गुळवेल खाण्याचे फायदे |Gulvel Benefits In Marathi

 

 गुळवेलचे फायदे गुळवेल वनस्पती अनेक आजारांवर ती उपयोगी आहे तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी गुळवेल आपल्याला फायदेशीर आहे. गुळवेल मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती रासायनिक घटकांची पूर्तता आहे तसेच विविध घटकांची पोषक तत्वांचा गुणधर्माने म्हटलेला अमृतकुंभ गुळवेल म्हणला जातो.

गुळवेल खाण्याचे फायदे |Gulvel Benefits In Marathi 

गुळवेल वनस्पती मध्ये असणारे रासायनिक घटक रासायनिक घटक

1)ग्लुकोसिन

2)जिलोइन

 3)१.२ टक्के स्टार्च

4) बर्व्हेरिन

5)ग्लुकोसाईड

6)गिलोइमिन

7)कॅसमेंथीन

8)पामाटिन (Palmatine)

9)रीनात्पेरिन

10)टिनास्पोरिक

11) उडणशील तेल

12)वसा

 13)अल्कोहोल

14)ग्लिस्टोराल

गुळवेल खाण्याचे फायदे |Gulvel Benefits In Marathi


आरोग्यदायी लाभ गुळवेलचे गुळवेलचे फायदे Gulvel Benefits in Marathi 

1)मधुमेह विकारावर उपयुक्त

मधुमेह हा आजार दीर्घायुष्य सुखी ठेवण्यासाठी गुळवेल दररोज घेणे महत्वाचे ठरतं आहे मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतं आहे त्यासाठी आपल्या शारीरीक क्रिया व्यवस्थित राहण्यासाठी गुळवेल उपयोग करणे गरजेचं आहे.

2)सतत येणारी लघवी यावर गुळवेल उपयुक्त

वारंवार जर लघवी होतं असेल तर गुळवेल खाणं फायदेशीर ठरतं आहे. मूत्र मार्गाचे विकार दुर करण्यासाठी गुळवेल फायदेशीरठरतं आहे.

3)गुळवेल वनस्पती मुत्र विकार आणि आतडे विकार यावर उपयुक्त

गुळवेल वनस्पतीमध्ये 'मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरकुलॉसिस' (Tuber Culosis) व 'एस्केनीशिया कोलाई' रासायनिक घटक खुपच मोठया प्रमाणात असतात त्यामुळे आतडे विकार आणि मूत्रसंस्थेवर विकार यावर परिणाम करणारे रोगाणू,विषाणू, आणि कृमी हे घटक नष्ठ करण्यासाठी गुळवेल वनस्पती फायदेशीर ठरतं आहे.

4)ताप वर या विकारावर उपयुक्त -

गुळवेल चा अर्क तयार करून पिला तर ताप यां विकारावर गुणकारी ठरतं आहे. गुळवेल अर्क पाण्यात घेतला तरी चालतो. ताप यां आजारवर गुणकारी ठरतं असतो.गुळवेल अर्क ज्वरनाशक उपयोगात येतो.

5)शरीराला दुर्बल करण्यापासून मुक्तता -

गुळवेल वनस्पतीचा काढा करून घेतल्यास शारीरिक ऊर्जा प्राप्त होते. तसेंच शारीरिक दुर्बलता कमी होण्यासाठी मदत होते. गुळवेल हे शक्तिवर्धक टॉनिक असून शारीरिक रोग शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

 6)खंडित ताप  यावर गुणकारी 

शारीरिक विकारावर खंडीत होणारा ताप हे सुद्धा एक लक्षण गुळवेल काढा पिऊन तापावर गुणकारी ठरतं आहे . काढा करून पिल्यास शरीरातील पेशी संख्या वाढण्यासाठी मदत होते परिणामी ताप या विकारावर मदत होते.

 7)अपचनासाठी गुळवेल काढा फायदेशीर

पोटाचे विकार जर असतील तर गुळवेल काढा घेणे फायदेशीर ठरतं आहे. पोट व्यवस्थित तर जग व्यवस्थित असं म्हंटल जात आहे. शारीरिक ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न ग्रहण करणं महत्वाचं असतं आणि ते पचन होणे महत्वाचे ठरतं असतं. पोटाच्या विकारावर खुप फायदेशीर गुळवेल काढा आहे.

8)दीर्घकालीन आम्लअतिसारात गुळवेल सत्व वापर.

खुप वर्षे असणारा अतिसार आपण गुळवेल सत्व घेऊन उपयोगी आणू शकतो. आम्लअतिसार यावर गुळवेल सत्व गुणकारी ठरतं आहे.

9) आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण यावर गुळवेल वनस्पती वापर

आतड्यांचे आजार यावर गुणकारी गुळवेल काढा आहे. आतडे खुप ठीक होण्यासाठी गुळवेल घेणे फायदेशीर असुन त्यामुळे आपल्याला प्रतिकार शक्ती प्रधान होते.

10)संधिवातावर गुणकारी गुळवेल काढा.

संधीवात हा एक असा आजार आहे की खुप वेळा त्रासदायक ठरतं असतो. संधिवाताची लक्षणें दुर करण्यासाठी गुळवेल काढा घेणे गरजेचे आहे.

11)सौम्य विषमज्वरात, जीर्णज्वरात गुळवेल उपयुक्त

ज्वर कमी करण्यासाठी गुळवेल शारीरिक आजारवर उपयुक्त ठरतं आहे. गुळवेल काढा सत्व अर्क करून पिल्यास आजारी व्यक्तीने तर शारीरिक ताकद येईल परिणामी आपल्या शारीरिक पोषक तत्व पुरविले जातील.

 12)भूक वाढीवर गुळवेल वनस्पती उपयुक्त

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी भूक लागणं महत्वाच असतं तसेंच भूक लागल्याने खाऊन पचन होणे पण गरजेचे असतं त्यासाठी गुळवेल काढा घेणे उत्तम औषधं आहे.

13)अन्नपचन होण्यासाठी गुळवेल उपयुक्त

भुकवाढीस उपयुक्त असणारा तसेंच अन्नपचन होण्यासाठी गुळवेल वनस्पती गुणकारी ठरतं आहे. गुळवेल काढा किंवा सत्व घेतल्यास खाल्लेलं अन्न पचन होतं असतं.

14)अशक्तपणा कमी होण्यासाठी गुळवेल शक्ती वर्धक

दुर्बल होण्यापासून आपण दुर राहायचं असेल तर आयुर्वेदिक उपयोग म्हणून गुळवेल घेणं घेणे गरजेचे आहे. शारीरिक कमजोरी दुर होऊन अशक्तपणा दुर होईल आणि आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढ होईल परिणामी भूक वाढ होईल अन्न खाल्लेलं पचन होतील.

15)पोटदुखी वर गुळवेल वनस्पती उपयुक्त

पोटाच्या विकारावर गुणकारी ठरतं आहे गुळवेल काढा अर्क सत्व. सध्या खुप वेळा जेवणाच्या अनियमितता मुळे पोट साफ न होणे. पोट दुखणे, अपचन असे त्रास होतात. यापासून मुक्तता आपल्याला गुळवेल वनस्पती पासून मिळेल.

  16)काविळ या विकारावर गुळवेल गुणकारी

कावीळ हा विकार झाला तर अन्नपचन व्यवस्थित होतं नाही. अन्नपचन पचन व्यवस्थित होण्यासाठी गुळवेल काढा अर्क गुणकारी ठरतं आहे. गुळवेल वनस्पती कावीळ या आजारावर गुणकारी ठरतं आहे .

17)गुळवेल वनस्पती त्वचारोगावर गुणकारी.

   गुळवेल वनस्पती चा अर्क काढा सत्व घेतल्यास असणारे कोणतेही त्वचा विकार यावर गुणकारी ठरतं आहे . त्वचा विकारावर उपयुक्त गुणधर्म असणारी गुळवेल वनस्पती होय.त्वचेवर येणारी खाज व त्वचा दाह खुप मोठ्या प्रामाणात कमी होताना दिसतो.

18)कॅन्सर वर गुळवेल गुणकारी-

गुळवेल वनस्पती कॅन्सरसारख्या विकारावर हमखास गुणकारी ठरतं आहे. त्यामुळे जर आजारी असताल व्याधीनी तर औषधं घेणे गरजेचे असणार आहे गुळवेल.

 19)नेत्र विकार गुळवेल उपयुक्त-

सृष्टी वसुंधरा पाहण्यासाठी सुंदर दृष्टी असणं गरजेचे आहे त्यासाठी डोळ्याचे विकार होऊ न देणे गरजेचे आहे म्हणून सुंदर डोळे राहण्यासाठी गुळवेल घेणे गरजेचे आहे  

20)यकृत विकार वर गुळवेल उपयुक्त-

लिव्हर विकार दुर करण्यासाठी गुळवेल वनस्पती घेणे गरजेचे आहे.

 21)सर्दी पडसे' विकारावर उपयुक्त-

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलं काढा घेणे गरजेचं आहे सर्दी पडसे या विकरावर फायदेशीर ठरणारा गुळवेल उपयुक्त आहे.

22)हृदयविकार' वर गुळवेल उपयुक्त -

हृदयाचे कार्य सुलभ होतं राहते हृदयाला होणाऱ्या आजारावर उपयुक्त गुळवेल आहे.



गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करून खातात भाजी खाल्ल्याने शारीरिक फायदेशीर गुणधर्म .

1)भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन खुप मोठ्या प्रमाणात होते. अन्नपचनाचे कार्य सुलभ होते.

2)कोणत्याही प्रकारच्या सौम्य तीव्र अधिक तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर भाजी खाणे फायद्याचे ठरते.

3)कावीळ कमी करण्यासाठी गुळवेल भाजी उपयुक्त मदत करते.

4)मधुमेहामध्ये ही भाजी खाणे म्हणजे पथ्यकर असल्याचे गुणधर्म आहे.साखरेचा परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी.

5)रोगप्रतिकार शक्ती वाढून वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी उपयुक्त गुळवेळीची भाजी हितावह ठरते.

6)त्वचा विकारांवर उपयुक्त भाजी आहे . रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे.

7)कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. थकवा दुर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने