speech dr babasaheb ambedkar essay in marathi

speech dr babasaheb ambedkar essay in marathiआपल्या देशाला सामाजिक बांधिलकीचं तोरणं बांधणारे राष्ट्रावरील प्रेम आपुलकी या सर्वांचा वारसा आजही आपल्या सर्वांमध्ये एक मार्गदर्शक दिशा दर्शक तसेच आपल्या संविधानांचा  एकक रंजल्या गांजल्या यांचा एक थोर महापुरुष  आणि एक आपल्या जीवनामधील एक आदर्श म्हणून आपण आज निबंध च्या निमित्ताने निबंध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नावं घेत आहोत. Dr Babasaheb Aamebedkar essay in marathi यांतून सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.तुमच्या मताची किंमत कमी समजू नका की मिठ मिरची ईतकी कमी असेल.. तितकी किंमत कमी असेल मतं मागणाऱ्या व्यक्तीची त्या वेळेस तुम्हाला समजेल  की  मतं मागणारी व्यक्ती किती कंगाल आहे. सुरुवातीच्या काळामध्ये एक व्यक्ती म्हणून जगणं खूप कठीण होतं पण एक जगप्रसिद्ध विद्यापीठात शिक्षण घेणारे  आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Dr BabaSaheb Ambedkar होय आपल्या सर्वांचे अखंड प्रेरणा स्रोत राहणार आहेत, राहतील आणि आहेत. भीमा नावाचा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न असंही म्हटलं जातं.

speech dr babasaheb ambedkar essay in marathi


speech dr babasaheb ambedkar essay in marathi

Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध          शब्द संख्या 200.

          Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध       भिमा नावाच्या बालकाचा जन्म मध्यप्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाल. भिमा नावाचा भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार Dr Babsaheb Aabedkar यांचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातोय. मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ,लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक या जगात दर्जा असणाऱ्या जागतिक विद्यापीठ मध्ये शिक्षण घेतलेले 32 पदवी घेतलेले अनेक भाषांचे चाहते असणारे उच्च शिक्षण घेण्यासाठी सयाजी महाराज यांनी शिष्यवृत्ती बहाल केलेली होती.. विविध देशांमधील संविधानाचा अभ्यास करून प्रत्येक संविधानाचा बारकाईने अभ्यास केल्यामुळे आपल्या भारताचे संविधान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं असल्याने त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं.

       Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध      मसुदा समितीचे अध्यक्ष पद सुद्धा काहीवेळा त्यांनी भूषविलेलं आहे. वाचनाची लिहिण्याची पूर्णपणे आवड असल्यामुळे त्यांनी संपूर्ण जीवन काळामध्ये अनेक ग्रंथ लिहिले अनेक पुस्तक लिहिले ते आजही आपल्याला वाचायला भेटतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि गुरगुरल्याशिवाय ते आपल्याला कळत नाही. पत्रकार म्हणून सुद्धा काही दिवस काम केलं होतं आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून खूप सार्‍या जनतेच्या दूरदृष्टीने लिखाण करून सर्व समता लेखनाच्या माध्यमातून पुढारी तलवारीचे सर्ग लिखाण त्यांनी आपल्या लेखनाच्या लेख करण्याच्या माध्यमातून आर्टिकल च्या माध्यमातून समाजाच्या समोर आणलं.Dr Babasaheb Ambedkar Essay In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध माद्यमातून आपण बहुजन समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम कसे केले हें पाहणार आहोत.  लिखाणाच्या माध्यमातून त्या वेळेच्या परिस्थितीमध्ये केललं होतो .मूकनायक,बहिष्कृत भारत, समता, जनता,प्रबुद्ध भारत, वृत्तपत्रातून आपले प्रखर विचार जनतेसमोर आणले आणि या जनतेसमोर आणले विचारांची आजही भाकिते खरी होताना दिसत आहेत आपल्याला. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं तत्व मारणारे शिक्षक वकील अर्थतज्ञ पत्रकार, चित्रकार, भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते.

speech dr babasaheb ambedkar essay in marathi


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार | Docter Babsaheb Ambedkar Vichar.

शिक्षण म्हणजे कांय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार- 300 शब्द संख्या 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार | Docter Babsaheb Ambedkar Vichar 

आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे तसेच आपलं स्वतःच परिवर्तन कसं करता येईल प्रभावी शस्त्र आहे माणसाला आपलं कर्तव्य आणि हक्काची जाणीव शिक्षणामुळे होत असतं आणि समाजामध्ये अतिशय शिक्षणानं कमजोर असलेला माणूस आपल्याला पहायला भेटतात त्यातूनच आपण त्यांचे  आपण बघत असतो.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार | Docter Babsaheb Ambedkar Vichar. आपल्या समाजाला शिक्षणाची जाणीव व्हावी यासाठी शिक्षणाचे महत्त्व किती महत्त्वाचा आहे यासाठी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध घेईल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला सांगितलं गेलेल आहे.

 प्राथमिक शिक्षण अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे प्रार्थमिक शिक्षण हाच पाया आहे आणि पायावर भक्कम असेल तर इमारत बांधण्यासाठी अतिशय दर्जा तयार होत राहतो त्यामुळे आपलं जीवन जर सुखमय सुंदर आणि सुटसुटीत बनवायचा असेल तर शिक्षण अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तेचे असणे गरजेच आहे आणि प्राथमिक शिक्षण हे मुलगा आणि मुलगी एकदा शाळेत गेली की सामाजिक

 सुशिक्षित  माहिती पूर्ण गुणवत्तापूर्ण होऊनच बाहेर पडले पाहिजेत यासाठी आपल्या शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की सर्व थरांपर्यंत शिक्षण पोहोचला पाहिजे शिक्षण प्राप्त झालेल्या व्यक्तींना बौद्धिक दृष्टा सशक्त कोण गरजेच आहे चांगले वाईट यातील फरक समजून येत आहे प्रज्ञा शील करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी येण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार | Docter Babsaheb Ambedkar Vichar. शिक्षकांनी बाराखडी शिकवूचं नये त्यांना त्यांची मने सुसंस्कृत व गुणवत्ता बनवण्यासाठी सक्षम कसे होईल हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांना कसे मिळेल यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून शिक्षकांनी गरजेच आहे आणि ते शिक्षण मिळावं शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत.

 पिपल्स एज्युकेशन या सोसायटीची स्थापना १९४६ साली करुन त्यांनी समाजाचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला शिक्षण म्हणजे काय हे त्यांना समजले होते त्यांनी मुंबईला तसेच औरंगाबाद ला एज्युकेशन सोसायटीच्या  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार | Docter Babsaheb Ambedkar Vichar. माध्यमातून शाळा महाविद्यालय चालू केले आहे. मुलांना शिक्षणाचा योग्य दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे आहे आणि हाच दर्जा एकदम भक्कम असेल तर गुणवंत होता येण्यासाठी कोणतीही अडचण येणारं नाही मन संस्कृत बनवता येतील असे प्रतिपादन शाळा स्थापना करून लोकांशी केलें


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य|Docter BabaSaheb Ambedkar yani kelel kary |The work done by Dr. Babasaheb Ambedkar words 400 

स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारीDocter BabaSaheb Ambedkar yani kelel kary डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच सामाजिक शिक्षणाचे तसेच पूर्णपणे सर्व ठिकाणी मिळावेत या नुसार अनेक चळवळी चालू केलेल्या आपण पाहायला मिळत आहेत स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दूर करण्यास मदत केली खूप मोठ्या प्रमाणात 1927 ते 1956 पर्यंत काळामध्ये बाबासाहेब यांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. नागपूर येथे परिषद झाली होती 1942 झाले त्यावेळेस महिलांसाठी स्वच्छता पाळा सर्व दुर्गुण आणि पासुन दुर रहा मुला मुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वकांक्षी बनवण्यासाठी प्रयत्न करा असा सर्वगुण संप्पन्न असा उपदेश नागपूर येथील परिषद मध्ये सर्वांना दिला.Docter BabaSaheb Ambedkar yani kelel kary 

speech dr babasaheb ambedkar essay in marathi

  खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता मिळणं गरजेचं आहे.कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी मिळणं अतिशय जबाबदारीचं आहे.बहुपत्नी या प्रथेला पायबंद घालणे गरजेचे आहे. कित्येक मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा प्रत्येक एका महिन्याची हक्काची रजा मिळणं गरजेचं आहे.दुखापत झाली असल्यास नुकसान भरपाई देणं गरजेचे आहे.तसेंच सर्व सेवा 20 वर्ष झाल्यावर निवृत्तिवेतन मिळवायची तरतूद घेण  हें सर्व महत्वाच निर्णय घेणे गरजेचं आहे.हें भाकीत खरी झालेली आढळून आलेली आहेत.

Docter BabaSaheb Ambedkar yani kelel kary 

हक्क मिळावेत यासाठी श्रमजीवी वर्गासाठी खंबीर पणे उभा राहिलेले आपण पाहतोय. मानाचे हक्क जिवन जगता यावे यासाठी दलितांची सेवा करूणं त्यांना हक्काने खंबीर उभे केलें.शेतकरी वर्ग श्रमजिवी वर्ग यांच्या साठी सुद्धा जोरदार लढा दिला असे वृत्तपत्रे लेखणीच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम अतिशय जोरदारपणे करण्यासाठी भाग बनले गेले. वर्तमानपत्राच्या माध्यमातून परखडपणे विचार समाजासमोर आणल्यामुळे प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम समाज माध्यमातून बहुजन समाजाचा झालं त्यांचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणावर केली जाते. असे प्रत्येक लढा हा कठी्बुद्ध  झालेला आपल्याला पहायला मिळतोय कोलोबिया विद्यापिठं मध्ये यावर पाठयपुस्तकं तयार केलेलं आहे.

Docter BabaSaheb Ambedkar yani kelel kary 

शेतीसाठी शेतीसाठी मुख्य घटक हा जमीन आणि पाणी असून हजर योग्य वेळी पिकांना हजर केला तर शेती हा एक व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक कंपनी करता येईल. दुष्काळ पाठवायचा असेल तर दुष्काळ मुक्तीसाठी शेतीसाठी योग्य के काम करणे गरजेचे आहे भागायती  शेती जिरायती शेती यावर ती विचार करणे गरजेचे आहे. शेती व शेत मजूर समृद्ध झाला तरच भारतीय शेती टिकेल भारतीय शेतकरी समृद्ध होण्यासाठी मदत मिळेल.पीकपद्धती, पाणी उपलब्धता,Docter BabaSaheb Ambedkar yani kelel kary  बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या सर्वांसाठी योग्य नियम बदलणार करणे गरजेचे आहे आणि हे जर केलं तरच आपण उत्पादकता वाढ साठवणक्षमता बांधबंदिस्ती पाणी व्यवस्थापन पीक पद्धतीमध्ये बदल व्यवसाय बदल शेती आधारित विविध तंत्रज्ञान माहिती यांचा साठा करण्यासाठी. जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे शेती महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केल तसेच शेतीसाठी विविध प्रयत्न केलेला आपण पाहतोय.

आपण काय शिकलोत

राज्यघटनेचे शिल्पकार  आंबेडकर यांचे विचार आपण स्वीकारले पाहिजेत 

मराठी मधील निबंध माहिती घेऊ शकतात

1)रक्षाबंधन

2)गणपती बाप्पा मोरया

3)शेतकरी माझा जगाचा वारकरी


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports