माझा आवडता मैदानी खेळ कबड्डी मराठी निबंध |Essay on kabaddi in marathi information


कबड्डी हा खेळ मातीशी निगडीत खेळ खेळला जातो यां खेळाचे अंगमेहनत आणि व्यायाम हें दोन प्रकार आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहेत .Essay on kabaddi in marathi यां मराठी निबंध प्रकरातून आपण आज कबड्डी विषयी विशेष माहिती पाहणार आहोत चला तर माझा आवडता खेळ मैदानी कब्बड्डी खेळ यां विषयी माहिती घेऊयात .

कब्बड्डी खेळाची प्रस्तावना 

 मातीशी दुसरा खेळ म्हणून ओळखला जाणारा वैभवाच्या चौकटीत स्थिरावला जाणारा हा अंगाला व्यायाम देणारा ताकदीची रग जिरवणारा खेळाच्या प्रगतीवर आत्मसंतुष्ठ नं राहता खेळाचा विस्तारित रुपाला वैभवाची आणि कर्तृत्वाची दृष्टी पल्याड असलेली नवनवी क्षितिज शोधावी लागतात. भारतामध्ये अनेक प्रकारचे खेळ मोठ्या प्रमाणात खेळ खेळले जातात. जसे की खो खो क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन इत्यादी प्रकारच्या खेळांमध्ये भारतातील विविध व्यक्तीणा स्वारस्य आहे. प्रत्येक व्यक्तीची खेळामधली आवड प्रत्येक खेळा विषयी वेगवेगळे राहते प्रत्येकाला कोणता नाही कोणता वेगवेगळे खेळ आवडत राहतात प्रत्येकाचा आवडत्या खेळांविषयी आपनाला आवड असतेस असं नाही. कबड्डी खेळ मातीचे निगडित असल्यामुळे या खेळाला विशिष्ट मैदान असणे गरजेचं असते खेळाडूंना कलाकौशल्य नियमांची आवश्यकता असणे गरजेच असतं खेळाडू हे कुशल असणे गरजेचे असेल वन असेल पण वैयक्तिक नियमांनी बांधलेल्या कला कौशल्यांना वाव देणारा हा माझ्या दृष्टीने अत्यंत कणखर असा आहे. या खेळाला हुतूतू रांगडा घातपाती खेळ असा म्हणून पूर्वीच्या काळी ओळखलं जात होतं  महाराष्ट्राच्या माती मध्ये रांगडा खेळले घालणारा हा असून सह्याद्रीच्या कुशीत लावा गवसणी घालणारा सह्याद्रीचा तरुणांना एक अर्थबळ लावणारा करिअरच्या दृष्टीने एक करिअर करून असा खेळ असून जर त्याच्याकडे करिअरचे दृष्टी बघितली तर खूप मुलं सामाजिक नाव तर लगेच काढेल पण करिअर सुद्धा आपलं होऊ शकतो.

कब्बड्डी माहिती
कबड्डी information कबड्डी खेळाचे मैदान


 कबड्डी या खेळाला पण विशिष्ट अशी मैदान ची आवश्यकता असतेच12.5×10मीटर यां आकाराचे आयताकृती मैदान आवश्यक असते या मैदान या दोन भागांमध्ये विभागले जाते. माती स्वच्छ चाळलेली मातीत शेण वं लाकडाचा भुसा घालून सपाट वं मऊ मैदान तयार करावे.क्रिडागणं च्या दोन्ही बाजूस असणाऱ्या 1 मीटर लांबीच्या पट्ट्यास राखीव क्षेत्र म्हणतात.

          लहान मुले व महिलांसाठी 11×8 मीटर आयताकृती मैदान तयार केला जातो. मैदानाच्या मध्ये मध्यभागावरती एक रेषा ओढली जाते आणि त्या रेषेला दोन्ही पार्टीकडूनं निश्चित असं स्थान दिलं जातं.त्या रेषेला कोर्ट असं पण म्हटल जातं. प्रत्येक कोर्टला बोनस रेषा असते आणि लॉबी म्हजेचं राखीव असणार भाग होय

 आयताकृती मैदानाच्या मध्ये रेषा पासून तीन मीटर अंतरावरती टच रेषा काढली जाते. मैदानाच्या टच रेषेपासून दूर 1मीटर अंतरावर एक बोनस रेषा आखली जात असते.


 कबड्डी खेळाचे नियम


 कबड्डी हा खेळ सांघिक खेळ असल्यामुळे यामध्ये दोन संघ असतात त्यांनी एकमेकांच्या विरोधी पार्टी या संघांमध्ये असतात. प्रत्येकी संघामध्ये बारा खेळाडू असतात. त्यामधून मैदानामध्ये सात खेळाडू उतरले गटात खेळण्यासाठी उतरले जातात बाकीचे खेळाडू राखीवं म्हणून असतात. प्रत्येक वेळेस संघाने मैदानात उतरल्यानंतर ना म्हणताना नाणेफेक करणे गरजेचे असते त्यामुळे डावं कोणाचा प्रथम

 काय आहे हे खेळता येतो नाणे फेक जिंकणारा खेळाडू संघर्ष हा प्रथम कोर्टामध्ये खेळण्यासाठी पाठवला जातो. या खेळामध्ये 20 20 मिनिटाचे विभागणी केलेली आढळून येतो पाच मिनिटानंतर माझ्यावर सुटलेला कोर्ट बदलायचा आहे घेतलेल्या पाच मिनिटाचा ब्रेक दिला जातो.

    खेळ चालू असताना जो कर्णधार आहे तो खेळाडूंना कोणताही संदेश अजिबात देत नाही आणि देताही येत नाही खेळामध्ये काय पाच मिनिटांमध्ये वेळ दिला जातो. जरा या खेळामध्ये टाय झाला असेल तरं 5 मिनिटाचा वेळ अधिक दिला जातो.

 

विविध देशात लोकप्रिय


 आज आपण पाहतोय की भारताला आशिया खंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती खेळ खेळला जातो पण हा भारत देशाचा लोकप्रिय खेळ जरी कबड्डी हा म्हंटला तरी त्या प्रमाणात भारताच्या शेजारील देश सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती या खेळाचे चाहते आहेत त्यामध्ये नेपाळ असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल पाकिस्तान असलेल्या विविध देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती त्यामुळे तो खेळ खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेला आढळून येतोय. बांगलादेश या देशांमध्ये  कबड्डी हा खेळ राष्ट्रीय खेळ आहे.

 कबड्डी हा खेळ रांगडा खेळ मातीशी निगडित असल्याने मला अतिशय महत्त्व प्राप्त देणार आहे या खेळामुळे वेळ मला तर संधी तर मिळतेच मिळते पण शरीरातील असणाऱ्या विविध रोग सुद्धा दूर होण्यासाठी मदत होतात या खेळामध्ये वजन व तसेच विविध आजारांचे पलायन या खेळांमुळे होत राहते त्यामुळे या खेळाला अधिक प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर ती संधी सुद्धा हे करिअर सुद्धा या खेळामुळे अधिक प्रमाणात होत राहणार आहे आणि या करिअरला वेगळी दिशा देण्यासाठी क्रिकेट सारखच प्रत्येकाने प्रोजेक्ट म्हणून या कबड्डी कडे वळावे आणि कबड्डी हा एक खेळ एक वस्तुस्थिती म्हणून न खेळता एक करियर आणि खेळ म्हणून खेळला तर या खेळाला खूप मोठं वैशिष्ट्य प्राप्त होत राहील. काही काळापासून आशिया खूप मोठ्या प्रमाणावर ती हा खेळ खेळला गेला आहे  आशियायी खेळ खेळला गेला आहे. आशियाइ सामील खेळ झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेला आहे.


कबड्डी खेळाचे फायदे लाभ 


कबड्डी हा खेळ खेळल्याने अन्य प्रकारचे लाभ खूप मोठ्या प्रमाणात होतात. हें खेळणाऱ्या खेळाडूला अनुभव देणारा असतो तरं पाहणाऱ्याला अनुभव येतं नसतो आपल्या शरीराचा बांधा टिकवायचा असेल तरं खेळ खेळण महत्त्वदायी आहे. आपण खेळाचे फायदे पाहणार आहोत.

1)कबड्डी खेळाडूला खेळ खेळण्यासाठी जास्त पैश्यांची गरज भासत नाही.

2)कबड्डी खेळ खेळल्यामुळे खेळाडूचे शरीर तंदुरुस्त सदृढ स्वस्थ आणि निरोगी राहते.

  3)खेळाडूची आत्मविश्वास हा पूर्ण पणे वाढण्यासाठी योग्य वातावरण तयार झालेलं असते त्यामुळे निर्णय क्षमतेत वाढ होते.

4)कबड्डी हा खेळ आपल्याला धाडस आणि आपल्या असणाऱ्या परिस्तिथीशी झुंज देता देता परिस्थितीला समोरे जायला प्रेरणादायी ठरतो.

5)एकमेकांना सहकार्य वृत्ती वाढतं राहून परस्पर भावना वाढीस तयार होतात.

6) खेळाडूच्या  मनामध्ये तसेच अंगी सामर्थ्य आणि चपळवृत्ती शारीरिक लवचिकता निर्माण होते.

7)कबड्डी हा खेळ सामुहिक खेळ असल्याने सांघीक भावना वाढण्यास वृध्दिंगत होते.

8)गुणांचा  विकास-  सुप्त गुणही विकसित मोठ्या प्रमाणात होतात.खिलाडी वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास   हें सर्व गुण खूप मोठ्या प्रमाणात बदल करत असतात.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports