Marathi Barakhadi information in Marathi मराठी बाराखडी संपूर्ण माहिती

 मराठी बाराखडी ॲप Marathi Barakhadi Marathi 12khadi 

  Marathi Barakhadi App नमस्कार बालगोपाळांना मित्र-मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नमस्कार आहे माझा आज आपण मराठी बाराखडी ॲप बद्दल माहिती बघणार आहोत हे ॲप तुम्हाला उपयोगी तर पडेलच  पण तुम्हाला शिकून खूप काही इतरांना पण शिकवता येईल तुम्ही बालगोपाळांनी खूप काही शिकलं पाहिजे इतरांना शिकवल पाहिजे आपलं इतरांना वाटलं पाहिजे खरं तर शिक्षकांचे मध्ये गुण आहेत तुमच्याकडे पण हवेत.यामुळे तुम्ही शिकू शकता आणि इतरांना शिकवु शकता तुम्ही हे घर बसून करू शकता तुम्हाला कुठेही शिकण्यासाठी क्लास लावण्याची गरज नाहीये किंवा कुठल्याही वर्गात जाण्याची गरज नाहीये तुम्ही घरी बसून हेच सर्वस्व करू शकता तुम्ही तुमच्या आवडत्या मोबाईल मध्ये जाऊन तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन मराठी बाराखडी ॲप्स डाऊनलोड करून घेऊ शकता आणि त्यामध्ये ही विविध प्रकारची माहिती तुम्ही विविध सण असतील वार असतील महिने असतील तसेच असतील व्यंजन असतील असेल याबाबत ची माहिती तुम्ही घेऊ शकतात. इतरांना शिकू शकतात याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही पाहू शकता वाचू शकता लिहू शकता इतरांना शिकू शकता याबाबत आपण अनेक प्रकारची अनेक विविध माहिती आता घेऊ.

Barakhadi information
Barakhadi information 


स्वर-

 यामध्ये मराठी स्वर मध्ये अ आ इ ई उ ऊए ऐ अ ऑ अं... अशी याबाबत अधिक माहिती भेटेल वाचायला भेटेल ऐकायला भेटेल अशी विविध प्रकारची स्वरांची माहिती आपल्याला शिकायला खूप प्रकारे उपयोगी पडेल आणि हे शिकण खूप गरजेचे आहे मराठी बाराखडी साठी.

व्यजणं-

आपल्याला मराठी बाराखडी मध्ये व्यंजन हा वेगळा प्रकार आहे आणि हा व्यंजना मध्ये क ख ग घ चं छ अशी विविध माहिती आपण पाहू शकतो आणि ही वाचू शकतो ऐकू शकतो.  

बाराखडी--

 मराठी बाराखडी शिकण्यासाठी अत्यंत सोप्प याचा वापर आपण यामधून शिकू शकतो आणि आपण इतरांना पण शिकू शकतो क ख ग घ च छ याप्रमाणे बाराखडी बाराखडी आपण शिकू शकतो इतरांना शिकवू शकतो. 

 चौदाखडी-

बाराखडी प्रमाणे चौदाखडी चे सुद्धा केलेले आहे त्यामध्ये क ख घ च छ प्रमाणात आपण चौदाखडी ही शिकू शकतो बालवाडी शिकणं हे खूप गरजेचे आहे आणि चौदाखडी शिकणे गरजेचे आहे चौदाखडी आणि बाला बाराखडी मध्ये खूप असं काही सामने नाही पण आहे थोडं परंतु आपण शिकू शकतो इतरांना शिकू शकतो हे शिकणं खूप गरजेचे आहे 

1ते 100पर्यंत अंक--

आपल्याला आपल्या जीवनामध्ये गणिताचा वापर करणं खूप गरजेचं असतं हे गणित आपणास आपले बोट मोजण्या पासून ते आपल्या जीवनामध्ये दररोजच सेकंद वार मोजण्या पर्यंत सुद्धा उपयोगी पडतं. मध्ये एक ते दहापर्यंत अंकाची माहिती मिळेल एक ते शंभर पर्यंत अंकाची माहिती मिळेल आपण ते अंक कोणते कोणते आहेत त्याची तर माहिती घेणार आहोत आपल्याला एका सुरांमध्ये ऐकायला भेटतील वाचायला भेटतील आणि आपण ते ऐकू शकतो वाचू शकतो 

2ते 30पर्यंत पाढे-

 आपल्याला गणित आलं कि पाड गरजेच असतं हे पाढे आपल्याला शिकवत अत्यंत गरजेचं असतं शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मोबाईल वरती मी तुम्ही 2-30 पर्यंत पाढे व्यवस्थित तर चांगल्या पद्धतीने शिकू शकतात तुम्हाला आवडणाऱ्या बाळांची तुम्ही उजळणी करू शकता आणि ही उजळणी करणे खूप गरजेचे आहे तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल खूप काही गणित फटक दिशेने तुम्हाला सुटण्यास मदतीतून पाढे पाठ केल्यामुळे.

Abc-

तुम्हाला नर्सरी मध्ये शिकवले जाणारे एबीसीडी म्हणजेच अल्फाबेट्स यामध्ये तुम्ही ए पासून बी पासून सी पासून डी पासून अशी सुरुवात करून ए टू झेड याप्रमाणं एबीसीडी शिकू शकतो एबीसीडी शिकल्यामुळे तुम्हाला इंग्रजी वर्णमाला यांची माहिती इंग्रजीमध्ये तुम्हाला वाचायला येऊ शकेल इंग्रजी मध्ये तुम्ही लिहू शकाल इंग्रजी शिकणं खूप महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी.

रंग-

 आपल्याला विविध रंगांची माहिती असणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण लाल पिवळा हिरवा गुलाबी निळा पांढरा याबाबत विविध रंगांची माहिती आपण डोळ्यांनी पाहू शकतो कलर कोणते कोणते आहेत ओळखू शकतो 

खेळणी- आपण विविध खेळांची माहिती घेऊ शकतो डोळ्यांनी पाहू शकतो त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात मराठी मध्ये काय म्हणतात याबाबत माहिती आपल्याला मिळू शकते खेळणी कोणती कोणती ते पहा पण घोडा बाहुली कुत्रा मांजर पतंग गाडी वाहन विमान याप्रमाणे विविध खेळणी असते तर ह्या खेळण्याची आपल्याला माहिती मिळेल.

रुपये-

आपल्याला रुपये रुपये कोणते कोणते आहेत ते करण्यास योग्य पडेल त्यामध्ये एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये याबाबतची माहिती मिळेल खेळणे चलन विविध प्रकारचे चलन आहेत त्या चलनाची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे चलन आपल्या भारतामध्ये एक रुपया हे चलन वापरलं जातं आणि हे रुपयाच चलन कसं दिसतं आणि कस आहे आपल्याला पाहायला भेटेल वाचायला भेटेल ऐकायला भेटेल. 

AB -

 एबी मध्ये आपण पाटी प्रमाणे त्याचा वापर करू शकतो तुम्हाला  फळाप्रमाणे त्याचा वापर करू शकतो लिहायला शिकू शकतो विविध आकृत्या काढू शकतो. एक रुपया कसा आहे त्या रुपयांचे आपण चित्र काढू शकतो. विरुद्ध 1  एक 2 दोन काढू शकतो क ख ग काढू शकतो हे पाटी वर आपण करू शकतो आणि ह्या पाठीचा उपयोग आपण फळाप्रमाणे लिहिण्यासाठी करू शकतो.

     चला तर मग बालगोपाळांना कसं वाटलं तुम्हाला हे बाराखडी ॲप तुम्हाला जर बाराखडी ॲप त किंवा तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला भेटणारच आहे याबाबत उत्सुकता आहे तुम्ही शिकून खूप मोठे व्हा खूप ज्ञान मिळवा खूप मोठ्या पदावर  खूप मोठे व्यवसायासाठी उत्तुंग भरारी मारण हे प्रत्येकाचं स्वप्न असतं हे स्वप्न आपल्याला स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला माहिती मिळणं गरजेचं असतं.त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करायला भाग पाडतालं योग्य माहिती वेळेवर मिळायला भाग पडेल आपल्या कुटुंबासोबत तुम्ही विविध चांगल्या ज्ञानाचा मोठा वाटा तुम्ही मिळवु शकता या जगामध्ये खूप काही शिकण्यासाठी आहे आणि खूप काही आपल्याला शिकायला ही भेटेल खूप काही तुम्ही शिकू शकता खूप मोठे व्हा खूपच शिका आणि खूप मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्ही हक्कदार भाव वारसदार हवा हेच तुम्हाला बालगोपाळांना शुभेच्छा आहे तुम्ही शिकण्यासाठी शुभेच्छा आहेत आहेत तुम्ही खूप खूप शिकू शकता तुम्ही इतरांनाही शिकू शकता खूप तुमच्या आईवडीलांचा इच्छा असतात ते तुम्ही तुमच्या पूर्ण करू शकता. तुम्हा सर्वांना शिकण्यासाठी शुभेच्छा तुम्हांला जर अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.  धन्यवाद


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports