गाई वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on cow in Marathi

 10 lines on cow in marathi गाई वर मराठी निबंध आपण पाहणार आहोत. गाई ही पाळीव प्राणी आहे. गायपासून आपल्याला दुध मिळते. तसेंच शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.

 गाईपालन हा व्यवसाय दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. मुबलक प्रमाणात चाऱ्याची पाण्याची सोय होणे गरजेचे असते.

गाई वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on cow in Marathi


गाई वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on cow in Marathi

1)आमच्याकडे 10 गाई आहेत.5 वासरे आहेत.

2)अंत्यत दुधाळ असल्यामुळे आम्हांला यां गाईपासून खुप फायदा होतो.

3)गीर, होलेस्टीयन फ्रीजयीन, खिलार, अश्या जातिवंत गाई आमच्याकडे आहेत.

4)गाईसाठी निवारा शेडनेट पुर्व पश्चिम बांधलेलं आहे.

5)हिरवा वाळलेला चारा कडबा कुट्टी करून आम्ही त्यांना खाण्यासाठी देतो.

6)गोळी पेंड, शेंगदाणा पेंड, गुळ हे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आम्ही दिवसातून तीन वेळेस सकाळ दुपार संध्याकाळ देतं असतो.

7)आरोग्य छान ठेवले असल्यामुळे आम्हांला डॉ ची मदत कधीतरी चं लागते.

8) जागेची पाण्याची चाऱ्याची निवाऱ्याची सोय असल्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर होतो.

9)गाईपासून मिळणारे दुध आम्ही डेअरी ला दोन वेळेस घालतं असतो.स्वच्छ ताजे दुध मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.

10)आम्हांला हा व्यवसाय फायदेशीर ठरला गेलाय. स्वच्छता निटनिटके पणा यावर भर दिलेला आहे.

   आपण आताच गाईपालन वर मराठी निबंध पाहिलेला असुन गाईपासुन शेण दुध मिळतं असल्यामुळे खुप फायदा होतोय आपण एक व्यवसाय सुद्धा करून करिअर करू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने