पावसाळा (वर्षा ऋतू )मराठी निबंध|varsha ritu essay in Marathi

 varsha ritu essay in Marathi पावसाळा निबंध पावसाला एकच नम्र विनंती आहे की येताना तुफानी आणि सर्वांची दुःख नाहीशी करून घेऊन जा.. नमस्कार आज आपण पावसाळा वर्षा ऋतू मराठी निबंध यावर माहिती पाहणार आहोत. पावसाळा ऋतु म्हणलं की शेतकऱ्यांसाठी का आनंदाचा क्षण असतो जो शेतकरी आपल्या काळे आईची ओटी भरण्यासाठी कधीकाळी कित्येक दिवस ऊन-पावसाचा अतिशय चातकासारखी वाट पाहत असणारा या ऋतु चा हंगाम नवीन पावसाळी  पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा असतो आणि पावसाळा हा हिरवा शालू पांघरून नव्या नवरीसारखा नटून-थटून दरवर्षी अगदी येत राहतो पाऊस अतिशय रोमँटिक वातावरण करून जात असतो. चला तर मग आज आपण varsha ritu essay in Marathi  या वरती निबंध पाहणार आहोत.

पावसाळा वर्षा ऋतू मराठी निबंध


पावसाळा (वर्षा ऋतू )मराठी निबंध|varsha ritu essay in Marathi

पावसाळा (वर्षा ऋतू )मराठी निबंध|varsha ritu essay in Marathi

   पावसा असा आला की लोकांची त्रेता सोडून गेली धूम पावसाला एक जोरदार रीप रीप रीप रीप अगदी दगड मारून मारल्या सारखा पाऊस धूम धडाके घेऊन आला आणि सर्व लोकांची तारांबळ उडून गेली इतका सुंदर पाऊस आला की सर्व जर यांमधून पाणी झुळझुळ  वाहू लागले धबधबे सर्च करत नद्यांना नद्या नागिणीसारख्या धावू लागल्यायं अशातच सर्वांची एक तुफान तारांबळ उडून जाते कोणी कुठे धरण पाहायला जाते कोणी कुठे पर्यटनासाठी रमायला जात एक शांत वातावरणामध्ये. तिकडे चांगला पाऊस झालेला असतो म्हणून मन प्रसन्न असतं तर दुसरीकडे प्रचंड वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेला असतो त्यामुळे खूप प्रमाणावर ती मानवाने झालेली असते खूप प्रमाणावर ती नुकसान झालेले असते निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावर ती झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे वीज वारा यांच्या तू मोठ्या प्रमाणावर ती निसर्गात विजांचा गडगडाट असो किंवा पावसाचा कडकडाट असतो यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती नुकसान सुद्धा काही ठिकाणी होऊन जातं असते. शेतकऱ्यांसाठी शेतीमधील पीक पाण्यात मध्ये गेल्यामुळे शेती सर्व पिक उद्ध्वस्त झालेलं असतं आणि शेतकऱ्यांचा  लाखमोलाचा संसार असतो उघड्यावरती आलेला.

    ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती नुकसान तर होतच राहतं तिकडे मोठे मोठे बिल्डिंग का पडतात तिथे मानवाने खूप मोठ्या प्रमाणावर ती होते तसेच शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर ते पिकांचे नुकसान झालेलं असतं वीज पडल्यामुळे अनेक लोकांना मानवाने तसेच काही ठिकाणी वीज वारा यामुळे प्रचंड नुकसान झालेला असतो हा उपद्रव कधीही भरून निघणारा नसतो. एकीकडे आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरे आणि प्रचंड मोठी झाडांची कत्तल करायची आणि सिमेंटची जंगलं मोठ्या प्रमाणावर ती करोडो रुपयाची उभा करायची. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण निसर्ग मध्ये सामील होतो पण खरा आनंद आपण ज्या प्रमाणावर ती निसर्गाला देतो त्या प्रमाणात अवलंबून असतो.

पावसाळा (वर्षा ऋतू )मराठी निबंध

     प्रत्येकाने पाऊस प्रेम किती दिवस प्रत्येकाने त्रास द्यावा हे जनता ठरवून दिलेला असतो पाऊस पाऊस आहे येताना धनधान्य संपत्ती घेऊन नेहमी येत असतो प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक आनंदाने डोलू लागलेला असतो आनंदाने गाऊ लागलेला असतो ना तू लागलेला असतो काळी माता भरभरून आपल्याला तेच धान्य आपल्याला जेवणासाठी देत राहते. पिक डोलू लागल्या मुळे शेतकरी दादा सुद्धा आनंदाने खुश असतो समाधानी असतो वर्षाऋतु येताना नेहमी सणवार आनंद समाधान घेऊन येत असतो अनेक वर्षा ऋतूमध्ये विविध सण असतात ते नव्याने नटलेली असतात नव्या नवरीला माहेर येण्यासाठी आतुरतेने वाट बघणारा पावसाळा हा अत्यंत सुखद रोमँटिक मजेशीर असा आहे. रेन वॉटर वीजनिर्मिती हार्वेस्टिंग या खजिना आपल्याला पावसाळ्यामुळे दिलेला आहे आणि याच खजिन्यावर ती आपण नवीन नवीन संशोधन करत असतो आणि आज आपण जीवन जगत असतो हे आपल्याला संशोधन करण्यासाठी लाईट वीज निर्मिती ही महत्त्वाचं साधन आहे आणि हेच वीजनिर्मिती आपल्याला पावसाळ्यामुळे पाहायला मिळते हेच आपणआरोग्यासाठी खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. पावसाळा आला कि नुसतं भिजायचं नाही तर नवनिर्मितीसाठी सुंदर झाडे लावायची सुंदर रित्या निसर्गाला भरभरून देण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रयत्न करायचा.

varsha ritu essay in Marathi
माझा आवडता ऋतू - वर्षा ऋतू मराठी

      पावसाळा हा ऋतू सर्वांचा आवडता असतो आणि पावसाची सर्वजण आतुरतेने पाऊस सुंदर क्षण सर्वांसाठी घेऊन आलेला असतो सर्वांसाठी सुखद क्षण आणलेला हा पावसाळा शेतकरी असं शेतकरी नेहमी पावसाची वाट बघत राहतो.

   मे महिन्याच्या उन्हाळ्यात भर उन्हाने अंगाची लाही लाही झालेली असते आणि अंगातून घामाच्या धारा निघालेला असतात आणि यातूनच कधी पाऊस येतोय हे प्रत्येकांना ओढ लागलेली असते. पाऊस आला की आपल्याला वेगवेगळ्या जिभेचे चोचले पुरवणे इतकच खाद्यपदार्थाची आपल्याला चटक लागलेली असते की आपण कोणत्याही वेळेला कितीही मोठ्या प्रमाणावर ती कोणते खाद्य पदार्थ खाल्ले तर त्याची चव चालणार नाही पण पावसाने मध्ये चहा आणि भजी हटकेच लागतात. पावसाळा आला की शॉपिंगची सुरुवात होते कोण रेनकोट छत्री कोण शेतकऱ्यांसाठी कागद घरासाठी कागद असे लगबग शॉपिंगची तयारी होते प्रत्येकासाठी उसाचा वेगळीच कोणतीतरी गंमत नेहमी घेऊन आलेला असतो पावसाचा सुगंध जो येतो तो कुठल्या अत्तरा मध्ये आपल्याला मारता येत नाही. 

वर्षा ऋतू निबंध प्रसिद्ध मराठी

 पाऊस म्हटलं की आपल्याला मातीचा सुगंध चातकासारखी वाट बघणारा स्टोअर कुठल्यातरी च्या कधीही भरून ठेवता येणार आहे आहे का मातीचा सुगंध अप्रतिम असतो. पाऊस e1 हवामान विषयी घटना आहे ते थेंब थेंब स्वरूपात आभाळातून खाली पडत असते आणि त्याचेच आपण पाणी द्वारे पीक पद्धती घेऊन आपण उपजीविका करत असतो. पावसाळा पाऊस ही एक नैसर्गिक घटना आहेत आणि नैसर्गिक घटनांना आजकाल नैसर्गिक बना प्राप्त होण्यासाठी मानव मोठ्या प्रमाणावर ती जबाबदार ठरला आहे. पावसाचे विविध प्रकार असतात रिमझिम पाऊस सरीवर सरी असणारा पाऊस मुसळधार पाऊस असे विविध प्रकार आम वरती पावसाचा प्रकार अवलंबून असतो पावसाचे अंदाज घेण्यासाठी पद्धती ठरवली गेली आहे तसेच हवामानाचे नुसार पिकांचा विविध ठराव सुधारलेला आहे. कधीकधी सलग तीन-चार दिवस पाऊस येतो आणि त्यावेळेस लागली असं संबोधलं जातं ओला दुष्काळ म्हणून तिथं आपण पाहतो आणि ओळखल्या दुष्काळामध्ये शेतीमध्ये काहीही पिकलं जात नाहीये.

Varsha ritu nibhndh in marathi 


 बालकवींची कविता आपल्याला पावसाळा सुरू झाला की आठवते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

  ओळीचं स्वरूप आपल्याला पाऊस चालू झाला की आठवण येते आणि आपण पावसाळा आणि पाऊस यांचं मेळ कसा करायचा हे आपण ठरवत असतो. पावसाचे दिवस चालू झाले की हवामान अंदाज बांधले जातात आणि दरवर्षी वेगवेगळ्या हवामानाचा अंदाज माणूस वर खूप चांगले प्रमाणावर ती सुद्धा पडत असतो. मौसम का अनुमान काही ठिकाणी जास्तच काही ठिकाणी कमी असतं आणि यावरून दुष्काळ ओला दुष्काळ किंवा नुसता दुष्काळ सुद्धा पट्टा जाहीर केला जातो आणि त्यानुसार पिकांची निवड केली जाते. पावसाळा म्हटलं की आपल्याला पीक पद्धती ठरवता येते आणि पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीनही हंगामामध्ये शेतीसाठी विविध हंगाम हवामान ठरलेल्या चादन्या हवामान हंगामानुसार रब्बी उन्हाळी आणि पावसाळी अशा हंगामानुसार विविध पीक पिकांची लागवड केली जाते पावसाळी हंगामामध्ये खरीप हंगाम गेला घेतला जातो आणि खरीप हंगामामध्ये बाजरी मका यांची लागवड केली जाते आणि चांगल्या प्रमाणावर ती रोग-किडींचा प्रमाण सुद्धा आद्रता तीमुळे वाढत असतं.


Marathi essay on varsha ritu or rainy seson

    पावसाळा हा ऋतू सर्वांसाठी सारखाच प्रमाणावर ती येतो पण काही ठिकाणी पाऊस होत नाही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती ओला दुष्काळ होतो यावर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती सर्वांची तारांबळ होत राहते आणि ही वेळ सलमानवर ती कधी येऊ नये रिसेशन हा वर्षा ऋतु हा मोठ्या प्रमाणावर ती चांगल्या प्रमाणात आर्थिक यावा प्रयत्न करणे गरजेचे आहे सर्वांनी पाणी वाचवणे गरजेचे आहे बांधबंदिस्ती करणे गरजेच आहे पाणी अडविणे गरजेचे आहे पाणी मुरवून गरजेचे आहे त्या वेळेस आपण आलेल्या पावसाचा थेंब थेंब पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचे तेवढेच गरजेचे आहे जेवढे मुरवले तेवढेच उपसा करणे गरजेच आहे मोठ्या प्रमाणावर ती सिंचन पद्धती वाढल्यामुळे विहिरी तलाव यामुळे पाणी उपसले जाते आणि उप असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ती दुष्काळ मोठ्या प्रमाणावर ती दरवर्षी होत राहतो 

 पावसाळा निबंध मराठी मध्ये

     पावसाळा ऋतु मध्ये सर्वांसाठी चांगला ऋतू हा पावसाळा आहे सर्वांना आनंद समाधान देऊन जाणारा हा ऋतू आहे खरंतर जे पाठीवरचे बिऱ्हाड आहे त्यांच्यासाठी हा ऋतू एक चांगलाच आहे पण तिच्या प्रत्येक झाडाची हालचाल आपल्याला डोळ्यांनी जर पाहिजे असेल तर आपण तिथून ज्यांचा पाठीवरती बिराड आहे त्यांना राहण्यासाठी जागा नाहीये किंवा पावसात भिजत राहतात, जीवन जगतात त्यांच्यासाठी हा पाऊस एक समस्याच आहे आणि ही समस्या सर्व सोडवणं  तितकच गरजेच आहे..

पावसाळा निबंध सुंदर वर्णन

  पावसा सर्वांसाठी सारखाच असतो पण प्रत्येकासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती वेगळा असतो प्रत्येकाला दुःख समाधान हे प्रत्येकासाठी वेगवेगळे मांडलेला असतो आणि वेगवेगळ्या समाधान आपल्या परिणाम खूपच चांगल्या प्रमाणावर ती बांधून ठेवलेलं असतं हे बांधलेल्या समाधान आपल्याला खूप काही चांगल्या पद्धतीने देऊन जातो पावसाळा हा अतिशय चांगला आनंद घेऊन आलेला असतो शेतकऱ्यांसाठी एक कोटी भरल्यासारखा आनंद घेऊन आलेला असतो शेतकरी एकदा ना फिरत होती हजारो दाने निर्मिती हे शेतकरी शेतामध्ये आपल्या करत असतात आणि तेच आपण आपल्या जीवनासाठी दोन वेळच्या पोटासाठी वापरत असतो आणि जर शेतकरी या दोन वेळेच्या जेवणासाठी कष्टकर शेतकऱ्याने केला नाही तर जेवणाचे प्रचंड हाल होतील.

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध


  प्रत्येक वेळी मी महिना संपला की पावसाची प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळा हा कधी संपत नाही प्रत्येक मनात असतो आणि जून महिना चालू झाला की पावसाच्या सरीवर सरी प्रसंना रित्या सरीवर सरी कोसळत असतात अनेक सुमधुर वास प्रथम प्रचंड आसमंतात पोहोचलेला असतो हाच आपल्यासाठी एक क्षण घेऊन आलेला असतो आणि आपण त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर ती स्वागत चांगल्या रीतीने करत आहे तितकाच गरजेचा आणि चांगल्या पद्धतीने गरजेचा असतो.

 पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप मोठे चांगल्या पद्धतीने खूप चांगले धनधान्य संपत्ती घेऊन आलेला असतो आणि तोच आपल्या कार्याची ओटी भरून आपण प्रचंड असतो या पिकाला लेकराप्रमाणे जपत असतो वाढवत असतो.

Pavsala Marathi Nibhndh

   पाऊस अतिशय रोमँटिक वातावरण घेऊन आलेला असतो आणि पावसामुळे वातावरण झालेला असतं पाऊस आला की शेतकऱ्यांची नेहमी खरेदीसाठी तारांबळ उडालेली असते कोण बी-बियाणे खरेदी करतो कोण खते खरेदी करणं या सर्वांमुळे बाजारपेठ प्रचंड गजबजलेली असते आणि बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती ओलांडली आर्थिक झालेली असते आणि आर्थिक उलाढालीचा मोठ्या प्रमाणावर ती वाढदिवस शेतकऱ्यांच्या शेती व्यतिरिक्त साधनांवर ती खर्च झालेला नसतो तर ते शेती आवर्ती खर्च झालेला असतो.

 आपण काय शिकलो 

   पाऊस म्हटलं की प्रत्येकासाठी एक क्षण आनंदाचा असतो आणि हेच आनंद आपल्याला टिकण्यासाठी पाऊस अतिशय महत्त्वाचा असतो आणि पावसासाठी आपल्याला पाणी मुरवून ही तितकाच गरजेचा आहे पाणी अडवून नक्कीच गरजेचे आहे त्यासाठी सर्वांनी प्रत्येकाने पाणी या वरती काम करणे तितकेच गरजेचे आहे जर तुम्हाला varsha ritu Essay in Marathi कसा वाटला ते जरुर सांगा

अधिक माहितीसाठी खालील मराठी निबंध पाहू शकतात.

1)रक्षाबंधन

2)गणपती उत्सव

3)शेतकरी माझा जगाचा पोशिंदा

4)भारत माझा देश महान

5)मराठी निबंध माहिती


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports