बाळ गंगाधर टिळक वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on bal gangadhar tilak in marathi

 10 lines on bal gangadhar tilak in marathi बाळ गंगाधर टिळक वर मराठी निबंध 10 ओळी पाहणार आहोत.

 बाळगंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते.त्यांचा जन्म चिखली,तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथील मध्यमवर्ग कुटूंबात झाला.

बाळ गंगाधर टिळक वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on bal gangadhar tilak in marathi


बाळ गंगाधर टिळक वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on bal gangadhar tilak in marathi

1)बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही उपाधी देऊन गौरव केला.

2)प्लेगविरोधी फवारणीस विरोध करणारे स्वातंत्र्य सेनानी.

3)न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना केली.

4)१८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

5)लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले एकाचं विचारसरणीची त्रीकूट एकत्र आल्यामुळे.

6)अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता.

7) दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) प्रसिद्ध आहेत.

8)सामाजिक सुधारणांबाबत टिळकांची भूमिका महत्व पुर्ण होती.

9)सार्वजनिक उत्सवांची सुरुवात केली.

10)लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५..

  आपण बाळ गंगाधर टिळक वर मराठी निबंध पाहिला असुन निबंध माध्यमातून आपण बाळ गंगाधर टिळक यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports