Maharashtrain thali special food essay on Marathi

 नमस्कार आपल्याला आरोग्य दायी जिवन शारीरिक उत्तम आहार असणारा आज आपण Essay-marathi-about-thali-special-maharashtra-ingredients या माध्यमातून आपण मराठी निबंध महाराष्ट्र थाळी विविध आरोग्य रुचकर बनविणारे आपण आज आहारात समावेश करू शकतो त्या बाबत आपण निबंध माध्यमातून माहिती पाहणार आहोत.

Maharashtrain thali special food essay on Marathi


Maharashtrain thali special food essay on Marathi

Maharashtrain thali special food essay on Marathi

Maharashtra thali vege full meals| indian lunch menu ideas -

      मिरची भाजी mirchi bhaji

  आपण दररोज च्या आहारात विविधता आणू शकतो विविध मेनु खाऊन त्यामध्ये मिरचीचा खर्डा जरी असेल ना तरी जेवण खास होताना पहायला मिळतं आणि तृप्तीची ढेकरं देऊन आपण मोकळे होतो.Maharashtra thali vege full meals| indian lunch menu ideas - आज आपण विविध आयडिया पाहणार आहोत.

मिरची भाजी mirchi bhaji

      ढोबळी मिरचीची आपण तिखट चमचंचित रेसिपी बनवून आपण खाऊ शकतो किंवा इतरांना पण आपण करून दाखवू शकतो यांत विविध पदार्थ घालून चवदार मिरची बनवू शकणार आहे सुक्की ओली भाजी आपण बनवू शकतो.

 आलो भाजी- Alo bhaji 

 यामध्ये आपण आलू मटर टाकून अतिशय चवदार ओली सुक्की भाजी बनवून टाकू शकतोयं

आपला मेनु आपण चवदार बनवू शकतो जेवण रुचकर चवदार आनंदाय नक्कीच होऊ शकतं.

शिरा|Shira 

गोड पदार्थ असून खाण्यासाठी अतिशय रुचकर खमंग आहे. तांबूस रंग येईपर्यंत तुपात भाजून घेतला आणि आधन आलेल्या पाण्यात विविध चावीनुसार गोडीनुसार साखर टाकून बदाम पिस्ता काजू टाकून रवा टाकून आपण शिरा बनवू शकतो अतिशय खास रुचकर लागतो.. तुम्ही रेसिपी नक्कीच बनवून खाऊ शकतात.

कुरडई

- गव्हाच्या चिकापासून कुरडई बनवली जाते. तळणं अतिशय महत्त्व देणारं असतं चवीसाठी उत्तम तसेच लहान मुलांचा आवडीचा पदार्थ असणारा आहे.. तुम्ही याची रेसिपी बनवून शकतात.

स्पेशल महाराष्ट्रयीन थाळी -

 आपल्या महाराष्ट्र मध्ये अतिशय उत्कृष्टपणे महाराष्ट्रीयन थाळी आहे. याचा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्रीयन थाळी चा समावेश आपण मटकी उसळ पिठलं भाकरी चपाती कुरडई पापड लोणचं अशाप्रकारे आपण वापर करू शकतो आणि हे हे अतिशय चांगल्या पद्धतीने रुचकर युक्त आहार नियुक्त आपल्या शरीराला फायदेशीर असतं जेवण आपण बनवू शकतो.स्पेशल महाराष्ट्रयीन थाळी माध्यमातून आज आपण माहिती घेणार आहोत आणि या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या रेसिपी बनवण्यासाठी करू शकता तसेच शाळेमध्ये तुम्ही निबंध लेखनासाठी सुद्धा याचा वापर करू शकतो 

मटकी उसळ-

    मटकी ही कडधान्य वर्गात असणारे भाजीचा पदार्थ आहे कोंब आलेली उसळ एकदम बेस्ट लागते. मटकी 8 तास भिजत ठेवून ती मलमल युक्त कापडात बांधून ठेवा कोंब येतील याची भाजी बनवून खा उत्तम प्रथीने मिळतात उसळ हा लाडका पदार्थ आहे सर्वांचाचा अगदी कांदा लसूण मिरची जिरं तिखट मिठ हळद असे मोजकेच पदार्थ जरी घातले तरी एकचं उसळ तयार होतं असते.

 पिठलं-

आपल्याला सर्वांचे लाडके पिठलं भाकरी ही अगदी मनोसोक्त पोटंभरून जेवण करण्यासाठी असते. पाऊसात भिजून आल्यानंतर गरम पिठलं भाकरी मनोसोक्त ताव मारून खाऊ शकतो.. रेसिपी सुद्धा अतिशय साधी असल्यामुळे आणि 5 मी मध्ये भाजी तयार होतं असल्यामुळे लवकर जेवण आटोपण्यासाठी एक छान पदार्थ आहे.

फोडणी भात-

भात म्हणलं की सर्वांचा लाडका जेवणामध्ये हमकास असणारा सर्वांच्याच्या घरी दररोज असणारा पदार्थ होय.लसूण मिरची आले खडा मसाला यांचा फोडणी देऊन केलेला भात फोडणी भात अतिशय उत्कृष्ट चवदार तयार होतो

आमरस--

    आंब्याचा सीजन आला की आमरस चपाती हा मेनु सर्व कुटूंबातील व्यक्ती सुजरा होऊन जातो. अनेक नातेवाईकांना स्वतःहून आमरस खाण्यासाठी बोलवलं जातं प्रेमापोटी भावना दृढ होऊन जाते.

 वांगी भरीत

भरलेलं वांगे किंवा खारे वांगे तसेंच भाजलेले वांगे


अतिशय चविष्ट लागतं असते.चुलीत भाजलेलं वांग त्यात तेल मिठ मिरची कांदा कोशिंबीर टाकून एकदम रुचकर भाकरी सोबत खायला लागते. तुम्ही रेसिपी बनवून खाऊ शकतात.

चपाती

गव्हाच्या पिठा पासून कणिक मळून चपाती बनवली जाते. ही चपाती 2 पदरी चार पादरी घढीची असते.


Food of Maharashtra 
 Delicious Maharashtrian Dishes That You Must Try 


The Yellow Flatbread – Puran poli
पुरण पोळी food of Maharashtra 

पुरण न वाटता बनवा लूसलुसीत पुरणपोळी रेसिपी गव्हाची पूरण पोळी हा महाराष्ट्रामधील तसेच भारतामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये हा पदार्थ अतिशय चांगल्या पद्धतीने खूप वेळा बनवला जातो समस्त असतात तिथे पुरणपोळी अतिशय उत्कृष्ट चवदार पदार्थ बनवला जातो कटाची गुळवणी भात बरोबर खाल्ला जातो खूप खाल्ला जातो सण उत्सव मध्ये मोठ्या प्रमाणावर ती पुरणपोळी बनवली जाते.

King of Street Food – Misal Pav food of Maharashtra 

 मिसळपाव हा सर्वांचा लाडका असतोस किंग सुद्धा म्हटला जातो.. मटकीची उसळ आणि पाव फरसाणा मिसळून त्याच्यावरती कोथिंबीर कांदा घालून अतिशय उत्कृष्ट उसळ बनवल्यानंतर नाते पाव सोबत खाल्ली जाते.

Saviour from the Blazing Heat – Keri Aamti

पुरण पोळी बरोबर खान्यासाठी आमटी वापरली जाते तसेच भाकरी बरोबर सुद्धा खाल्ली जाते.

What inspired Momos – Modak

 गणपती उत्सव मध्ये अतिशय गणपती चा लाडका पदार्थ असणारा मोदक हा लहान मुलांचा सुद्धा खूप लाडका असतो यामध्ये गणपतीचा नैवेद्य मोदक वापरला जातो.

 मराठी थाळी मधील पदार्थ |Marathi thali items

    महाराष्ट्र मध्ये विविध थाळीचे प्रकार तर आहेतपण आपले नातेवाईक किंवा आवडते पाहुणे यायचे म्हंटल की जेवण बनविण्याची नेहमी लगबग चालू असते यांत विविध प्रकार येतात मांसहार युक्त जेवण तसेंच विविध व्हेज (veg) आणि नॉन व्हेज (Non veg) पदार्थ आहेत. त्यामध्ये व्हेज पदार्थ मध्ये चटणी भात कुरडई पापड लोणचे भाजी उसळ कोशिंबीर असे विविध पदार्थ आपल्याला पहायला भेटतात तर नॉन व्हेज मध्ये बाजरी भाकरी मटण चिकन फिश, पांढरा तांबडा रस्सा कांदा लिंबू असा पदार्थ पहायला भेटतो.लज्जतदार तोंडाला पाणी आणणारे पदार्थ भेटले की पोटं भर जेवण होणार हें नक्कीच.

महाराष्ट्रीयन व्हेज थाळी - Maharashtrian Veg Thali menu..

प्रत्येक पदार्थाला विविधता विविध विशिष्ट ठिकाणी लाभलेली असते कोल्हापूर,कोकण, देशावरं अश्या विविध ठिकाणी चवी मध्ये आपल्याला हमखास बदल दिसणार आहे. ही चव तर अवश्य चाखायला हवी आपण पाहुयात मराठी थाळी मधील पदार्थ |Marathi thali itemsच्या माध्यमातून आपण Maharashtrian Veg Thali menu यावर अधिक माहिती घेऊयात.

®•उपवासाची थाळी (UpwasThali Menu)

    लोकप्रिय उपवास पदार्थ -सात्विक चविष्ट असणारी थाळी.आपल्याला अनेक उपवासाचे वेड असते गणेश चतुर्थी उपवास, आषाढी एकदशी उपवास, महाशिवरात्री उपवास,नवरात्री उपवास असे अनेक दैवी दैवतांचे उपवास प्रति प्रेम आदरयुक्त मनोभावे तसेंच आपल्याला शारीरिक भोजन आराम म्हणून करतं असतात यामध्ये विशिष्ट पदार्थ खावा लागतो. यांत समावेश लोकप्रिय पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी हा होय.शेंगदाणा आमटी सुप,दूध दुग्धजन्य पदार्थ, बटाटा,राजगिरा, रताळे असे पदार्थ आवर्जून उपवासाचे खाल्ले जातात.

श्रावण थाळी (Shrawan Thali Menu)

आपल्याला विविध सण महिना यांची विशिष्ट परंप रा असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या परंपरा विविध ऋतूमध्ये विविधता आम्ही आपल्याला पहायला भेटतात एक महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना चालू झाला की विविध सणांचे सुधारेल चालू होते या सणांच्या नुसार विविध देवतांचे सुद्धा उपवास चालू होतात म्हणून उपवास मग चालू झाल्यावर ती साधारण ऑगस्ट महिन्याचे आपल्याला विविध भाज्या बाजारामध्ये दिसायला सुरुवात झालेल्या असतात तसेच आपल्याला हिरव्या रंगाच्या खाल्ल्या मध्ये खाल्ल्यामुळे जीवनाला एक विविधता प्राप्त तर होतेच होते आरोग्यदायी भाजीपाला असतो तसेच उपवासाचे पदार्थ सुद्धा आरोग्यदायी असताना विशिष्ट काळी पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला आरोग्याचे फायदे चांगले भेटतात. राम भजन उपलब्ध झाल्यामुळे त्यांची विविध रेसिपी तयार करून आपण ती खाऊ शकतो तसेच आपल्या आरोग्यासाठी अनेक वेळा हळू असेल अशा विविध पदार्थांचा आपण रेसिपी तयार करून खाऊ शकतो पदार्थ खाऊ शकतो. अशाप्रकारे आपण श्रावण फळेसुद्धा तयार करू शकतो आय पासून आळूची वडी बनवले जातात तरी कपडे बनवले जातात असे चुकी पाले भाजी रस्सा भाजी घरगुती भाजी अशा प्रकारचे विविध भाज्यांचे पदार्थ बनवले जातात तसेच कोथिंबीर वडी असतील आवडी असतील भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो हीच श्रावण खालची परंपरा आहे असा आपण समजून घेऊयात.

पुणेरी थाळी ---puneri thali

   या थाळीमध्ये आपण विविध पदार्थ अपना पाहतो पापड लोणचं कांदा कोथिंबीर असेल आणि विविध आपल्याला पुण्या मध्ये असंख्य प्रमाणावर ती खायला भेटतात आणि पाहिले सुद्धा भेटतात ते अतिशय अप्रतिम असते प्रत्येकाने ही चव चाखावी. डाळीचे प्रमाण अतिशय कमी असते मध्ये ओली भाजी एक असते आणि सुखी भाजी एक असते रस्साभाजी एक असते कांदा कोथिंबीर अशा प्रमाणावर वाढला जातो आणि तिचे सर्व करत असतो.

सोबत कांदा लिंबू भाकरी चपाती भात याबरोबर हे पदार्थ वाढले जातात.

 ठसकेबाज नॉन व्हेज थाळी - Non-Veg Maharashtrian Thali Menu

 आपल्या नॉनव्हेज थाळीमध्ये मटण चिकन फिश हे पदार्थ पहायला भेटतात. प्रत्येक प्रांतानुसार सवयींमध्ये बदल असतो आणि विविध आपल्याला चव चाखायला भेटणार असते. आपण आज Non-Veg Maharashtrian Thali Menu थाळीची माहिती घेणार आहोत.

मटण थाळी मेनु -

बारामती मटण थाळी (Baramati Mutton Thali Menu)

 मटण म्हणलं की खवय्ये आलेच चवीने खाणार त्याला आम्ही देणारं या युक्ती प्रमाणात आपण रस्सा तिखट असा बारामतीचा वेगळा पदार्थ आहे. ग्रेव्ही, मटण सुका, मटण ग्रेव्ही, रस्सा,भात भाकरी कांदा लिंबू असा मेनु वाढला जातो. अगदी विशिष्ट चव असल्यामुळे जेवणारा सुद्धा मनोसोक्त ताव मारत असतो.ही रेसिपी सुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकतात. तसेंच येऊनही खाऊ शकतात.एक वेगळा आनंद आपल्याला अनुभव देईल.

मालवणी फिश थाळी (Malvani Fish Thali Menu)

    समुद्र किनारपट्टी लाभलेली असते तेथील मुख्य मेनु हा फिश आणि भात हाच असतो. आपण जर तेथे मनोरंजन करण्यासाठी गेलेलो असतो त्यावेळेस आपण सुद्धा फिश आवर्जून खात असतो. या फिश थाळी मध्ये फिश फ्राय, माशांची कढी, चपाती किंवा भाकरी, कांदा लिंबू तसेंच खेकडे, कोळंबी, असे विविध थाळी मध्ये पदार्थ खाण्यासाठी मिळतात.







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने