तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध | Technology of Alchemy Marathi Essay

 तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध Tantradnyan Chi Kimaya Marathi Nibandh. नमस्कार आज आपण किमी या तंत्रज्ञानाच्या या मराठी निबंधाची माहिती घेणार आहोत या निबंधांमध्ये आपण शेती क्षेत्रातील विविध माहिती घेतली जाणार असून शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक विज्ञान या क्षेत्रातील रोजगार क्षेत्रातील माहिती घेणार आहोत.

किमया तंत्रज्ञान मराठी निबंध Technology of Alchemy Marathi Essay


 किमया तंत्रज्ञान मराठी निबंध | Technology of Alchemy Marathi Essay

 शेती क्षेत्र रोजगार निर्मितीच क्षेत्र -

 शेती क्षेत्र वरती आपलं सर्वांचं जीवनमान अवलंबून असल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे त्यामुळे रोजगार निर्मिती होऊन  शेतीक्षेत्रात एक धोरण तर असणारच आहे.

दुग्धव्यवसाय -

दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावरती गाई म्हशी यांचे पालन करून तुम्ही दूध उत्पादनावर  रोजगार उत्पादन तयार करू शकता. दुग्ध व्यवसाय बरोबर तुम्हाला खत उत्पादन नाही भेटू शकते आणि दूध उत्पादनाबरोबर तुम्ही खत व्यवसाय करू शकतात शेती क्षेत्रासाठी खत  उपयोगी पडेल. दुधापासून वेगवेगळे तुम्ही पदार्थ बनवून सुद्धा ते ब्रँड बनवून विकू शकता.

शेळीपालन व्यवसाय -

 शेळी ही गरिबांची गाय म्हणून ओळखली जाते. जातिवंत शेळी उस्मानाबादी असेल संगमनेरी असेल किंवा विदेशी असेल वर्षाकाठी एका शेळी पासून उत्पादन सुद्धा चांगला होऊ शकते.त्या पद्धतीने तुम्ही आणि तुमचे रोजगार निर्मिती उत्पादन तयार करू शकतात तसेच तुम्हाला लेंडीखत सुद्धा  उपयोगी येते. दूध उपयोगी. त्यामुळे शेळी पालन हा व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

कुक्कुट पालन व्यवसाय

 मांस उत्पादनासाठी तसेच अंडी उत्पादनासाठी कोंबड्या पाळू शकता. बॉयलर कोंबडी पालन करून तुम्ही मांस उत्पादन घेऊ शकतात तसेच कडकनाथ हेसुद्धा कोंबडी अंडी साठी अतिशय महत्त्वाचे अंडी उत्पादन घेण्यासाठी सुद्धा तुम्ही कोंबडीपालन करू शकता तुम्हाला घरच्या घरी हा रोजगार निर्मितीसाठी एक अनन्यसाधारण संधी आहे तुम्ही संधीचं सोनं करू शकता. कोंबडी पालन करून मिळणारे खत सुद्धा तुम्हाला अतिशय उपयोगी आहे.व्यवसाय करुन खत विक्री सुद्धा करू शकता.

 भाजीपाला विक्री व्यवसाय-

 दररोजच्या आहारामध्ये  भाजीपाला आवश्यक आहे  तुम्ही शेतीमध्ये भाजीपाला घेता तो स्वतः विक्री करणं गरजेच आहे स्वतः विक्री केल्यामुळे भाजीपाल्याला आवश्यक तो भाव मिळतो आणि आपल्या मार्केट सुद्धा उत्पन्न होतो तसेच आपल्याला जो मोबदला मिळणार आहे तो आपल्याला एक नफा म्हणून मिळत राहतो तो सुद्धा एक नफा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शेती बरोबर तुम्ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुद्धा करू शकता.

कृषी सेवा केंद्र व्यवसाय  -

शेतीसाठी लागणारे खते,बी-बियाणे, कीटकनाशके  यांचा व्यवसाय करून तुम्ही कृषी सेवा केंद्र उघडू शकता आणि त्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतावर तिथे जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तुम्ही सोडू शकतात  अडीअडचणी सोडवल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा एक वेगळं समाधान मिळेल आणि तसेच तुम्हाला सुद्धा एक रोजगार मिळेल आणि शेती आणि शेतकरी तसेच तुम्ही साखळी पद्धतीने न होता तुम्ही थेट शेतकऱ्यांच्या शेतीवर ते जाऊन शेतकऱ्यांचे अडीअडचणी सोडवून घेऊ शकतात.

 आधुनिक तंत्रज्ञान रोजगार निर्मितीचे क्षेत्र

 आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे रोजगार निर्मितीत वाढ झालेली आहे तसेच जो लागणारा वेळ आहे वेळेत कालावधी कमी झाला आहे आणि काम वेळच्यावेळी झाल्यामुळे रोजगार निर्मिती ची  संख्या वाढलेली आहे.

 संगणक तंत्रज्ञान कम्प्युटर -

कॉम्प्युटर आल्यामुळे मनुष्यबळ यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर ती कमी झाल्यामुळे कमी वेळेत जास्त कामे होत असल्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  मोठ्या प्रमाणावर ती होणाऱ्या चुका कमी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती कामाला गती प्राप्त झालेली आहे.

 मोबाईलचा वाढता वापर -

 अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर ती मोबाईल निर्मितीची वाढ तर झालेलीच आहे पण निर्मिती मोबाईल मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती झालेली आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर ती पोहोचलेला आहे तसेच कमी वेळेत अधिक प्रमाणावर ती तंत्रज्ञान प्रसार आणि प्रचार होत गेल्यामुळे मोबाईलच्या प्रकारांमध्ये वाढ तर झालेच आहे आणि मोबाईलच्या मुळे रोजगारनिर्मितीत सुद्धा वाढ झालेली आहे.


 शैक्षणिक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  रोजगार निर्मिती -


 शैक्षणिक संस्थांवर मध्ये वेगवेगळे दुरुस्त शिक्षण पद्धतींचा अवलंब झाल्यामुळे तसेच या उद्योगांमुळे विविध बदल करणे गरजेचे आहे आणि हेच बदल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  होत गेलेले आहेत.

 ऑनलाइन शिक्षण रोजगार निर्मितीचे क्षेत्र -

 ऑनलाईन शिक्षण पद्धती व वेळ काळामध्ये तिकडे तिकडे सौरस आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे शिक्षकांचा समोरासमोर शिकवण्याचा  वर्ग मध्ये शिकवण्याचा कल कमी होऊन प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांच्या घरी ऑनलाइन शिक्षण पद्धती ऑन अँड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने शिक्षण चालू झालेला आहे त्यामुळे मोबाईलच्या सहाय्याने शिक्षण होत असल्यामुळे शिक्षण तसेच आधुनिक तंत्रज्ञान लागल्यामुळे रोजगार निर्मिती शिक्षक तसेच मोबाईल यांच्यात वाढ झालेली आहे.

2) व्यवसाय शिक्षण पद्धतीवर भर -

 व्यवसाय शिक्षण पद्धतीवर भर देण्यात आलेला आहे त्यामुळे शिकावे आणि शिका या योजना प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि या योजनांच्या आधारे विद्यार्थ्यांना कमी वेळेत कमी शिक्षण घेऊन आपल्याला कमावण्याची संधी मिळते तसेच हे व्यवसायिक शिक्षण पद्धती झाल्यामुळे कमी वेळेमध्ये रोजगारनिर्मिती  भरपूर मिळत आहे.


3) शैक्षणिक संस्था रोजगार निर्मिती क्षेत्र -

   आज बदलती शिक्षण पद्धती लक्षात घेता विविध शिक्षण संस्था निर्मिती होत आहे आणि यात शिक्षण संस्था खूप मोठ्या प्रमाणावर ती झाल्यामुळे शिक्षण संस्था आणि शिक्षक यांना सुद्धा रोजगार भेटत असल्यामुळे खूपदा मोठ्या प्रमाणावर ती शैक्षणिक संस्था रोजगार निर्मितीचे क्षेत्र ठरलं आहे.

 वैद्यकीय क्षेत्र रोजगार निर्मितीचे क्षेत्र -

 मानवाला आरोग्य हे खूप महत्त्वाचा आहे आणि आरोग्य ठीक तर सर्व ठीक असल्यामुळे आरोग्य क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झालेली आहे आणि शैक्षणिक संस्था असतील हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणावर ती मेडीकल सीझनमध्ये रोजगार निर्मिती झालेली आहे 

 मेडिकल क्षेत्र रोजगार निर्मितीचे क्षेत्र

   आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाला आवश्यक असणारा मेडिकल मेडिसिन हे महत्त्वाचा आहे त्यामुळे मेडिकल क्षेत्रामध्ये प्रत्येकानं करिअर करून आपलं रोजगार निर्मितीचे क्षेत्र वाढू शकतो तसेच मेडीकल हे मेडिसिन प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक आहे वेगवेगळे आजाराला निमंत्रण देण्यासाठी आणि त्यापासून आपला आरोग्य नीट व्यवस्थित अबाधित राखण्यासाठी मेडिकल क्षेत्र वाढत राहणार आहे.

 हॉस्पिटल रोजगार निर्मिती क्षेत्र -

   हॉस्पिटल उभारी केल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न सुटतो आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती तर होतेच होते पण आरोग्याचा प्रश्न सुद्धा सुटतो  हॉस्पिटल ला लागणारे सर्व खर्च असतील वस्तू असतील त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती रोजगार निर्मितीचा व्यवसाय ठरतोय.

 विविध रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात वाढ

   प्रत्येकला तंत्रज्ञानाच्या साह्याने आपल्या कुशलतेच्या सायन रोजगार मिळणे गरजेचे आहे आणि त्यामुळे आपल्या शैक्षणिक विविध रोजगार निर्मिती ठरत असते.

 वाहतूक क्षेत्रात रोजगार निर्मिती -

   नवीन शैक्षणिक संकुल उभारले की लहान मुलांना शाळेमध्ये ने आण करण्यासाठी पोचवण्यासाठी  आवश्यक आहे आणि ही वाहतूक तुम्ही रोजगार निर्मिती सुद्धा एक संधी आहे.

 पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मितीचे क्षेत्र

 मानवाला आठ दिवसाचे काम केल्यानंतर एक दिवस सुट्टी असतेच आणि हेच एक दिवस सुट्टी आपल्याला एन्जॉयमेंट करण्यासाठी ठरावे यासाठी पर्यटन क्षेत्राला  एक दिवसासाठी वेळ देत असतो त्यामुळे पर्यटन क्षेत्र खुलावा आणि आपल्याला एक निसर्गाचा आनंद भेटावा त्यासाठी हे क्षेत्र रोजगार निर्मिती क्षेत्रात उत्तम ठरलेलं आहे.

 फुलांचा व्यवसाय रोजगार निर्मितीचे क्षेत्र

 फुलांना अतिशय महत्त्व आहे धार्मिक मध्ये सुद्धा फुलांना खूप महत्त्व आहे तसेच बर्थडे पार्टी असेल तसेच काही वेळा सजावट असेल याठिकाणी फुलांची मागणी वाढत असते आणि सत्कार समारंभासाठी फुले मोठ्या प्रमाणावर ती लागतात त्यामुळे फुलांचा व्यवसाय सुद्धा रोजगारनिर्मिती एक संधी ठरत आहे.


   क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवून आणलेली आहे आणि हे तंत्रज्ञान आपल्याला रोजगाराच्या संधी मिळत असल्यामुळे रोजगार निर्मिती तर बदलत होत गेलेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती बदल तर झालेच आहेत आणि एक आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसनशील आपण होत आहे .


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports