Marathi kids App information in Marathi. किड्स बालवाडी याबाबत संपूर्ण माहिती

 Marathi Kids App

     नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी किड्सApp याबद्दल माहिती घेणार आहोत  किड्स अतिशय महत्त्वाचे असून आपल्या लहान मुलांसाठी योग्य असे  आहे आणि हे ॲप मी वापरलेला आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता हे ॲप मधून आम्ही तुम्हाला विविध चांगली माहिती तुमच्या पाल्यांसाठी भेटणार आहे आणि तुमची मुलं हे ॲप घरबसल्या शिकू शकतात विविध व्यंजन शिकू शकतात रंग वापर करू शकतात मराठी बाराखडी शिकवू शकतात या ॲपच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं भेटणार आहे आणि शिकायला भेटणार आहे यातून खूप काही बाराखडी आपले मूल शिकू शकणार आहेत प्रत्येक मुलं- मुलगा किंवा मुलगी बघतोय प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल खेळत असताना अँड्रॉइड मोबाईल मध्ये गेम असतात विविध काही खेळत असतात आणि हे खेळता खेळता जर त्यांना विविध स्वरूप जर त्यांना मिळाले तर त्यांनी आपल्या जीवनासाठी उपयोगात आणलं तर खूप काही महत्त्वाचा आहे यापेक्षा बाराखडी त्याच्या आनंदासाठी चांगलंच आहे पण त्याशिवायही आपल्या जीवनामध्येअ आ ई म्हणजेच बाराखडी शिकणे हे गरजेचे आहे आणि हे बाराखडी शिकण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर ला जाऊन मराठी Marathi kids App ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये विविध स्वर व्यंजन आपण शिकू शकतो किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही ते शिकू शकतात त्यांना विविध ज्ञान मिळवू शकतात चला तर मग या मराठी ॲप बद्दल आपण अनेक विविध माहिती आता घेऊ शकतो.

    Marathi kids App मराठी किड्स मधून आपल्याला विविध मराठी बाराखडी  पुस्तकांतील उदाहरणे आपल्याला महत्वाचे काय असते तरअं आ ई बाराखडी आपल्याला अक्षरलेखन शिकण्यासाठी एक दोन शिकण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हेच आपण व आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने लवकर कमी वेळेत घरबसल्या शिकू शकतो किंवा शिकवु शकतो हे पण तितकच महत्त्वाचा आहे आणि हे आज आपण खालील पद्धतीने पाहू शकतो याची आपण थोडक्यात माहिती या विविध पद्धतीने घेऊ शकतो.

Balwadi Kids information
Kids information 


  मराठी वर्णमाला-

मराठी वर्णमालेमध्ये आपल्याला स्वर आणि व्यंजने पाहायला भेटतील यामध्ये स्वर  अकरा  पाहायला भेटतील आणि वाचायला पण भेटतील तसेच ऑडिओ स्वरूपात ऐकायला पण भेटतील.

स्वर -अ आ इ ई ऊ....... ऋ याप्रमाणे असे अकरा स्वर आहेत

व्यजणं -क ख ग....... याप्रमाणे व्यजणं आहेत

 अशी मराठी वर्णमाला तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल आणि या पद्धतीने तुम्हाला ऐकायला भेटेल.

इंग्रजी वर्णमाला-

 इंग्रजी वर्णमालेमध्ये तुम्ही ए बी सी डी इ एफ जी या प्रमाणे इंग्रजी शब्द तुम्ही वाचू शकता लिहू शकता भेटू शकतात तुम्ही ए बी सी डी चा अभ्यास याप्रमाणे करू शकतात आणि तुम्हाला खूप महत्त्वाचे उपयोगी पडणार आहेत.

मराठी बाराखडी--

मराठी बाराखडी मधून तुम्ही क ख ग घ या प्रमाणे माहिती मिळू शकता वाचू शकता लिहू शकता ऐकायला भेटू शकते असे अनेक स्वरूपामध्ये तुम्हाला वाचण्या लिहिण्यास योग्य असा ऑडिओ स्वरूपात सुद्धा भेटणार आहे.

अंक ओळख--

अंक ओळख मध्ये तुम्ही 1ते 100 या अंकाची तुम्ही ओळख करून देऊ शकता आणि हे अंक तुम्हाला गणितामध्ये बेरीज वजाबाकी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही ते अंक शिकू शकतात.

मराठी महिने-

आपला मराठी महिना चैत्र महिन्यापासून चालू होतो म्हणजे गुढीपाडवा झाला की  आपले मराठी महिने किंवा नवीन वर्ष चालू होतं त्यामध्ये चैत्र पासून चैत्र,वैशाख, आषाढ,श्रावण,भाद्रपद, आश्विन,कार्तिक,मार्गशीर्ष,पौष, माघ,फाल्गुन, या विविध मराठी महिन्यांची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल या मराठी महिन्यांमध्ये विविध सण येतात त्या सर्वांची माहिती आपल्याला मिळू शकेल 

 इंग्रजी महिने-

आपले इंग्रजी नवीन वर्ष 31 डिसेंबर संपला की एक जानेवारीला सुरू होतं आणि एक जानेवारी पासून ते 31 डिसेंबर पर्यंत जे वर्ष असतो किंवा जे महिने असते त्याला इंग्रजी वर्षे किंवा इंग्रजी महिन्याचे  वर्षे म्हणलं जातं आपण इंग्रजी महिन्यांची माहिती तुम्ही त्या ॲप मध्ये घेऊ शकता.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर,नोव्हेंबर, डिसेंबर बारा महिन्यांची माहिती आपण घेऊ शकतो.

आठवड्याचे वार-

आठवडा आपल्याला एक आठवडा पूर्ण होतो या आठवड्यात सात वारा मध्ये गणले जातात.  एक आठवडा म्हणजे सात दिवस  आहे. तर आपण या सात दिवसांत म्हणजे सात वारांची माहिती घेणार आहोत.रविवार,सोमवार, मंगळवार,बुधवार, गुरुवार,शुक्रवार, शनिवार,सात वारांची माहिती तुम्हाला भेटणार आहे.

आकार-

आपल्याला डोळ्यांनी दिसणारा चौकोन वर्तुळ हे आपण फक्त दिसतो पण त्याविषयी आपल्याला कल्पना नसते की ते कोणत्या आकाराच्या आहेत आपल्याला भूमितीमध्ये किंवा शिकण्यासाठी हे आकार खूप महत्त्वाचे असतात असे वर्तुळ चौकोन,त्रिकोण,काटकोन,लघुकोन,हे विविध आकारांची माहिती आपण या मधून घेऊ शकतो, 

फळे-

आपल्या दररोजच्या जेवणामध्ये आहारामध्ये विविध फळांचा आपण सेवन करत असतो. या फळांची नावं आपल्याला विविध माहिती असणं गरजेचं असतं आणि ही माहिती आपल्याला यामधून भेटणार आहे ते आपण शिकणार आहोत त्यामध्ये सफरचंद, अननस,  केळी,संत्री डाळींब,मोसंबी,ई इंग्लिश मधून मराठी मधून नावे समजण्यास उपयोगी पडेल.

भाज्या-

आपल्या दररोजच्या आहारामध्ये  आवश्यक  भाजीपाला आवश्यक असतो. आणि हाच भाजीपाला कोणता आहे त्यांची नावे आपल्याला लिहायला समजतील वाचायला ऐकायला समजतील त्यामध्ये पालक असेल मेथी असेल कोथंबीर असेल गवार,भेंडी असेल वाटत असेल वांगी असेल अशा विविध प्रकारच्या भाज्या आपल्याला भाज्यांची नावे आपल्याला वाचायला ऐकायला भेटतील.

फुले-

आपण वास किंवा सुगंध विविध फुलांचा येतो आणि हा सुगंध आपल्याला एक मनाला वेगळीच भुरळ पाडतो तर या फुलांची आपल्याला नावे माहिती असणं गरजेचं असतं आणि हे नावे आपण माहिती करून घेऊ शकतो त्या मध्ये गुलछडी असेल गुलाब,कमळ, असेल जास्वंद, जरबेरा असेल असे विविध फुलांची माहिती  मोगरा असे विविध  फुलांची माहिती आपण घेऊ शकतो.

वाहने -

आपल्याला कुठे जाण्यासाठी आपण दोन पायांची गाडी वापरतच असतो पण आपल्याला चारचाकी वाहन दोन चाकी वाहनांची सुद्धा माहिती आवश्यक असते अन आपल्याला कुठे प्रवासाला निघाला असेल किंवा फिरायला निघाले असेल तर वाहनांनी आपल्याला जावं लागतं या वाहनांची नावे आपल्याला माहिती असणे गरजेचे असते त्यामध्ये चार चाकी वाहन असतो दोन चाकी व मोटरसायकली दोन चाक मध्ये येते आणि चार  मध्ये येतो टेम्पो बस जीफ  या प्रकारे वाहनांचे नावे समजली जातात.

पक्षी-

आपल्याला किलबिलाट सुचलं चिवचिवाट ऐकू येतो तो म्हणजे पक्षांचा स्थान हे पक्षांचे शब्दांचा स्वरांचे आपल्याला अतिशय भुरळ पडते.चिऊ चिऊ चिमणी काव काव कावळा मोर, लांडोर, अशी माहिती घेऊ शकतोय.

प्राणी-

आपल्या सर्वांचा समजूतदार प्राणी आणि आपल्या घरामध्ये वावरणारे प्राणी म्हणजे मांजर कुत्रा असे प्राणी आहेत आणि हेच प्राणी आपण एक समजुतदार इमानदार प्राणी म्हणून आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाळू शकतो यांची नाव आपल्याला माहिती पडण्यास भाग पडतील वाघ हत्ती असेल यांची माहिती आपल्यापर्यंत मिळेल 

रंग-

आपण वेगवेगळे डोळ्यांनी जे पाहतो त्यांचा हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे. रंगांची आपण माहिती घेऊ शकतो केसरी, लाल,रंग, हिरवा, पिवळा,गुलाबी,बद्दल,आपण माहिती देऊ शकतो. 

ऋतु-

 निसर्गामध्ये ऋतुबदल नेहमी होत असतो त्यालाच आपण निसर्ग म्हणतो  तीन ऋतूंमध्ये वेगवेगळे आपल्याला हिवाळा पावसाळा उन्हाळा हे ऋतू बदल होत असताना.बदलानुसार निसर्गाचे चक्र फिरत असतात त्यानुसार आपल्याला आरोग्य लाभत असतो.

संगणक--

 संगणकामध्ये आपल्याला आजच्या आधुनिक तंत्रज्ञान मध्ये संगणक प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये भेटणार आहे त्यामध्ये कोणते कोणते साहित्य असतात -मॉनिटर,कीबोर्ड, स्कॅनर, केबल, सीपीयू,सिडी, प्रिंटर,मदरबोर्ड, अशी माहिती भेटेल.

नोकरी/व्यवसाय -

 आपल्याला विविध व्यवसायांची नोकरी  मध्ये माहिती भेटणार आहे त्यामध्ये अभियंता असेल इंजिनियर असेल डॉक्टर असेल शिक्षक असेल लेखापाल असेल वकील असेल असे विविध शेतकरी असेल अशी माहिती आपल्याला भेटेल.

शालेय साहित्य-

यामध्ये आपल्याला शालेय साहित्यामध्ये आपल्याला पाटी-पेन्सिल रबर,खोडरबर, पुस्तक वही,कंपास, जेवणाचा -डबा पाण्याची बॉटल, शाळेचे दप्तर,याबाबतची माहिती भेटेल.

शारीरिक अवयव-

शारीरिक अवयव  याबाबतची माहिती भेटणार आहे मध्ये नाक,कान, डोळे, केस,हात, पाय हाताची बोटे,पायाची बोटे,याबाबत आपल्याला माहिती भेटेल.

माझे कुटुंब-

आपल्याला प्रत्येकाला कुटुंब असते आणि या कुटुंबात माहिती आपल्याला नात्यांची माहिती असणे आवश्यक असते यामध्ये आई -वडील, भाऊ -बहिण,काका- काकू,आजी -आजोबा मामा- मामा,आत्या -मामा आपल्याला इत्यादी बाबत माहिती भेटेल.

चांगल्या सवयी--

लहान मुलांच्या कोणत्या कोणत्या चांगल्या सवयी असतात याबाबतची आपल्याला माहिती भेटणार आहे यामध्ये चांगल्या सवयी कोणत्या लावाव्यात आणि आपण त्याचं अनुकरण कसं करावं याबाबत आपल्याला माहिती भेटणे सकाळी लवकर उठणं योगासनं करणं आपण आपलं स्वतःचं वगैरे व्यवस्थित दात घासणे या चांगल्या सवयी आपण त्या करू शकतो.

दिशा-

आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल किंवा आपण जिथे उभा राहिलो तिथून आपल्याला दिशाकळणं महत्त्वाचा आहे. त्यामध्ये पूर्व -पश्चिम दक्षिण- उत्तर दिशा आहेत आणि बाकी नैऋत्य ईशान्य वायव्य या आठ उपदिशा आहे. 

खेळ-

 आपल्याला शारीरिक हालचाली साठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो आणि यामध्ये आपण कोणते कोणते खेळ खेळू शकतो याची माहिती आपल्याला भेटणार आहे. त्यामध्ये विटी-दांडू असेल असे शारीरिक व्यायाम आपल्याला भौतिक खेळ, प्राणी खेळ,पक्षी खेळ असे विविध प्रकारांचे खेळायला खेळायला भेटतील किंवा ऐकायला भेटेल ते पाहू शकतो.

चित्रकला

 -लहान मुलांना चित्र काढण्याचे अतिशय चांगली सवय असते ड्रॉइंग करणे चांगले असते त्यामध्ये तुम्ही पक्ष्यांचे चित्र काढू शकता प्राण्यांचे चित्र काढू शकता शकता मानवाचा चित्र काढू शकता झाडांचे चित्र काढू शकतो असे विविध क्षेत्रात तुम्ही तिथे काढू शकतात आणि याबाबत खूप मोठ्या प्रमाणावर ड्रॉईंग मध्ये चित्रकलेमध्ये कलेला पण एक कलम आनंद द्विगुणीत करू शकतात.

 प्रकारांमध्ये विविध एका ठिकाणी माहिती भेटणार आहे आणि ह्या माहितीचा उपयोग लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात करतील अशी आशा आहे जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटत असेल तर तुम्ही त्या माहितीचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये आपल्या लहान बाळासाठी करू शकता लहान मुलांसाठी करू शकता आहे ही माहिती तुम्ही प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल वरती प्ले स्टोर ला जाऊन आपल्या मुलांना इन्स्टॉल करून देऊ शकता आणि त्याप्रमाणे  मध्ये बालवाडी तुम्ही घरीच शिकू शकता की बालवाडी लहान मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांना हे ज्ञान मिळवणं त्यांच्या वयानुसार खूप महत्त्वाचा आहे खूप ज्ञान  मिळवून खूप सोप्प आहे त्यासाठी तुम्ही अँड्रॉइड ॲप्स वापर करा आणि त्या माध्यमातून शिक्षक रुपी शिकवा किंवा शिका  खूप काही शिकण्यासारखे आहे फक्त आपण त्याचा अवलंब करणे महत्त्वाचा आहे ते त्यांच्यापर्यंत योग्य रीतीने पोहंच वणं महत्त्वाचा आहे हे पोचवण्यासाठी आपण अँड्रॉइड मोबाईल चा वापर करू शकता आपल्या प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे त्याचा वापर तुम्ही योग्य रीतीने करू शकतात  तुम्हाला ह्या अँड्रॉइड मोबाईल ॲप बद्दल माहिती कशी वाटली तुम्हाला अजूनही काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता तुमचा स्वागत असेल. चला तर भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने