पेरू खाण्याचे फायदे |Benefits Of Eating Guava


 पेरू खाण्याचे फायदे Benefits Of Eating Guava पेरू हे फळ जीवनसत्वांचा भांडार आहे पेरू हे अनेकांचं आवडतं फळ आहे.पेरू मुळे बुद्धिमत्ता वाढ होते . आजारी व्यक्तीने पेरू खाणे गरजेचे आहे तसेंच लहान मुले स्त्रियांनी सुद्धा पेरू खाणे गरजेचे आहे. पेरू खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढ होते.

पेरू खाण्याचे फायदे |Benefits Of Eating Guava

 पेरू मध्ये जीवनावश्यक पोषक फायदेशीर मूलभूत गुणधर्म असलेले घटक पोषक मुलतत्वे-benefits-of-guava-in-marathi

 पेरू मध्ये अ आणि क जिवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळून येतात. फॉलिक ऍसिड पोटॅशियम, तांबे, मॅगनीज,धातु मोठ्या प्रमाणावर मध्ये आढळून येतात. पेरू बरोबर पेरूच्या पानांचा काढा करून पिल्यास हिरडी सूज, दातांचे विकार तसेच मुखाचा विकार समस्या दूर होताना पाहायला मिळतात. 

पेरू खाण्याचे फायदे |Benefits Of Eating Guava


 पेरू चे फायदेशीर गुणधर्म आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण आता पाहणार आहोत.

1) दात दुखी वर आराम मिळवण्यासाठी पेरू खाणं फायदेशीर.

 दात दुखत असतील तर पेरू पान खाणं किंवा पेरू खाणे खूप महत्त्वाचा असत. पेरू खाल्ल्यामुळे दात दुखी पासून आपल्याला आराम भेटतो. पेरू असणारे धातू आणि जीवनसत्त्व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती दातांच्या आजारापासून मुखाच्या आजारांपासून दुर्गंधीच्या आजारापासून दूर करत असतात.

2) मधुमेही व्यक्तीने अवश्य खावा पेरू..

  मधुमेही व्यक्तीने जर खूप मोठ्या प्रमाणावर अति सेवन केलं तर ग्लायसेमिक इंडेक्स फायबर यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे अचानक वाढणाऱ्या साखरेची पातळी साखरेचे नियंत्रण मधुमेह पेरूमध्ये प्रतिबंधित म्हणजे नियंत्रणात आणता येतो.

3) पेरू बुद्धिवर्धक-

 पेरू खाल्ल्यामुळे सात्विक गुणधर्माचा पेरू असल्यामुळे बुद्धी खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते.बुद्धीवर्धक पेरू असल्यामुळे मानसिक थकवा दूर होऊन आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त करण्याचं कार्य हे करत राहतं.

4) जेवण पचन होण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर

 तुम्ही जर बैठी काम करत असतात आणि दुपारनंतर पेरू खात असतं तर अतिशय उत्तम पेरू मध्ये असणारा क जीवनसत्व तुम्हाला टॅनिन ऍसिड या घटक प्रदान करतात आणि त्यामुळे तुमचं ज दुपारचं जेवण सहजरित्या पचवलं जातं ते पेरू मध्ये असणारा उपकारक हे गुणधर्म असणारा असल्यामुळे पेरू आपल्याला बाधत नाही.

5) भूक वाढीसाठी पेरू फायदेशिर

 पेरू मध्ये विटामिन सी आणि अ मोठ्या प्रमाणावर आहे.तसेच विविध फायबर सुद्धा असल्यामुळे भूक मंदावणे आम्लपित्त यावर ती आपल्याला पेरू खाऊ फायदेशीर. पेरू फळ खाल्ल्यामुळे आपल्याला भूक वाढीसाठी खूप मोठा फायदा होतो पेरू हे टॉनिक समजलं जातं.

6) मला विरोधाच्या त्रासावर पेरू फायदेशीर

 पेरू सेवन केल्यामुळे तुम्ही सलग दोन-तीन दिवस जर केलं तर तुम्हाला मलाविरोध त्रास होत असेल तर तो खूप वेळा बदल होऊ शकतो. त्यामुळे पोट साफ होऊन पोटाचे विकार आपले दूर होण्यास मदत होते.


7) पेरूच्या पानांचा काढा करून फायदेशीर

तोंडांचे  विकार असतील दातांचे विकार असतील हिरड्यांचे विकार असतील तर पेरूच्या पानांचा काढा करून गुळना केल्यास. थोड्यावेळ तोंडात धरला तर आपले तोंडाचे विकार दूर होण्यास मदत होईल पेरूच्या पानाचा काढा घेणे खूप फायदेशीर आहे.


8) जुलाबा वरती पेरू खाने फायदेशीर

 आपल्या पोटात मुरडा फिरत असतात आणि आपल्याला जुलाब होत असतील तर तुम्ही पेरूच्या पानांचा काढा करून पिला किंवा पेरू खाल्ला तर तुम्हाला पोटात मुरडा करण्याचं बंद होईल किंवा त्रास होण्यापासून वाचवू शकत तर वेदना कमी होतील.

9) रोगप्रतिकारशक्‍ती पेरू खाल्ल्यामुळे वाढते

 पेरू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला विविध पौस्टिक घटकांची पूर्तता होते त्यामुळे शरीर मजबूत आणि सदृढ मोठ्या प्रमाणात होत राहते. बालके गर्भवती स्त्रिया अशक्त स्त्रिया पुरुष व्यक्ती या व्यक्तींनी पेरू खाणं महत्त्व देणारं आहे.

10) पेरूचा गर्भवती स्त्री साठी फायदेशीर

 पेरू चा सरबत बनवून खाल्ल्यामुळे मळमळ-उलटी तोंडाचा वास जर येणें बंद गर्भवती स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदेशीर होऊ शकते त्यामुळे गर्भवती स्त्रीने पेरूचं सरबत बनवून पित रांहन गरजेचा आहे .

निष्कर्ष -

आपल्याला पेरू खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती तुम्हांला आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो पेरू फायदे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तसेच देखील आपल्या शरीरासाठी आहेत.  

मित्रांनो आपल्याला आणखी पेरू बद्दल काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने