बेडमिंटन वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on badminton in marathi

 10 lines on badminton in marathi बेडमिंटन यां खेळविषयी आपण मराठी निबंध 10 ओळी यावर माहिती पाहणार आहोत. अतिशय चपळ खेळ असुन यां खेळामुळे आपले आरोग्य अतिशय उत्कृष्ट राहण्यासाठी नेहमी मदत होणारं असुन यां खेळामध्ये उत्तम करिअर सुद्धा होऊ शकते.

बेडमिंटन वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on badminton in marathi


  बेडमिंटन वर मराठी निबंध 10 ओळी |10 lines on badminton in marathi

1)बेडमिंटन हा खेळ मैदानी आहे.

2)कमी जागेत हा खेळ खेळता येतो.

3)भारतात प्रथमच पीव्ही संधूने महिलांच्या बाजूने रौप्य पदक जिंकले.

4)यां खेळाला एकूण 21 गुण आहेत.

5)खेळामुळे स्पर्धा होते.

6)आपले स्वतःचे सुप्त गुण ओळखता येतात.

7) आपले मन आणि आरोग्य तंदुरुस्त राहते.

8)प्रतिस्पर्धा यांच्या हालचाली वर लक्ष ठेवून खेळास मदत होते.

9)आपले स्वतःचे अंदाज ओळखून शॉट सामर्थ्यवाण असावा.

10)सेकंदाला महत्व असल्यामुळे संघ खेळपट्टीवर आहे.

बेडमिंटन वर मराठी निबंध माहिती आपण थोडक्यात 10 ओळी पाहिलेल्या आहेत अजून तुम्हांला यां खेळ मैदानात जाऊन खेळला असाल तर अनुभव खुप असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने