजार असतील सर्व प्रकार असतील तर ते दूध दररोज खाल्यामुळे कमी होतील.दुधामध्ये आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी खूप मोठे तत्व आहेत. त्यामुळे दूध आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे दूध केल्यामुळे आपलं शरीर स्वस्थ राहू शकतो.

4)दुधातील मेटाबोलीज्म वजन घटविण्यासाठी फायदेशीर

 आपलं वजन वाढ नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज दुधाचं सेवन करणे गरजेच आहे. दूध पिल्यामुळे लहान मुलांचं वजन वाढत नाही. आपल्या शरीराला पोषण क्षमता खूप मोठ्या प्रमाणावर ती पुरेपूर पुरले जातील. त्यामुळे कॅल्शियमची आपल्या शरीराला भरभरून मिळते. शरीर व्यवस्थित राहतो. शरीराला कॅल्शियम मुळे वजन वाढीसाठी एक मोठ्या प्रमाणावर ती घट आणली जाते.वजन मापात ठेवलं जात.

5)जास्त ऊर्जा खर्च करत असाल तर दुध पिणे फायदेशीर

 आपल्या शरीराचं ऊर्जेत रूपांतर होत राहतात. त्यामुळे तुम्ही जर ऊर्जा खर्च करत असेल तर दूध घेणे आवश्यक आहे. तुम्ही व्यायाम करत असताना आणि दूध पीत असाल तर खूपच महत्त्वाचा आहे.शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणावर ती व्यायाम केल्यामुळे कमी होते आणि ती ऊर्जा भरून काढण्यासाठी आपल्याला आवश्यक ती पोषक तत्वे आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजेत. दुधाच्या पिण्यामुळे पोषकतत्वे आपल्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे दूध पिल्यानंतर आपण आत्मविश्वास चांगला होतो आपल आरोग्य व्यवस्थित राहिला जातो.

निष्कर्ष -

  दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. दुधापासून आरोग्याला खुप लाभ होतात. दुध पिल्याने ऊर्जा प्राप्त होते तसेंच दुधामुळे एक प्रकारची शारीरिक ताकद मिळते.

       दुधाचे खुपच आरोग्याला फायदे आहे त्याचं प्रमाणे शरीर मजबुत होण्यासाठी दुध फायदेशीर आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports