Jal Pradushan Nibhndh Marathi

    Jal हा निसर्गाचा पालनहार नैसर्गिक सृष्टी असुन निसर्गाला सृष्टीचं वरदान लाभलेलं असुन आपण त्या सृष्टीमध्ये हवा पाणी जमीन यां माध्यमातून आपलं जिवनमान समृद्ध करताना दिसतोय.आज jal pradushn हें मोठ्या प्रामाणिक पणे झालेले आहे.आपल्याला अन्न वस्त्र निवारा यां मूलभूत गरजा निसर्गातून मिळतं असतात मात्र यां गरजेला आपण समाधानी असतोच असं नाही आपल्याला खूप काही प्रमाणात समाधान प्राप्त हवंय त्यासाठी निसर्गातून मिळालेल्या सर्व निसर्गाचा पाहुणा म्हणून आपण आपला आपले पणा जपला पाहिजे . आपल्याला जगण्यासाठी श्वास घेणे सोडणं इतकं महत्वाचे आहे तितकंच महत्वाचं आपल्याला पाणी आहे पाणी हें 1 टक्का फक्त पिण्यायोग्य आहे बाकीचे 98%पाणी विविध स्रोत घडलेलं आढळून येतात.पाणी दिन साजरा केला जातो दरवर्षी 22 मार्च हा दिवस आपल्यासाठी एक पर्वनिच आहे 

      Jal pradushan पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय हेचं प्रदूषण वाढतं राहिलं तर सर्व अटळ आहे. पाणी प्रदूषण कां होतोय. कारणे त्याची कारणे कोणकोणते आजार वाढणार आहेत. उपाय कांय कांय केलें पाहिजे यां सर्वांची माहिती आपण आज पाहणार आहोत jal pradushn यां माध्यमातून चला तर मग आपण माहिती घेऊयात.


    Jal  pradushan होणे ही मानवनिर्मित निसर्गाचा आधारनिर्मित काही वास्तविकता आहेत आपण त्यावर उपाय प्रकल्प योजना आखणं गरजेचं आहे . निसर्ग मानवाला भरभरून खूप काही देतो पण मानवाचे हाव पूर्ण करण्याची निसर्गाकडे क्षमता नाही यामुळे सर्व मानवाने आहे त्यात समाधानी रहावं वं आपल्या निसर्गाचा नाश होण्यापासून बचाव करावा याचा आपण खूप प्रमाणात माहिती जल प्रदूषण मराठी निबंध स्वरूपात खालील माहितीच्या आधारे पाहणार आहोत .

  

Images for Jal pradushan marathi essay

Jal Pradushan Nibhndh Marathi 

जल प्रदूषण म्हणजे काय |Jal pradushn Mahnje Kay?

 Jal pradushan पाणी हे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि हेच पाणी आपण पिण्यासाठी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण वापरत असतो आणि हे नैसर्गिक रीत्या शब्द गुणधर्मात असते परंतु त्यामध्ये आपल्या मानवनिर्मित असो किंवा निसर्गनिर्मित असो काही घटक आपण विषारी स्वरूपात असेल पदार्थ आपण पाण्यामध्ये मिसळलेले पाहतो आणि हेच पाणी आपल्याला पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यातील पाण्याचे निसर्गाने दिलेले यांचे गुणधर्म आहेत ते गुणधर्म पूर्णतः बदलून जातात बदलेल एकूण गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रदर्शित होतात आणि हे प्रदूषित झालेले घटक आपल्या आरोग्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती घातक असतात आणि हेच पाणी पिण्यायोग्य राहणे यालाच jal pradushan पाणी प्रदूषण असं म्हणतात.

Jal pradushan water pollution

आजच्या आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती औद्योगिक वातावरण तयार झालेला आहे मानवाच्या गरजा भागवण्यासाठी अन्न वस्त्र निवारा आणि पाणी या मूलभूत गरजा आहेत आणि बेरोजगारी रोजगारी वाढतो खूप मोठ्या प्रमाणावर ती झालेले त्यामुळे जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत असते आणि ह जल प्रदूषण आपल्याला वाढतच राहणार आहे आणि हेच जल प्रदूषण आपल्याला कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती पाण्याचा आपल्याला हे प्रदूषित भाग आहेत ते पाण्याच्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर ती आराखडे प्रकल्प तयार करून त्यामध्ये खूप व प्रकल्प योजना राबविणे उपाय राबवावेत.

 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन संघटनेनुसार पाण्याचा पीएच आहे तो सात ते आठ या दरम्यान असून हजर सामू वाढला तर पाणी अतिशय आम्लयुक्त तयार होऊन पाणी मध्ये विविध घातक रसायने आपल्या शरीरासाठी घातक रित्या वातावरण तयार होईल तसेच त्याचे पाण्यामध्ये जैविक घटक आहेत त्या घटकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती आरोग्याला धोका तयार होईल.

 आज आपण जल प्रदूषण मध्ये पाहतो की औद्योगिक कारखान्यांमधून विविध सांडपाणी नदीमध्ये थेट सोडलं जातं विविध विहिरी तलावांमध्ये टँकरद्वारा नेऊन सोडला जातो तिथे ते पाण्याचे प्रमाण कमी जास्त असते तपासले जात नाही त्यामुळे घातक रसायन असल्यामुळे किमान वाढला तरी असेल आणि किमान कमी तरी होतो. जैविक सृष्टीचं पूर्णपणे जीवन हे पाण्या वरती अवलंबून आहे आणि पाणी हेच आपले जीवन असं आहे त्यामुळे मानव आणि इतर सजीव सर्व आहेत त्यांच्यासाठी पाण्याचा स्त्रोत हे अगदी भक्कम आहेत पण ते पूर्णपणे समस्यायुक्त झालेल्या आहेत त्याच्या वरती खूप मोठ्या प्रमाणावर ती मानवनिर्मित व निसर्गनिर्मित पाणीसाठे निवृत्ती हल्ले झालेले आहेत हे हल्ले आपल्याला रोखणे गरजेचे आहे

  उदा. नदी विहीर तलाव हें स्रोत आहेत.

   Jal pradushan या विविध स्रोतांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर ती असते परंतु सिद्धीकरण प्रक्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती पाणी प्रदूषित झालेले आढळते आणि हेच आपल्याला आपल्या आरोग्यासाठी जलप्रदूषणाचे मुळे आपले आरोग्य सेवेतून पूर्णपणे सजीव सृष्टी मधील सजीवसृष्टी धोक्यात येत असून त्याचा परिणाम पर्यावरणीय असून आरोप जीवन सृष्टी असो अशा विविध पर्यावरणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर ती पाणी वापरू लागतो आणि हेच पाणी वापरतात पण शेतीसाठी असो कारखानदारी असो पिण्यासाठी असून यासाठी वापरत असतो शेतीसाठी आपण विविध पीक खात असतो आणि हेच पीक आपण अन्न द्वारे सेवन करत असतो आणि या वरती शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर होते पिक उत्पादन घेतात त्यातूनच हनुमान निर्मिती होते आणि आपण त्यांना खाल्ला जातो या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणावर ती आरोग्यासाठी पाणी दूषित होत चाललेल आहे आणि यात वरती खूप प्रमाणे आपण हवे ते बदल करणे गरजेचे आहे 

         Jal pradushan मध्ये विविध रीत्या खूप मोठ्या प्रमाणावर ती घातक रसायनांचा मिश्रित तयार झाल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित होते आणि हे दूषित पाणी समुद्राला मिळते नद्यांना मिळते आणि हेच नद्यांमध्ये समुद्रामुळे मध्ये असणारे जीवन दृष्टी असलेले पदार्थ मासे असतील कहानी जीव असलेल्या जीवांचं पूर्णपणे आरोग्य धोक्यात आहे आणि त्यामुळे नदी नाले तलाव समुद्र प्रदूषित होण्यापासून वाचवले पाहिजेत आणि दूषित पाण्याचा संपूर्ण जगावर खात पूर्णपणे वाईट परिणाम होऊ शकतो त्याचा आपण काळजीपूर्वक उपाय केलें पाहिजे.

जल प्रदूषण समस्या|Jal pradushan Samshya 

 पाणी प्रदूषण जर झालं तर आपल्या मानवाला तसे पूर्ण जीवसृष्टीला समस्याना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पाणी प्रदूषण नको याबाबत काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे 

 जल प्रदूषण आपण विविध स्रोत पकडतो त्यामध्ये तलावातील मध्ये असतील विहीर असेल तर असतील याच मध्ये विविध जीवसृष्टी असते आणि याच जीवसृष्टी त्यांना आवश्यक असतो हाच ऑक्सिजन त्यांना कमी पडला तर ते निवृत्त होतात पाणी प्रदूषणामुळे तू जर पाणी प्रदूषणाचा वाईट पर्याय परिणाम आपल्या मनावर सुद्धा त्याच पद्धतीने तेवढ्याच प्रमाणात तयार होऊ शकतो जर आपल्याला हे प्रदूषण कमी करायचा असेल तर वेगवेगळे उपाय करणे गरजेचे आहे.

 पाणी हे अन्नासाठी जेवढे अत्यावश्यक आहे तेवढे जमिनीसाठी सुद्धा अत्यावश्यक आहे जमिनीमध्ये अन्न पीक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे आणि एक पाणी एक अन्न उत्पादन घेण्यासाठी माध्यम आहे त्यासाठी आपल्याला उपयुक्त चांगल्या सामू पाणी असणे अतिशय गरजेचे आहे. वेग-वेगळ्या जल सामूचं पाणी जर जमिनीला दिलं तर त्याच्यामध्ये असणार त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो उत्पादनक्षमता कमी होते किंवा उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणावर तफावत तयार होते त्यासाठी आपल्याला जमिनीसाठी पाणी सुद्धा अत्यंत चांगल्या दर्जाचे वापरणे गरजेचे आहे.

 त्याचा स्रोतांमध्ये समुद्रातील स्रोत हा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे पाण्यामध्ये तू जर प्रदूषित झाला तर समुद्रातील जीवसृष्टी आहे ती पूर्णपणे धोक्यात येते आणि धोक्यात आल्यामुळे त्यांच्या समुद्राला पर्यावरणाच्या दृष्टीने कार्य आहे ते कार्य कमी पडेल आणि त्यामुळे आपल्याला समुद्रापासून खूप मोठ्या प्रमाणावर ती धोका तयार होईल त्यामध्ये आपण समुद्रातले मासे खातो विविध पदार्थ बनवून खातो आणि या पदार्थाच्या निमित्ताने आपल्या शरीरामध्ये विविध रोग तयार होण्यासाठी वातावरण तयार होईल.

 जल प्रदूषण होण्यासाठी कारणीभूत खूप मोठ्या प्रमाणावर ती जहाजांची दळनवळण केली जाते समुद्रातून आणि त्यामध्ये नैसर्गिक खनिज तेलाचे साठे मधून नेले जातात तेलाची गळती मोठ्या प्रमाणावर ती समुद्रावर ती होत असते नेत्याला मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती विषारी घटक असतात आणि या विषारी घटक माशांनी खाल्ले ते समस्या पण मानवी अन्न म्हणून खातो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्या सर्वांनाच धोकादायक होऊ शकतो. 

 जल प्रदूषण आपण ज्यावेळेस नदी तलाव तळे या ठिकाणी पाण्याचे पण आपल्या दैनंदिन जीवनासाठी वापर जर केला तर त्यामुळे आपलं प्रत्येकाचं आरोग्य खराब होण्यास मदत होईल. आपण दैनंदिन जीवनामध्ये कपडे कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो भांडी घासण्यासाठी पाणी वापरत व तसेच जनावरे धुण्यासाठी पाणी वापरतो. दूषित केलेल्या पाणी कोणतेही औषध न टाकता किंवा प्रक्रिया न करता जर वापरला तर आपल्याला विविध आजारांनी आजारांना आपण आमंत्रण देऊन घरामध्ये त्यांना घेऊन येऊ शकतो. कावीळ हगवन इ.

जल प्रदूषणाचे दूषित पाणी पिकाला दिल्यामुळे जमिनी नापीक तर होतातच होतात पण ती खूप उत्पादनातील खूप मोठ्या प्रमाणावर ती घटक तयार होते आपल्या वाढत्या लोकसंख्येला उत्पादनात घट जर आली तर लोक अन्नावाचून करू लागतील हे आपण आपल्याला माहिती आहे अन नसेल तर काय खायचं. जमिनीत जर नापिक होत चालल्या तर उत्पादनात घट मोठ्या प्रमाणावर ठीक होईल त्यामुळे कृषी क्षेत्राला जलप्रदूषणाचा फटका मोठ्या प्रमाणावर ती बसत असतो  

 जल प्रदूषण आजार | jal pradushan Aajar 

पाणी प्रदूषण खूप मोठया प्रमाणात होतं असल्यामुळे संपूर्ण जगावर पाणी प्रदूषनाचा परिणाम होताना दिसतोय अनेक साथीच्या रोगाचे ढोल वाजविणे चालू होते. किमान दररोज 14 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू पाणी प्रदूषणा झाल्यामुळे भेडसावंत असल्याने एक अनामिक समश्या तयार होताना दिसतेय.जल प्रदूषण होतंय 

पाण्याचे प्रदूषण झाल्याने दुषित पाणी मोठ्या प्रमाणात सतत होतं असते हेचं पाणी आपण पिण्यासाठी, शेतीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी स्वच्छ करण्यासाठी वापर करत असतो हें पाणी पिल्याने आरोग्याच्या तक्रारी चालू होतात. पशु पक्षी यांना सुद्धा आरोग्यविषयक प्रश्न तयार होतात.टायफाईड, कावीळ, कॉलरा यासारखे पाण्यापासून रोग तयार होतात.

 आपण पाणी प्रदूषण जल प्रदूषण कमी करत नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्य स्वास्थ लाभणार नाही.अनेक साथीच्या आजारांना आपल्याला आळा घालावा लागणार आहे. आपल्याला सतत साथीच्या आजरांना तोंड दिल्याने आरोग्य विषयक गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्वचेचे आजार पोटाचे आजार, ताप उलट्या यासारखे पाण्यापासून निर्माण होणारे आजार मोठया बळावत राहतं असतात.

 असेच सतत जर जल प्रदूषण पाणी प्रदूषण वाढतें राहिले तरं जग आज आरोग्यासाठी वनवणं करत राहिलं विविध आजार समश्या यांचा सामना करताना प्रत्येकाच्या नाकी नऊ येईल. आरोग्य विभाग मानव जातं यांना मोठ्या प्रमाणात आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे.

जल प्रदूषण उपाय | jal pradushan Uapay 

 पाणी प्रदूषण आरोग्यविषयक खूप मोठ्या प्रमाणावर ती काळजी निर्माण करणारे आरोग्याच्या दृष्टीने समस्यांची पातळी जागतिक झालेली असल्याने प्रत्येक मानवाने पाणी प्रदूषण थांबवण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालणं गरजेच आहे आणि स्वतः उपाययोजना करणे ही तितकेच गरजेचे आहे .जल प्रदूषण आपण पाण्याचे विविध स्रोत आहेत त्यामध्ये नदी नाले तलाव हे मोठ्या प्रमाणावर ती स्वच्छ स्वच्छता राखणे गरजेचं असल्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे कचरा वापरतो तो कचरा पाण्यामध्ये जाणार नाही याची दक्षता घ्या 

 आपण राहतो त्या ठिकाणी आपल्या जवळपास नदी नाले असतील तरं तिथे कचरा टाकू नये नदी-नाले स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये कच्च्या स्वरूपात असल्यामुळे तिथे पाणी साठून राहतो आणि पाणी कुठे नाही कुठेही निघून जातो त्यासाठी पक्कं आलं न गरजेच आहे त्यामुळे पाणीही एका जाग्यावरती राहून एका ठिकाणाहून जाईल.


 आपण जे जल प्रदूषण केलेला आहे ते पाणी प्रदूषण आपण मोठ्या मोठ्या उद्योजकांकडून खुपदा मोठे प्रकल्प उभे केलेले आपण पाहतो पण त्या उपचार पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती काही ठिकाणी तफावत आढळून येते पण या सांडपाण्यावर ती उपचार करणेही तेवढेच गरजेचे आहे कारण उपचार केल्यामुळे सांडपाण्याचा महत्त्व वाढतं आणि साठून राहिल्यामुळे पाण्यामध्ये विविध योजना तयार राहतात ते जीवजंतू पासून सुटका होत असते. पाण्याचं पाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा आपल्याला उपलब्ध होईल अशा रीतीने आपण पाण्याची काळजी घेणे गरजेचे आहे 


 आपण मोठमोठ्या कारखान्यातील औद्योगिक विकास महामंडळ असतील त्यांच्या मोठे मोठे उद्योग व्यवसाय आहेत त्या उद्योग व्यवसाय यामधून चे विषारी घातक रसायने सोडली जातात ते पाण्यामध्ये मिक्स होत असतात आणि मिक्स झालेले पाणी आपण जनावरे असतील आपण पिण्यासाठी असेल वापरत असतो तर 97 सोडता पाणी योग्यरीत्या प्रक्रिया करून सोडणे गरजेचे आहे त्यामुळे पाण्याचा प्रक्रिया केल्यानंतर निचरा जरी झाला तरी जमिनीमध्ये निचरा झाल्यानंतर न ते पिकांसाठी योग्य रीतीने उपलब्ध होईल

 आपण विविध संशोधन पैकी विहीर तलाव नदीचं पाणी या वरती विविध प्रमाणावर ते आपण सगळेजण अवलंबून असतो हे पाणी विविध रीत्या दूषित झालेले असते आणि हे दूषित पाणी होऊ नये यासाठी आपण विविध काळजी घेणे प्रकल्प उभा करणे गरजेचे आहे त्यासाठी नियम केलेला करणे गरजेचे आहे पाणी निर्जंतुक करून वापरू नये तसेच पाण्यावरती योग्य ती प्रक्रिया तयार करणे गरजेचे आहे आणि मगच त्या पाण्यासाठी आपण वापर करणं मर्यादित रे त्या स्वरूपात आरोग्यासाठी आपल्याला चांगले राहील.

 पाणी प्रदूषण आपले आपल्याला कसं कमी करता येईल यासाठी जागरूक करणे प्रत्येकाला गरजेचे आहे प्रत्येक शाळेमधून महाविद्यालय मधून तसेच विविध सण-उत्सव हा मधून आपल्याला विविध कार्यक्रम घेणे गरजेचे आहे आणि या कार्यक्रमांमधून कृती कार्यक्रम घेतल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्या सर्वांना या कृती नियोजनाचा वापर करून फायदा तर होईलच होईल पण या वरती पथनाट्य तयार करणे भजन तयार करणे भारुड तयार करणे अशा कीर्तन तयार करणे जल प्रदूषण आवर्ती किंवा दिंडी मध्ये मोठ्या प्रमाणावर ती जागृत करणं महत्त्वाचा आहे

  येणाऱ्या पिढीला पाण्याचं महत्व म्हणजेच सर्वसामान्य प्रत्येक मानवाला पाण्याची गरज किती आहे पाणी किती वापरतोय याचे जर महत्व सर्वात प्रथम पटले असेल तरं पाणी कसं टिकवून ठेवता येईल याचे उपाय सांगता येतील शाळा विध्यार्थी विद्यालय यांना पाण्याचे महत्व पटवून देऊन कृती कार्यक्रम आखणे गरजेचं आहे.

जल प्रदूषण कारणे|Jal pradushan karne 

 पाणी प्रदूषण अनेक कारणे आहेत काही कांरणे आपण खालीलप्रमाणे पाहूयात 

 उद्योग व्यवसाय तयार करणारे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमधून विषारी घातक रसायने निघाले जातात ते थेट नदीमध्ये त्यावर ती कोणतीही प्रक्रिया केली जात नाही तलावांमध्ये सोडले जातात आणि त्यामुळे विविध रित्या खूप मोठ्या प्रमाणावर ती पाणी प्रदूषण होत राहते. पाणी प्रदूषणाची मुख्य आणि त्या विषारी घातक पदार्थामुळे मोठ्या प्रमाणावर ती प्रदूषण होत राहते.

 पावसाच्या दिवसामध्ये जावेळी पाऊस पडतो त्यावेळेस पावसाच्या पाण्यात हवा मध्ये असणारे धुलीकण,विषारी पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर मिसळत असल्यामुळे ते पाणी ओहोळी वाटे नदी नाले तलाव यां ठिकाणी जाऊन मिसळत असते.

 आज बाजारात अनेक नवनवीन प्रकारचे नानाविध प्रकारांच्या विविध कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी अंघोळीसाठी विविध ब्रॅण्ड मध्ये डिटर्जंट साबण निरमा पावडर उपलब्ध आहे त्याचा वापर दैनंदिन करत असतात. हें वापरलेलं पाणी नदी तलाव ओढा नाला यांना मिळतं असतात. त्यामुळे तेथील पाणी दुषित होताना आपल्याला पहायला मिळतं आहे.खूपदा दुषित पाणी एक दुसऱ्या पाण्याच्या साठ्यांना मिळतं राहतं असतं.पाणी प्रदूषण वाढ जास्त होतं असते.

 पाणी प्रदूषण जास्त वेळेस पाण्यात कचरा सांडपाणी यांचं जास्त प्रमाणात सरमिसळ झाल्यानंतर होतं राहते पाण्यात सूक्ष्मजिवं असतात त्यांना व्यतिरिक्त जास्त विषारी पाणी यांचं मिश्रण तयार झालं ऑक्सिजन पाण्यातील जिवंसृष्टीला मिळतं नसल्याने पाण्यातील जिवं अपुऱ्या ऑक्सिजन अभावी मृत पावतात घातक सूक्ष्मजिवं निर्माण होऊन पाणी दुषित होते.

– कित्येकदा दळवळण करण्यासाठी जलमार्गाचा वापर खूप मोठया प्रमाणात करत असतात. यांत विविध तेल वाहतूक मोठ्या प्रमाणात करत असतात. समुद्राला जल मार्गाचा स्वामी राजा म्हणलं जातं ते एक सत्य चं आहे कित्येक शत्रू तो पोटात घेऊन ठेवून आपल्या मित्राला नेहमी मदत करत असतो. पाण्यातुन खनीज तेल, खाद्य तेल, पेट्रोल, डिझेल यांची आयात निर्यात समुद्रामार्गे करत असतात. यावेळी काही तांत्रिक अडचणी मुळे किंवा गळती मुळे हें द्रव पदार्थ समुद्रात गळतात त्यामुळे त्यातील तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज हें पाण्यात मिसळले जातात हे जीवजंतू पाणी दुषित करत असतात.त्यामुळे जलचर प्राणी धोक्यात येतील एक आकराळ विक्रांळ रूप धारण करताना आपल्याला पहायला मिळेल.

 आज मोठ्या प्रमाणावर ती वायु प्रदूषण वाढत आहे आणि वारंवार वाढणाऱ्या वायुप्रदूषणामुळे जलप्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक येत आहे यामुळे वाढती लोकसंख्या वाढती लोकसंख्या बरोबर मोठ्या प्रमाणावर ती इंधन वाढ होत आहे आणि इंधन वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्तिक वाहतूक व्यवस्था साठी वापर करतात त्यामुळे इंधनातून निघणारा वायू प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर ती होत आहे. इंधनातून निघणाऱ्या विषारी वायू मुळे मोठ्या प्रमाणावर ती श्वसण रोग निर्माण होण्यासाठी वाट सापडत आहे.फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी रोग निर्माण होताना आपल्याला पहायला मिळतं आहेत.हें प्रदूषण मंदगतीने होतं असते पण विषाचे कार्य करत राहते.मिथाईल आइसोसायनाईड" यां वायू गळतीमुळे भोपाळ येथील दुर्घटना आपल्याला कांय शिकवण देते

 औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वायू प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती झाडांवरती पर्यावरणावर ती माणसं वरती याचे वाईट परिणाम दिसायला लागलेले आहेत. ऍसिड पाऊस जास्त प्रमाणात पडत आहे. सीसा कैडमियमघातक पदार्थ आहेत.

–जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे हा मानवाचा स्वभाव बनत चाललाय वृक्षारोपण जर मोठ्या प्रमाणात केलें गेले नाही तरं प्रदूषण असाध्य रोग तयार होईल 

 पशूवधगृहांतून होणारे जल प्रदूषण|Pashuvadhagruh jal pradushan 

ज्या ठिकाणी पशु वध गृह अस्तित्वात आहेत त्या ठिकाणी मांस काढले जातात. ते मांस धुण्यासाठी जागा स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज उपलब्ध लागते अशा वेळेस पाणी उपलब्ध असणे गरजेचं आहे. मांस धुण्यासाठी वं जागा स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरले जाते वापरलेलं पाणी बाहेर पडत असताना त्या पाण्यावर प्रक्रिया कोणतीही केली जातं नाही. पाणी बाहेर जाऊन जमिनीवर मुरले जाते किंवा अन्य पाण्यात मिसळले जाते त्यामुळे रोग कारक वातावरण पोषक तयार होऊन रोग प्रसार वाढण्यासाठी योग्य जिवंजंतू यांची वाढ होतं जाते अश्या वेळेस त्या पाण्यावर योग्य ती प्रक्रियायुक्त केलेली हवी आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ 2001यां कायद्याने आपण वापर करून आपलं कायदेशीर रित्या वेगवेगळ्या घटकांना सामोरे जाताना आपण सांडपाणी पर्यावरण अधिनियम 1986 अंतर्गत प्रमाणके यांचा तंतोतंत वापरं करणे गरजेचं आहे.

जल प्रदूषण प्रकल्प कार्य पद्धती|jal pradushan prakalp project Karypaddhti 

 1) राष्ट्रीय नदी कृती आराखडा-

 महाराष्ट्र शासनाने जल प्रदूषण आवश्यक रित्या बदल करून जल प्रदूषण रोखण्यासाठी तसेच जल प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1995 साली राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार केला असून हा आराखडा नागरी व घरगुती सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण होतं आहे त्यांचा जल प्रदूषण कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत करत आहे.

1) सांडपाणी आडवणे - ज्यावेळेस आपण सांडपाण्यामध्ये घरगुती उपचार करतो तेव्हा घरगुती सांडपाणी जास्त ते सांगणे आवडते प्रक्रिया केंद्र चालू करणे तसेच यामध्ये विविध विषय फक्त सांडपाणी आहे त्यामध्ये कारखान्याचे सांडपाणी असेल घरगुती सांडपाणी असेल उद्योगिक रित्या कारखान्यांमधील असेल. वैद्यकीय परिसरातील सांडपाण्याचे प्रक्रिया करूनच सांडपाणी उत्सर्जित केले पाहिजे.

2) कमी खर्चाचे स्वच्छतागृह उभारणे - सार्वजनिक शौचालय हे मोठ्या प्रमाणावर ती उपलब्ध असले तरी प्रत्येकाच्या घरगुती संचालय उपलब्ध असतील असं नाहीये घरगुती सौचालय उपलब्ध करण्यासाठी घरगुती सौंचालय मध्ये कमी खर्चात स्वच्छतागृहे उभारण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे किंवा जे सार्वजनिक शौचालय व सार्वजनिक मोठे मोठे ठिकाणी आहेत त्या ठिकाणावर अति कमी खर्चाचे स्वच्छालय उभारणे आणि ते प्रकल्प तयार करणे हेच मोठ्या प्रमाणावर ती प्रकल्पामुळे काम हाती घेण्यात आलेला आहे.

3) नदी घाटाचा विकास करणे -

    आपण पाहतो की वेगवेगळ्या नदींची विविध कचरा मुक्त प्रदूषण असल्यामुळे किंवा आपण विविध सण उत्सव या मधील म्हणजे जसं उत्सवासाठी वापरलेले साहित्य असते ते साहित्य आपण नदीमध्ये विसर्जन करतो तसेच विविध मुर्त्या विसर्जित करतात तसेच तसेच गणेश उत्सवा निमित्त आपण वेगवेगळे गणेश मूर्ती सुद्धा आपण नदीमध्ये विसर्जित करत असतो पाण्यामध्ये उस्तर चॅट करत असतो त्यामध्ये असणारा सर्व कचरा आपण नदीमध्ये टाकून देत असतो तोच कचरा नदीसाठी घातक परिणाम झालेला आहे विविध नदीचे पाणी दूषित होते आणि दूषित पाणी हे नदीमधील असणाऱ्या सर्व सजीव सृष्टीला घातक बनवत होते आणि सजीवसृष्टीवर घातक बनवता आले तर पाणीसुद्धा घातक तयार होईल आणि त्याच पानावर ती खूप मोठा परिणाम आपल्याला पाहायला भेटे आज आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती पुढे जाताना पाहतो या शहरांमधील पाणी असताना पाहते हे पाणी शहरांमध्ये चाललं तर पाण्याला वाट सापडत नाही तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ती मनुष्याने सुद्धा होऊ शकते आणि सुद्धा होऊ शकते वित्त आणि तर होऊ शकते असे पाणी परिस्थितीला आळा घालण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती नदीचे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे.

Images for water pollution essay on Marathi


   जल प्रदूषण मराठी निबंध 600 शब्दात | jal pradushan marathi essay in 600 words 


 पाणी प्रदूषणाचे विविध मानवनिर्मित व निसर्गनिर्मित असून विविध घटक आपण पाहतोय. मानवनिर्मित घटकांमध्ये विविध विषारी असे विविध घटकांच्या समूहांना पाणी विषारी तयार होते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे सजीवांना ऑक्सिजन कमी पडतो आणि त्यामुळे विविध सजीव अमृतपाणी मध्ये होतात ना त्या वेळेस साठीच्या वेगवेगळ्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर ती पसरण्यासाठी वातावरण निर्मिती तयार होते आणि या वेळेस जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते.

    पाण्याच्या विविध स्रोतांमध्ये गोड्या पाण्यातील साठी असतील किंवा समुद्रातील विविध साठी असतील त्यामध्ये भौतिक रासायनिक जैविक या बदलांचा विविध मोठ्या प्रमाणावर ती समावेश होतो आणि हेच घटक पाणी प्रदूषण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती आपल्या पाण्याचा घातक बनवत असतात. पाण्यामध्ये जैविक व जैविक सेंद्रिय व असेंद्रिय शेती या प्रदर्शनामुळे पाण्याचा प्रदर्शनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रदूषण वाढ निर्मिती होण्यासाठी वातावरण निर्मिती तयार होते त्यामध्ये औद्योगिक सांडपाणी असेल कचरा महिला पाणी असेल असेल हेच जलाशयांमध्ये प्रक्रिया न करता सोडले जाते आणि त्यामुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर ती वाढ होण्यासाठी वातावरण निर्मिती होऊन निपाणी मध्ये असणारे सजीवसृष्टी यांना ऑक्सिजनची कमतरता भेटत राहते. शेतीमध्ये विविध पिकांची निर्मिती करत असताना विविध पीक उत्पादन क्षमतेमध्ये अधिक अधिक उत्पादन वाढ व्हावी या दृष्टीने शेतीमध्ये विविध प्रमाणावर ती बी-बियाणांचा वापर करून त्यावर ती रासायनिक खते तसेच विविध औषधांचा बेसुमार वापर केला जातो यामध्ये रासायनिक रित्या पूर्णपणे वापरला जातो आणि हेच रसायन निर्मिती असलेले विविध रासायनिक अति घातक पदार्थ. तसेच खूप मोठ्या प्रमाणावर ती खनिज तेल असते समुद्रामध्ये किंवा मोठमोठी यामध्ये खनिज तेल मोठ्या प्रमाणावर ती निर्माण केले जाते त्या वेळेस काही तांत्रिक अडचणीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती गळती झालेले पाहायला आपल्याला मिळते. तसेच काही प्रमाणावर ती नदीच्या पात्रामध्ये मलमूत्र विसर्जन केल्यामुळे कपडे दुखल्यामुळे तसेच जैविक घटक विसर्जित केल्यामुळे आपण त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.

    पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती झाल्यामुळे मानवालाच काय पण सजीव सृष्टीला तसेच पर्याय म्हणून सुट्टीवर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती परिणाम तर होतच राहत असतो त्यामध्ये मानवनिर्मित रोग निर्मिती साठी कारण तयार होते त्यामध्ये आधी सरकारी पचन संस्थेचे विकार रोप तयार होतात साथीच्या रोगाचे थैमान विविध तयार होतात तसेच विविध वनस्पतींनी रोगांचं प्रमाण वाढत राहतो त्यामुळे पाण्यामधील क्षारांचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे जल पाण्यामध्ये जे सजीव आहेत तर सजीवांची सुद्धा जीव धोक्यात मोठ्या प्रमाणावर येत राहतो. जीवसृष्टी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टी आपल्या निसर्गाच्या सानिध्यात अवलंबून असते आणि मानवाने निसर्गावर ती हल्ला केल्यामुळे सजीवसृष्टी धोक्यात येत आहे आणि सजीव सृष्टी आता धोक्याच्या मार्गावर नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यामुळे जीवनच धोक्यात आलेला आपल्याला पाहायला काही काळानंतर दिसेल. असं जर दूषित पाणी खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला पाहायला भेटलं तर पाण्यातील विविध जीवजंतू नष्ट होतील. होतील पण दूषित पाण्यामुळे जमीन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती नाते कृतीला आणि वाढत्या लोकसंख्येला अन्न मिळणे घातक ठरेल आणि अन्न वाचून लोकांचा खूप मोठ्या प्रमाणावर ती जीव जातील. दुष्काळी स्थिती मध्ये तुम्ही पाहिल असेल की लोकांना अन्न उपलब्ध होते पण पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हतं. पिके धान्य कडधान्य भाज्या फळे ही अतिशय अन्नसेवन करणारे विषारी बनत जाते आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत येते बिघडते पण मानवाचे आरोग्य दृष्टीने संतुलन मोठ्या प्रमाणावर ती बिघडत चाललेले आहेत.

      आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती विविध बदल होत चाललेला आहे त्यांनी या बदलामुळे खूप मोठ्या प्रमाणावर दिखाऊ उपायोजना सुद्धा प्रत्येक ठिकाणी बदलत आहेत व त्यासाठी वाढते जलप्रदूषण हे सुद्धा आहे त्यासाठी उपाय योजना सुद्धा बदलत आहे त्यासाठी सगळ्यांनी मिळून पाणी वाचवण्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचे आहे नाहीतर हा आणि हाच विषय आपल्या प्रत्येकासाठी काळजीचा ठरेल. विविध उपाय शोधून त्यावर ती कृती करून औद्योगिक सांडपाण्याची विल्हेवाट लावा विद्यांमध्ये प्रक्रियायुक्त घनकचरा संतुलन तयार करा व नद्या समुद्र मध्ये ते संपत्ती पाणी न टाकता त्यावर ती प्रक्रिया करणे गरजेचे आहे हेच प्रक्रियायुक्त पाणी विशेष करून पुन्हा काय कोणत्यातरी उपयोगाला येईल याची खबरदारी प्रत्येक घेणे गरजेचे आहे त्यासाठी काही उद्योजकांना सामोरे येऊन उद्योजकांनी प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे.

जल प्रदूषण मराठी निबंध 500 शब्दात | jal pradushan marathi essay in 500 words 

 निसर्ग हा मानवासाठी अतिशय महत्त्वाचा हा केंद्रबिंदू आहे मानवजातीसाठी मानवाला निसर्गाकडून खूप काही घेण्यासारखा आहे आणि शिकण्यासारखा आहे निसर्ग जितका भरभरून देतोय तितकच कोणताही भाग परिस्थिती मानवाला प्रेरणा म्हणून काहीच देणार नाही. आज आपल्याला निसर्ग त्याच्या कृतीमधून खूप काही गोष्टी सांगत आहे आणि खूप काही गोष्टी देत आहे अन्न पाणी निवारा हे आपल्या निसर्गाने खूप मोठ्या प्रमाणावर ते आपल्यासाठी दिलेली दैवी देणगी आहे. दऱ्याखोऱ्यातून आपल्याला जिम मध्ये सरीता तटीनी वाहत असते ते आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती दातृत्व मातृत्व या सर्व देणग्या आपल्यासाठी संदेश म्हणून देत असते. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती खूप साऱ्या औद्योगिक क्रांती घडून आल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर विविध समस्या आपल्याला भेडसावत असतात आणि याच समस्यांमध्ये पाणी प्रदूषण हे मोठी समस्या आहे आणि ही पाणी म्हणजे आपल्या मानवाचं जीवन आहे श्वास हे विश्वास आहे. आज विविध उद्योजक नदीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती उपाययोजना करत आहेत नदी प्रदूषित नवीन होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रकल्प योजना सांडपाणी प्रकल्प योजना असतील राबवत आहेत त्यावर ती खूप मोठ्या प्रमाणावर खर्च सुद्धा करत आहेत जेणेकरून हे प्रदूषित झालेले जे पाणी आहे ते दूषित होण्यापासून वाचावे आणि नद्यांना नाल्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ती हे दूषित पाण्याचा संसर्ग होतो त्यापासून मानव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती याला बळी पडणार आहे त्यावरती वाचावा यासाठी हे मोठ्या प्रमाणावर ती पाणी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती होते त्याला आळा घालण्यासाठी प्रकल्प योजना आखल्या जातात आणि त्या प्रकल्प योजना अस्तित्वात आणण्यासाठी व त्याचा प्रचार प्रसार करून प्रकल्पासाठी विविध उपाययोजना करून विकासाच्या दृष्टीने मानवांच्या विविध नजरचुकीने झालेल्या घटना असतील कृती असतील त्या प्रदूषणाला चालना देतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रदूषण वाढत जाते आणि त्यावर ती प्रदूषण वाढणार वरती आपण स्वतः जबाबदार आहे ही परीक्षा जर प्रत्येकाने ठरले तर कोणत्याही समस्या साठी आपण पाऊल उचलू शकतो आणि पाणी प्रदूषण एक समस्या आहे त्याला आपण दूर लोटू शकतो.

आपल्याला मानवी जीवनासाठी हवा पाणी माती अतिशय आवश्यक आहे आणि निसर्ग निर्मिती 25 टक्के हवा 25 टक्के पाणी वरती आपलं जीवन कार्य अवलंबून असतं जर आपण एक विचार केला तर आपल्या जीवनासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे मूल्य अत्यंत मौल्यवान असल्यामुळे जीवनाला पाण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध या पृथ्वीतलावर ती उपलब्ध नाहीये. दोन तृतीयांश आपल्या जीवनामध्ये पाण्याची आवश्यकता असते. आपल्या जीवनासाठी दररोज आपण अण्णा वाटेल किंवा पाण्यावरती विविध ऊर्जा घेत असतो नही जा पण पाण्यावाटे ऊर्जा घेत असतो आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती पाण्याचा वापर करत असते. दैनंदिन काम या कामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती पाण्याचा वापर होत असतो त्यामुळे मध्ये कपड्यातून हे पाणी पिण्यासाठी वापरणे शेतीसाठी पाणी वापरणे पाणी आपण आपल्या जीवनासाठी वापरत असतो. आपल्या मानवी शरीराला प्रथिने कार्बोहायड्रेट कर्बोदके या घटकांची आवश्यकता असते आणि हेच घटक आपल्याला पाण्यामध्ये मिळत असतात. पण मध्ये मिळणाऱ्या घटक आपणास जर प्रदूषित करत राहिलो तर आपण आपल्या पिण्यासाठी कोणतं पाणी वापरू हा आधी आपण विचार केला कां पाणी हे एक दैवी देणगी आहे असं सुद्धा आपण म्हणतो पण आज आजची परिस्थिती स्थिती पाहिली पाहिली तर काही ठिकाणी दुष्काळी भाग पहिला भेटतोय आपण लातूरला रेल्वेने सुद्धा पाणी आणलेला ऐकलेला आहे पाण्याच्या समस्या आपण वेळोवेळी ऐकत राहतो दुष्काळी स्थिती असते दुष्काळामध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी नसतो माणसांना पाणी पिण्यासाठी नसतात अशा मानवनिर्मित की निसर्ग निर्मित समस्या येतात आणि या समस्येला पुष्कळ एकाकीपण ठरू शकतो हे पण आपण स्वतःला एक वेळ विचार केला पाहिजे कारण कारण पृथ्वीवर ती केवळ गोड पाणी आहे आणि हे पिण्यासाठी आपल्याला एक टक्का पाणी आवश्यक आहे हेच पाणी खूप प्रमाणात वेगाने नष्ट होण्याचा पलीकड आहे आणि या आपण आपण पाहतोय की कोलकत्ता दिल्ली मुंबई या या शहरांमध्ये लोकसंख्या आहे तर त्या प्रमाणावर ती पाणी मोठ्या प्रमाणावर ती विकत घ्यावे लागते.


जल प्रदूषण मराठी निबंध 300 शब्दात | jal pradushan marathi essay in 300 words 

खूप मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदूषण होत आहे. औद्योगिक कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी तसेच अस्वच्छ निघणारे मैला पाणी तुंबलेली गटारे अशा विविध रीत्या आपण पाण्याचे प्रदूषण मध्ये नाले विहिरी हे मोठ्या प्रमाणावर ती झालेल्या पाहतो तसेच विविध हेच पाणी दिल्यामुळे शेतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती दिशेत होताना पाहायला मिळते यासाठी आपण सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे नदी नदी नाले दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ते आपल्याला कृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे विविध सण-उत्सव राबवत असतो त्या समस्त गावांमध्ये विविध कार्यक्रम आपण घेत असताना प्रदूषण पाणी प्रदूषण ध्वनी प्रदूषण असून त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आपण कृती आराखडा किंवा विविध फिल्म आपण बनवू शकतो. पद्मावत आपण गणपती उत्सव दे शाडूची मूर्ती वापरून आपण मूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण आपण टाळू शकतो. हीच मूर्ती आपण नदीमध्ये विसर्जित करतो किंवा निर्माल्य नदीमध्ये विसर्जन करतो हीच मूर्ती किंवा निर्माल्य नदीत विसर्जित करता घरी बादलीमध्ये विसर्जित करून त्याचा निर्माल्य संकलन केंद्र मध्ये जमा करा पाण्यामध्ये आणि प्रकारचे वीजनिर्मितीसाठी आपण पोषक वातावरण तयार करत असतो आणि पोषक वातावरण तयार करत असल्यामुळे पाण्यामध्ये असणारी ही जीवसृष्टी असते ती पूर्णपणे मृत होत जाते. अनेक विषारी निर्मितीसाठी पदार्थाला आपण पोषक वातावरण तयार करून जीवांसाठी संकट व आपण तयार करून ठेवत आहे आणि हीच वस्तुस्थिती आपण धोक्यात आणून ठेवत आहे तर आपण हे प्रदूषण थांबवलं नाही त्याचा त्याचा परिणाम पर्यावरणावर ती तर होऊ शकतो आणि स्वतःच्या जीवनावर ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होत आहे आणि त्यासाठी आपण वेळीच कठोर आणि ठोस उपाय केले पाहिजेत जनजागृती केली पाहिजे विविध शाळा महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जागृती कार्यक्रम आखले पाहिजेत खूप मोठ्या प्रमाणावर ती पथनाट्य सादर केले पाहिजे पाणी प्रदूषण होईल असे विविध कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार आपण जर वेळीच केले तर जलप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर ते आपण थोडक्यात रोखू शकतो. जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध कृती आराखडे तसेच विविध प्रकल्प हाती घेऊन शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे मनावरती ती पाण्याविषयी विविध कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे.


जल प्रदूषण मराठी निबंध 200 शब्दात | jal pradushan marathi essay in 200 words

Pani pradushan होण्यासाठी खूप काही कर्म लागतच नाही तसं नाही म्हणून प्रदूषण होते निसर्गनिर्मित सुद्धा प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होते होते त्यामध्ये समुद्रामध्ये अनेक नद्या मिळतात त्यांना त्यामध्ये विविध विसर्जन युक्त पदार्थ टाकल्यामुळे तसेच कारखान्यांमधील महिला पाणी सोडल्यामुळे नद्यांमध्ये जातात तेच पाणी समुद्राला मिळते समुद्रामध्ये उत्तमरित्या असणारे सजीवसृष्टी धोक्यात येते. औद्योगिक कारखान्यांमधील असणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच सर्व नदीमध्ये नाल्यांमध्ये किंवा समुद्र मध्ये सोडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ती पाणी प्रदूषित होत असते. मृत शरीर हे मोठ्या प्रमाणावर ती पाण्यामध्ये टाकल्यामुळे तसेच सांडपाणी अंघोळ जनावरे धुतल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती पाणी प्रदूषण होतं असते.

जल प्रदूषणावर उपाय काय 

 Pani pradushan जास्त प्रमाणावर ते पाणी प्रदूषण होत असेल आणि ते आराखडा कृती कार्यक्रम अवलंब केला असेल तेथील कारखान्यांमध्ये अधिक कारखान्यांचे सांडपाणी ते तेथील कारखान्याचा पूर्णपणे परवाना रद्द करण्यात तसेच किंवा कारखान्याचे उद्योग आहेत ते वृद्धेश्वर प्रकल्प उद्योजक राबवण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे.

 वेळोवेळी पाण्यामधील खूप मोठ्या प्रमाणावर ती औषधांचा वापर करून.जल प्रदूषण प्रदूषित पाणी फिल्टर द्वारे स्वच्छ करून जल प्रदूषण टाळता येईल सर्वांनी नियमांवर जाईल स्वच्छतेची योजना संकल्प करू पूर्ण करायचे असेल तर जबाबदारी घेणे अतिशय महत्त्वाचा आहे आणि जबाबदारी स्वीकारून पूर्ण करणे तेवढेच गरजेचे आहे. प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर केल्यानंतर ते पाणी आपण शेतीसाठी उत्तम शेतीमध्ये सेंद्रिय खताचा मोठ्या प्रमाणावर ती वापर करावा लागेल.

आपण कांय शिकलोत -- पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कांय कांय केलें पाहिजे आपल्याला पाणी हेचं जिवन आहे हें समजले असुन पाणी आहे तर जिवन आहे नाहीतर सर्व आरोग्य सुधारणा वर आपला जिवणाचा खर्च करतं बसावं लागेल याचं परीने आपण पाणी वाचवा पाणी प्रदूषण करू नका ही सुरवात स्वतः पासून करणार आहोत  आम्ही तर सुरुवात केलेली आहे तुम्ही पण सुरवात करा पाणी वाचवा आरोग्य वाचवा.

QAS

1)जल प्रदूषण साठी कांय कांय करू शकतात ?

पाणी प्रदूषण होतंय त्यासाठी कारखाना मधून निघणारे पाणी यांच्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे गरजेचं आहे.

आपल्याला अजून विविध माहिती मिळवायची असेल तर खालील माहिती तुम्ही मिळवू शकतात.

भाऊ बहीण यांचा मायेचा सण

गणपती उत्सव माहिती

शेतकरी राजा

India is my country

Marathi Nibhndh


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports