बँकेत खाते कसे उघडावे |बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Bank Account opening information in marathi

 बँकेत खाते उघडण्याची कार्यपद्धती Bank Account opening information in marathi सध्याच्या काळामध्ये बँक व्यवसायाला येथील लिखित स्वरूप प्राप्त झाले असल्यामुळे बँकेत खाते उघडण्याचे खात्यावर फेवर करण्याची पद्धती असे प्रक्रिया अवलंबली जात आहे बँक एखाद्या व्यक्तीचे खाते उघडण्यासाठी व्यक्ती बद्दल संपूर्ण माहिती गोळा करते त्या व्यक्तीला नंतर बँकेत खाते उघडण्यासाठी अर्ज रीतसर दाखल करावा लागतो या अर्जावर ती परिचय ओळख विचारात घेऊन त्यास आपला खातेदार बनवण्याचा निर्णय घेतला जातो.

बँकेत खाते उघडण्याची कार्यपद्धती|बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे|procedure for opening deposit account|


बँकेत खाते उघडण्याची कार्यपद्धती|बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे|procedure for opening deposit account|


 प्रथम आपल्याला ज्या बँकेमध्ये खाते उघडायचे आहेत त्याठिकाणी जाऊन आपल्या बँक व्यवस्थापक कडे आपला अर्ज रीतसर मागवणे रीतसर अर्ज जमा करावा.


 बॅंकेत केवायसी पूर्ण करणे

 ठेवायचे छान मार्गदर्शक तत्त्वं साठी बँकेमध्ये अगोदर खाते असणार्‍या एखाद्या खातेदाराचे ओळख म्हणून असे करणे आवश्यक असतं.बँक मध्ये चालू खातेदार असणारे खातेदार


आवश्यक कागदपत्रे -

फोटो ओळख

1)पासपोर्ट फोटो

2)मतदार ओळखपत्र

3)पेन कार्ड

4) ड्रायव्हिंग लायसन्स


 रहिवासी पुरावा

विज बिल

टेलिफोन बिल


 एप्लीकेशन फॉर्म application form

 व्यक्तीला बँकेकडून ठराविक नमुन्यातील अर्ज विनंती करून मिळवावा लागतो विनामूल्य अर्ज असतो अर्जदाराला खातेदाराचे पूर्ण नाव पत्ता नमुना सही करणे महत्वाचे असते.


 परिचय identification

 खाते ओपन करताना त्या शाखेतील खातेदाराची ओळख मागवतात असे व्यक्तीचे संपूर्ण नाव खाते क्रमांक आणि सही तपासून पहिली जाते.


ओळख introduction

 शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी शिफारस घ्यावी लागते पूर्ण नाव खाते क्रमांक पडताळणी जावे लागते त्यामुळे बँकेमध्ये खाते उघडणे बाबत पत वाढत राहते.


 रहिवासी असल्याचा पुरावा proof of residence

 गर्जना खाते उघडण्यासाठी आपला रहिवासी दाखला पूर्णपणे सादर करावा लागतो त्याशिवाय बँकेकडे खाते ओपन करता येतं नाही

  विज बिल रेशन कार्ड किंवा फोन बिल हे सादर करावे लागते.


नमुना सही SpeciMen signature 

 अर्जदाराला खाते उघडण्याच्या अर्जावर ती सही करावी लागते तसेच स्लीप किंवा कार्डवर नमुना सही करावे लागते.


 नामनिर्देशन nomination

 एखाद्या खातेदारांचा नैसर्गिक तू अपघाती मृत्यू झाल्यास खात्यातील पैसे कोणाला द्यायचे असा प्रश्न उद्भवतो त्यासाठी सर्व खात्यांमध्ये नामनिर्देशित फॉर्म भरून घेतात त्यावर एका साक्षीदाराची सही असते खातेदाराचा मृत्यू झाल्याने ते खाते बंद करून ते तर रक्कम नांदेड ते वेगळ्या खात्यात जमा केले जाते.खात्यावर व्यवहार करण्याचे कार्य पद्धती


1) पे स्लिप ठेवीचे स्लिप बुक

 ग्राहकाला खात्यात पैसे जमा करतो त्यावेळेस काउंटरवर फाईल असणाऱ्या भरावे लागतात व त्याचा प्रतिनिधी सही करून बँकेला पावती सादर करतो त्यामध्ये रोख पैसे चेक बिले भरता येतात चालू बचत खात्यासाठी वेगवेगळ्या असतात.


2) पैसे काढण्याची स्लिप WithDrawal Slip

  खात्यातून पैसे काढण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते त्या पाहते मध्ये पैसे काढण्याची तारीख खात्याचा प्रकार खाते क्रमांक पैशाची रक्कम आकड्यात आणि अक्षरात असं तपशील देऊन खातेदाराची सही केली जाते.


3) पास बुक passbook


 बॅंक खाते दारात छोटीशी पासबुक येते त्यात मध्ये तारीख वार पैसे जमा केल्यास व पैसे काढल्याची नोंद असते पाच बघ म्हणजे विशिष्ट तारखेला बॅंकेचे लेझर मध्ये असणाऱ्या खात्याचा उतारा होय.


4)चेकबुक

 बॅंकेतून पैसे काढण्यासाठी बँक ग्राहकांना चेक बुक वर होत असते त्यासाठी खातेदाराला बँकेकडे अर्ज करावा लागतो बचत खात्यामध्ये ग्राहक बँकेने वेळोवेळी विहित केलेली किमान शिल्लक बचत खात्यात ठेवण्याचे वचन देतात त्यांना चेकबुक दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports