Sant information in Marathi. महाराष्ट्रातील संत विषयक संपूर्ण माहिती.

  Sant information in Marathi 

आपल्या महाराष्ट्र राज्याला संताची विशेष भूमिका लाभलेली आहे आणि आपण त्यांचे वारसदार आहोत हे सर्वात महत्वाची भूमिका लाभलेली आहे. संत साहित्य आजही तेवढेच आपल्याला भरगच्च माहिती देत असते. सर्व संतानी आपल्याला विविध शिकवणी दिल्या अभंग हरिपाठ दिलेत आज आपण त्यांच्याच विचारावर आदर्शवत आहोत.अश्या अनेक विचारवंत संताची महती आपण महाराष्ट्र संत या app च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग माहिती जाणून घेऊयात.

Sant information 

Sant information in Marathi 

1)संत ज्ञानेश्वर महाराज--Sant dhyaneswar maharaj information in marathi

न भूतो न भविष्यति म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज. पसायदान यांचे निर्माते अवघ्या महाराष्ट्र लाडकं दैवत असल्यामुळे दरवर्षी आषाढी वारीला आळंदी वरून पंढरपूरला दिंडी लाखोंच्या वारकरी बरोबर जातं असते.माझा मराठाचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन!संत साहित्य -ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी,हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ समाधी -संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली.

2)संत तुकाराम महाराज - Sant tukaram maharaj information in Marathi -

संत तुकोबा जगद्‌गुरु म्हणून ओळखले जातात.पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.सत्ययुग,कृतयुग,त्रेतायुग, द्वापारयुग,कलियुग या यु्गांचे निर्माते,इंद्रायणी काठी किर्तन चालू असताना वैकुंठ आम्ही करत आहोत आमच्याबरोबर चला म्हणून कीर्तन करत असताना अदृश्य झाले त्यालाच वैकुंठ गमन म्हणून प्रसिद्ध पावली देहू येथे.

3)संत एकनाथ महाराज - snat Akanath maharaj information in Marathi -

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।। हे दत्त दर्शन झाल्यावर प्रसिद्ध आरती झालेली आहे.एकनाथी भागवत’ ग्रंथ प्रसिद्ध आहे.‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते.रुक्मिणीस्वयंवर हे ही काव्य लिहिले.

4)संत नामदेव महाराज Sant namdev maharaj information in Marathi 

 -मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत संत शिरोमणी असं नामकरण झाले. पायरीचा दगड,

5)संत चोखोबा महाराज Sant chokhamela information in Marathi.

चोखामेळा संतकवी म्हणून प्रसिद्ध आहे.संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत विठ्ठल भक्ती दंग असतात.

6)संत गोरा कुंभार Sant gora kumbhar information in Marathi

-तुला गोरीतून काढले म्हणून तुझे नाव गोरोबा ठेवले.’ विठ्ठल भक्तीत देहभान विसरणारा  स्वतःच्या मुलाला तुडवून चिखलात मारणारा कुंभार प्रसिद्ध आहे.

7)संत जनाबाई Sant Janabai information in Marathi

-नामाची दाशी म्हणून प्रसिद्ध असणारी संत जनाबाई विठ्ठल भक्तीची आवड. देव जनाबाई बरोबर दळण दळून देत होते.

8)संत तुकडोजी महाराज - Sant Tukdoji maharaj information in Marathi

आनंदामृत’ ग्रंथाचे रचनाकार,गुरुकुंज आश्रमाची स्थापना,साधुसंघटनेची स्थापना,ते आपल्या भजनातून जाती भेद पाळू नका,अस्पृश्यता गाडून टाका,दारू पिवू नका,देशावर प्रेम करा असा उपदेश करीत.प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरु स्मरण व अंधश्रद्धा,वाईटरूढी,व्यसने यांचा त्याग करा.जणजागृती केली.

9)संत निवृत्तीनाथ महाराज Sant nivruttinath maharaj information in Marathi

 -निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका तीन ग्रंथ,सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे.गांजलेल्या जिवाला सुखी करणारे गहिनीनाथ शिष्य

10)संत मुक्ताबाई Sant muktabai information in marathi

- ताटी उघडावी म्हणून प्रसिद्ध 42अभंग आहेत.ज्ञानबोध ग्रंथ लिहला ज्ञानेश्वरांनी योगबळाने त्यांची पाठ तापवून मुक्ताईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले.

11)संत कबीरदास Sant Kabir information in
 Marathi

 -सब काहू का लीजिए, सांचा सबद निहार।

पच्छपात ना कीजिये, या कहे कबीर विचार।।

कबीर हिंदू मुस्लिम यांचे प्रतीक मानले जातात.

12)संत रामदास स्वामी महाराज  Sant Ramdas swami maharaj information in Marathi

- मनाचे श्लोक, दासबोध ग्रंथ रचनाकार करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र,अनेक आरत्या उदाहरणार्थ ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही गणपतीची आरती, ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’ ही शंकराची आरती प्रसिद्ध आहे.

13)संत सावतामाळी महाराज Sant Sawatamali information in Marathi

 -कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसण मिरची कोथंबिरी  अवघा झाला माझा हरि कर्मे इशू भाजावा अशी वृत्ती आपल्या मळ्यातचं पांडुरंग पाहिला.

14)शेगावीचा योगी संत गजानन महाराज-Sant Shiromani shegavche Gajanan maharaj information in Marathi -

गण गण गणात बोते हा सिद्ध मंत्र श्री गजानन विजय चरित्र,महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला दिले.झूणका भाकर खाण्याची आवड.अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा.”असा उपदेश चिलीम भक्त,

15)संत गाडगेबाबा महाराज -Sant gadgebaba information in Marathi -

अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. गादी वा मठ न स्थापणे.गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.

16)संत नरहरी सोनार sant narhari information in marathi

-माझे प्रेम तुझे पायी’ आणि  ‘ देवा तुझा मी सोनार ‘ अभंग प्रसिद्ध आहेत.सोन साखळी बनवावी.

17)संत महात्मा बसवेश्वर महाराज-Sant mahatma Basveshwar maharaj information in Marathi -

लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली.धार्मिक जीवनात जन्म, जात, व्यवसाय, स्त्री-पुरुष म्हणून भेदभाव केला जाऊ नये.

18)संत वेनाबाई -Sant venabai information in marathi

 बालविधवा झालेल्या अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी.सर्व समाज एकत्र करण्याचा त्यांचा माणसं होता 

संत वेनास्वामी संत साहित्य -

उपदेशरहस्य – रामायणी कौल – रामायणी प्रकरण

पंचीकरण – वेदान्त गद्य 

रामगुहकसंवाद किंवा नावेचे श्लोक – रामायणी प्रकरण

रामायणाची कांडे -अयोध्या, अरण्य, किष्किंधा व सुंदरकांड

सिंहासन – रामायणी 

सीतास्वयंवर – एकूण चौदा समास, ओवीसंख्या १५६८

स्फुट – अभंग पदे, वगैरे.प्रसिद्ध आहेत.

19) संत आनंद आनंदऋषी महाराज- sant Aannd rushi mharaj information in marathi 

 जैन धर्मियांचे आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज  होतं."धर्म हा तोडण्यासाठी नाही,तर तो जोडण्यासाठी आहे"मानवकल्याणाचा मूलमंत्र देशभर सांगितला गेला.आनंद फाऊंडेशनची स्थापना,आनंदऋषीजी हॉस्पिटल स्थापना,प्रधान आचार्य म्हणून प्रसिद्ध

20)संत बाळूमामा-Sant balumama information in Marathi

 - आदमापूर चे दैवत जगाचे मामा संत बाळूमामा अन्नदान सर्वांना मिळावे म्हणून भांडारा उत्सव साजरा केला जातो.वयाच्या 74 साली मामा देह समाधी झालेत.अभिनव धनगरी देव अवतारी संत आहेत.विना चमत्कार, नाही नमस्कार असा त्यांचा आदर होता.

21)श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी-Sant Shree Swami Samrtha maharaj information in Marathi

 -महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’कुऱ्हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत असे मानले जाते.

22)संत मीराबाई -Sant mirabai information in marathi -

नरसीजी रो माहेरो, गीत गोविंदकी टीका, राग गोविंद, सोरठके पद, मीराँबाईका मलार, गर्वागीत, राग विहाग आणि फुटकर पद ह्या रचना कार म्हणून संत मीराबाई प्रसिद्ध आहेत.श्रीकृष्णाची परमभक्त मीराबाईने १६व्या शतकात १३०० भजन/अभंग लिहून ठेवले आहेत. वृंदावन येथे वयाच्या तिसाव्या वर्षी मीराबाई मथुरा, मुक्ती मिळाली.

23)संत शंकर महाराज-Sant Shankar Maharaj information in marathi

 -शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावाने ओळखले जाणारे महाराज.सिद्धीच्या मागे लागू नये योगीराज होते.तुमच्याबरोबर चोवीस तास आहे असं बोलणारे.मला काही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.

24)संत भगवान महावीर - Sant Bhagwan Mahavir Information in Marathi 

जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते.महावीरांनी जंगलात बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. रिषभ हे मानवी संस्कृतीचे निर्माते होते. त्यांनी मानवाला शेती, शस्त्रविद्या, लिखाण आणि उपजीविकेचे अनेक उद्योग शिकवले. जैन धर्म मोक्ष मानतो.

25)सतगुरु मच्छिन्द्रनाथ महाराज -Sant Satguru machindranath maharaj information in Marathi

 -नऊ नारायण म्हणून प्रसिद्ध असणारे मच्छीच्या उदरी जन्म शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असतांना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच देणारे महाराज.

   तुम्हांला महाराष्ट्र संत विषयक माहिती कशी वाटली आम्हांला कंमेंट्स मधून नक्कीच सांगा.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने