Essay on mahatma gandhi marathi language|महात्मा गांधी निबंध मराठी

 Essay on mahatma gandhi marathi language Mahatma Gandhiji essay in marathi राष्ट्रपिता महात्मा गांधी मराठी निबंध पाहणार आहोत. बापु या नावाची पदवी बालपणाची एक आठवण होती तर सर्वांचे पिता म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होय.महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर गुजरात मध्ये 2ऑक्टोबर 1869 रोजी झालेला आहे.शिस्त, आज्ञाधारक, व्यायाम, नेहमी खरे बोलणे या तत्वांची जिवनात अंगी बाळगलेली गुणांची टक्केवारी आदर्श करता येती हे आपण बापूंच्या जीवनाकडून समजते.आज आपण महात्मा गांधी निबंध मराठी यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.


Essay on mahatma gandhi marathi language|महात्मा गांधी निबंध मराठी

     Essay on mahatma gandhi marathi language|महात्मा गांधी निबंध मराठी

       भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान दिलेले बापु यांना राष्ट्रपिता हा दर्जा मिळालेला असुन भारतीय स्वातंत्र्य शिल्पकार ओळखले गेले आहेत.महात्मा ही पदवी रविंद्रनाथ टागोर यांनी दिलेली गेलीय.पिता करमचंद माता पुतळीबाई यांच्या पोटी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी 2ऑक्टोबर 1869साली झालेला होता.अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता,इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे पालन करणारे बापु यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे.


       महात्मा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे झालेलं होतं. राजकोटमधील माध्यमिक शिक्षण झालेले होते. त्यांचा वार्षिक परीक्षेतील अहवाल ठीकठाक चांगल्यारितीने होता. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर मग घरी


 त्यांची सर्वांची इच्छा त्यांनी वकील व्हावे कायद्याचा माणूस हवा होती आणि ती त्यांनी बॅरिस्टर ही पदवी घेऊन इंग्लंडमध्ये पूर्ण केलेली आहे.


महात्मा गांधीं बॅरिस्टर पदवी-कायदा पदवी 

 इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर ही पदवी मिळवलेली होती घरच्यांच्या सर्व इच्छा होता की बॅरिस्टर पदवी मिळवणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं पण घरच्यांसाठी कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं त्यामुळे त्यांनी ही पदवी मिळवून सर्वांसाठी एक आपल्या भारतासाठीच नव्हे तर सर्वांसाठी एक बॅरिस्टर म्हणून त्यांनी आपल्याला एक महान अशी पदवी दिलेली आहे आणि आपण सर्वांनी अभ्यास करणे गरजेचे आहे.


15 line's about Mahatma Gandhi

1)महात्मा गांधी यांची अकरा तत्व - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता ही तत्व आधारभूत मानली गेलीत


2) अहिंसकं आंदोलन पाहुण प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी पुढील उद्गार काढलेले आहेत." हाडामासाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही".


3)सत्य -सत्य (हेच) परमेश्वर आहे."आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केलेले होते.


4)अहिंसा -"माझे सत्याचे प्रयोग" आत्मचारीत्रमध्ये गांधीजींनी त्यांचे अहिंसेचे तत्व . सांगितले -जेव्हा मी निराश होतो,तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे.


5)स्वदेशी शाकाहार,गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी "मोराल बेसिस ऑफ व्हेजिटेरिअनिझम" (Moral Basis of Vegetarianism) हे पुस्तकं लिहले गेलेय.


6)महात्मा गांधी लेखन -महात्मा गांधींचे पूर्ण लेखन भारत सरकारने "संकलित महात्मा गांधी" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे.


7)महात्मा गांधी म्हणतात,डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला आंधळे करून सोडेल."


"अशी अनेक ध्येये आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन."


8)दुष्काळ कर सुट ते महात्मा . गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले


9)असहकार चळवळ अहिंसकं वळण -उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण लागले गेले


10)राजद्रोह आरोप -१० मार्च इ.स. १९२२मध्ये गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलेला होता.


11)मिठाचा सत्याग्रह केला


12)असंहकार चळवळ चालवली 


13)दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन केले


14)स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी केली गेलीय


15)राष्ट्रपिता बापु, शिल्पकार अश्या विविध पदवी चा सन्मान मिळवला गेला.


Mahatma Gandhi essay Marathi 10line's 

1) महात्मा गांधी यांनी 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला.


2)महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले होय.


3)बॅरिस्टर पदवी -कायद्याचा अभ्यास इंग्लंड मध्ये करून बॅरिस्टर ही पदवी इंग्लंड मध्ये मिळवली.


4)महात्मा ही उपाधी - रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली गेली.


5)राष्ट्रपिता संबोधन - महात्मा गांधी यांना सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात.


6)महात्मा गांधी यांना सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.


7)अंतरराष्ट्रीय अहिंसा दिन -गांधी जयंती दिवशी अंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.


8)गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले.


9)भारत छोडो आंदोलन इंग्रजा विरुद्ध चालू केले


10)स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. 


आपण महात्मा गांधी निबंध मराठी यावर माहिती पाहिलेली आहे. आपल्याला माहिती आवडली असल्यास मनःपूर्वक धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने